Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपुरातील डंपिंग यार्डजवळ भीषण आग; आगीत 8 गोदामे जळून खाक

भांडेवाडी परिसरालगत जयेश रामपाल शाहू आणि तुषार शाहू यांच्या मालकीची सुमारे १८ टिनशेड गोदामे आहेत. ही गोदामे विविध व्यापाऱ्यांना भाड्‌याने देण्यात आली आहेत. सोमवारी एका फोमच्या गोदामात आग लागली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 24, 2026 | 09:36 AM
भीषण आगीत ८ गोदामे राख

भीषण आगीत ८ गोदामे राख

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : बहादुरानगर पंचायत हद्दीतील बिडगाव येथील डंपिंग यार्डजवळ भीषण आग लागली. या आगीत आठ गोदामे जळून खाक झाली. या घटनेची माहिती मिळताच विविध अग्निशमन केंद्रातून 9 पाण्याचे बंब घटनास्थळी पोहोचले आणि अखेर 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले.

मिळालेल्या माहितीनुसार, भांडेवाडी परिसरालगत जयेश रामपाल शाहू आणि तुषार शाहू यांच्या मालकीची सुमारे १८ टिनशेड गोदामे आहेत. ही गोदामे विविध व्यापाऱ्यांना भाड्‌याने देण्यात आली आहेत. सोमवारी एका फोमच्या गोदामात आग लागली. काही क्षणांतच आग शेजारील भंगार गोदामांपर्यंत पसरली. आग वेगाने पसरत गेल्याने एकापाठोपाठ एक शेजारील 8 गोदामांना आगीने कवेत घेतले. या घटनेची माहिती मिळताच नागपूर महानगरपालिकेच्या कळमना, वाठोडा, लकडगंज, सक्करदरा, सुगतनगर आणि सिव्हिल लाईन्स अग्निशमन केंद्रांमधील पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली.

याशिवाय बहादुरानगर पंचायत आणि मिहान येथूनही अग्निशमन वाहने बोलावण्यात आली. जवळपास ४ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आणि आग इतर गोदामांपर्यंत पसरण्यापासून रोखण्यात आली. या भीषण घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत पुढील तपास सुरू आहे.

5 सिलिंडरचा स्फोट अन् अधिक भडकली आग

गोदामांमध्ये ठेवलेल्या सुमारे ५ सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग अधिक भडकली आणि परिस्थिती आणखी गंभीर झाली. घटनेची माहिती मिळताच शहरातील विविध अग्निशमन केंद्रांमधून एकूण ९ अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीची तीव्रता लक्षात घेता अतिरिक्त मदतही बोलावण्यात आली. मात्र तोपर्यंत गोदामांमध्ये ठेवलेले स्टेशनरी, स्पेअर पार्ट्स, अॅल्युमिनियम खिडक्या, सुती धागा तसेच प्लायवुडचा साठा खाक झाला. तसेच मालवाहू ऑटोही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला.

पारशिवनीत घर जळाले

दुसऱ्या एका घटनेत, नगर पंचायत पारशिवनीच्या प्रभाग क्रमांक ४ मध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत एका घरातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याची रविवारी रात्री घडली. राया आगीत मोठे नुकसान झाले असून, कुटुंबावर मोठे आर्थिक संकट
ओढवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सूर्यवंशी यांच्या मालकीच्या घरात भाड्याने राहणारे कैलाश दामाजी डायरे (वय ४०) यांच्या घरात अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. काही क्षणांतच घरातील सर्व साहित्य खाक झाले.

हेदेखील वाचा : Satara News : सोनगाव कचरा डेपोला भीषण आग; धुराच्या लोटामुळे नागरिक हैराण, ठोस उपाययोजनांची मागणी

Web Title: Massive fire near nagpur dumping yard 8 warehouses gutted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 09:36 AM

Topics:  

  • Fire Case
  • Nagpur News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.