Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: सोनगाव कचरा डेपोला भीषण आग; धुराच्या लोटामुळे नागरिक हैराण, ठोस उपाययोजनांची मागणी

नागरिकांना आणि रस्त्यावरील दूर चाकी स्वरांना या धुराचा प्रचंड त्रास झाला. सातारा नगरपालिकेच्या अग्निशमणी यंत्रणेने घटनास्थळी जाऊन ही आग विझवली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 09, 2026 | 07:25 PM
सोनगाव कचरा डेपोला भीषण आग; धुराच्या लोटामुळे नागरिक हैराण

सोनगाव कचरा डेपोला भीषण आग; धुराच्या लोटामुळे नागरिक हैराण

Follow Us
Follow Us:

 

  • सोनगाव कचरा डेपोला भीषण आग
  • धुराच्या लोटामुळे नागरिक हैराण
  • ठोस उपाययोजनांची मागणी
सातारा दिनांक ९ प्रतिनिधी: सातारा शहरालगतच्यासातारा शेंद्रे रस्त्यावरील सोनगाव कचरा डेपोला सोमवारी दुपारी अचानक आग लागली. अज्ञात आणि डेपो परिसरात वनवा पेटवल्याने ही आग पसरत जाऊन धुराचे लोट निर्माण झाले. नागरिकांना आणि रस्त्यावरील दूर चाकी स्वरांना या धुराचा प्रचंड त्रास झाला. सातारा नगरपालिकेच्या अग्निशमणी यंत्रणेने घटनास्थळी जाऊन ही आग विझवली. नगराध्यक्ष अमोल मोहिते व आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांनी संबंधित विभागाला आदेश देऊन यंत्रणा तातडीने कामाला लावली त्यामुळे या आगीमध्ये जास्त वित्तहानी झाली नाही.

सातारा शहरालगतच्या डोंगर उतारावर मार्च महिन्यामध्ये सातत्याने वनवे दिसू लागले आहेत. जुने गवत जळून तेथे नवीन गवत येण्याच्या समजूती मधून सातत्याने वनवे लावले जातात मात्र त्यामध्ये पक्षांचे अधिवास नष्ट होऊन वनसंपदा ही होरपळते मात्र वनविभाग आणि सातारा नगरपालिका यांच्याकडून याबाबत कठोर कारवाई होत नसल्याने वनव्याचे प्रकार हे सातत्याने घडत आहेत.

सातारा सिंचन मंडळाचे कार्यालय होणार बंद? राज्य सरकारच्या निर्णयाने कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता

सोनगाव कचरा डेपोच्या पश्चिम बाजूला सकाळी साडेअकरा वाजल्यापासून धुराचे लोट उठू लागले होते. सातारा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ही आग विझवली होती मात्र पुन्हा दुपारनंतर पुन्हा कचरा पेटवण्यात आल्याने ही आग पसरली. अजिंक्यतारा किल्ल्याची पिछाडी आणि उंटाचा डोंगर या परिसरातून हे धुराचे लोट दिसत होते.

सातारा सेंद्रिय रस्ता धुक्याप्रमाणे धुरामध्ये हरवून गेला होता. पालिकेच्या अग्निशमन यंत्रणेने घटनास्थळी येऊन तासाभरामध्ये ही आग विझवली. याबाबत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सोनगाव ग्रामस्थांकडून होत आहे. सोनगाव कचरा डेपो हा संपूर्णपणे सीसीटीव्ही यांनी युक्त असावा अशी मागणी या निमित्ताने पुढे आली आहे.

Satara News : वाईत ‘पारदर्शक कारभार’ की कागदोपत्री स्वच्छता? ब्राह्मणशाहीत गटारे तुंबून रस्त्यावर सांडपाणी

Web Title: Massive fire breaks out at songaon garbage depot citizens panic due to plumes of smoke demand concrete measures

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 07:25 PM

Topics:  

  • Fire
  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara ZP Education Officer: सातारा जिल्हा परिषदेत खळबळ! शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे राज्य शासनाकडून निलंबित
1

Satara ZP Education Officer: सातारा जिल्हा परिषदेत खळबळ! शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे राज्य शासनाकडून निलंबित

Satara Voter Registration Camp 2026: सातारकरांसाठी महत्त्वाची बातमी! १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबरला विशेष मतदार नोंदणी शिबिर
2

Satara Voter Registration Camp 2026: सातारकरांसाठी महत्त्वाची बातमी! १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबरला विशेष मतदार नोंदणी शिबिर

Satara : मराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया गरजेची, शिवेंद्रसिंहराजेंचं जरांगेंना आवाहन
3

Satara : मराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया गरजेची, शिवेंद्रसिंहराजेंचं जरांगेंना आवाहन

घटत्या पटसंख्येमुळे शाळा बंद होण्याच्या मार्गावर; वसंतराव मानकुमरे यांचे विधान
4

घटत्या पटसंख्येमुळे शाळा बंद होण्याच्या मार्गावर; वसंतराव मानकुमरे यांचे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.