Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara SC reservation : अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी साताऱ्यात उद्या ‘सामाजिक न्याय संघर्ष मोर्चा’!

Samaj Sangharsh Morcha- मोर्चा कोणत्याही समाज अथवा जातीविरोधात नसून सामाजिक न्याय, समान संधी आणि संविधानिक हक्कांच्या अंमलबजावणीसाठी असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 16, 2026 | 11:01 AM
Satara Matang Samaj Sangharsh Morcha 2026

Satara Matang Samaj Sangharsh Morcha 2026

Follow Us
Follow Us:
  • मातंग समाजासह ५८ वंचित जातींसाठी १७ जून रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा
  • शाहू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून होणार सुरुवात
  • साताऱ्यातील मातंग समाज बांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
 

Satara Matang Samaj Sangharsh Morcha: अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करून आरक्षणाचा लाभ वंचित व अतिमागास घटकांपर्यंत पोहोचवावा, या प्रमुख मागणीसाठी सातारा जिल्हा मातंग समाजाच्या वतीने बुधवार (१७ जून) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘सामाजिक न्याय संघर्ष मोर्चा’ काढण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, शाहू चौक येथून या मोर्चाला सुरुवात होणार असून जिल्ह्यातील मातंग समाज बांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

CJP Nagpur Protest: जयपूरनंतर आता नागपुरात CJPचे वादळ धडकणार! पेपरफुटीविरोधात आज तरुणांचे भव्य आंदोलन

सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार राज्य सरकारांना अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याचा अधिकार प्रदान केला आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या न्यायमूर्ती अनंत बदर समितीने आपला अहवाल सादर केला असून, त्याची तात्काळ अंमलबजावणी करून अनुसूचित जातींतील वंचित आणि अतिमागास घटकांना न्याय द्यावा, अशी मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

मोर्चाच्या आयोजकांच्या मते, आरक्षणाचा मूळ उद्देश सामाजिक विषमता दूर करणे, शैक्षणिक व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि सर्व घटकांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळवून देणे हा आहे. मात्र, अनुसूचित जाती प्रवर्गातील काही जातींना आरक्षणाचा अपेक्षित लाभ मिळाला नसल्याने अंतर्गत वर्गीकरणाची गरज निर्माण झाली आहे. मातंग समाजासह ५८ वंचित जातींना समान संधी मिळावी, यासाठी उपवर्गीकरणाची अंमलबजावणी आवश्यक असल्याचा दावा करण्यात आला आहे.

झोपेच्या नादात काकांच करोडोंचं नुकसान झालं, दुकानातील धक्कादायक घटना कॅमेरात कैद; Video Viral

मोर्चा कोणत्याही समाज अथवा जातीविरोधात नसून सामाजिक न्याय, समान संधी आणि संविधानिक हक्कांच्या अंमलबजावणीसाठी असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या समतेच्या विचारांना पुढे नेण्यासाठी हा संघर्ष असल्याचेही सांगण्यात आले.

महाराष्ट्र शासनाने मोठ्या प्रमाणावरील नोकरभरतीपूर्वी आरक्षण उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करून अनुसूचित जातींतील मागास घटकांना न्याय द्यावा, अशी प्रमुख मागणी या मोर्चातून करण्यात येणार आहे.

 

Web Title: Matang community to lead sangharsh morcha in satara for sc reservation sub categorization

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 11:01 AM

Topics:  

  • Satara News

संबंधित बातम्या

Karad News: भूमिअभिलेख विभागाची पुनर्रचना; कराडच्या प्रशासकीय इमारतीत आजपासूनच नवे कार्यालय कार्यरत
1

Karad News: भूमिअभिलेख विभागाची पुनर्रचना; कराडच्या प्रशासकीय इमारतीत आजपासूनच नवे कार्यालय कार्यरत

Satara Politics: वाई तालुक्यात बोरीव-आकोशी रस्ता बनला ‘मृत्यूचा सापळा’; दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण?
2

Satara Politics: वाई तालुक्यात बोरीव-आकोशी रस्ता बनला ‘मृत्यूचा सापळा’; दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण?

Masur road accident : गणपतीपुळ्याला निघाल्या कारचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
3

Masur road accident : गणपतीपुळ्याला निघाल्या कारचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

महावितरणच्या आडमुठ्या धोरणामुळे १४ कोटींची ‘जलजीवन योजना’ रखडली; मसूर गावात पाण्यासाठी भटकंती
4

महावितरणच्या आडमुठ्या धोरणामुळे १४ कोटींची ‘जलजीवन योजना’ रखडली; मसूर गावात पाण्यासाठी भटकंती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.