Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran Municipal Council: माथेरान नगरपरिषद आर्थिक संकटात; पालिकेची ३५ लाखांची थकीत वीजबिले

माथेरान नगरपरिषदेत आर्थिक तूट दिसून येत असून शहरातील पालिकेच्या वास्तू अंधारात जाण्याची शक्यता आहे. शहरातील पालिकेच्या मालकीच्या वस्तुंसाठी केला जाणारा वीज पुरवठा यांची थकबाकी ३५ लाखांवर पोहचली आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 02, 2026 | 12:13 PM
Matheran Municipal Council: माथेरान नगरपरिषद आर्थिक संकटात; पालिकेची ३५ लाखांची थकीत वीजबिले (फोटो-सोशल मीडिया)

Matheran Municipal Council: माथेरान नगरपरिषद आर्थिक संकटात; पालिकेची ३५ लाखांची थकीत वीजबिले (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • माथेरान नगरपरिषदेत आर्थिक तूट 
  • पालिकेची ३५ लाखांची थकीत वीजबिले
  • १० लाखांचा चेक देऊन पुरवठा सुरू करण्याचा केला प्रयत्न
Matheran Municipal Council: माथेरान नगरपरिषदेत आर्थिक तूट दिसून येत असून शहरातील पालिकेच्या वास्तू अंधारात जाण्याची शक्यता आहे. शहरातील पालिकेच्या मालकीच्या वस्तुंसाठी केला जाणारा वीज पुरवठा यांची थकबाकी ३५ लाखांवर पोहचली आहे. दरम्यान पालिकेच्या ५४ वास्तूमध्ये सुरू असलेला वीज पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी १० दिला आहे. मात्र आर्थिक लूट होईल अशा वस्तूंच्या खरेदीवर पालिकेचे नियंत्रण नसल्याने माथेरान पालिकेची तिजोरीत आणखी खळखळाट दिसून येणार आहे.

माथेरान नगरपरिषद आपल्या मालकीच्या ५४ वास्तूमधील वेगवेगळ्या उपक्रमांना वीज पुरवठा करीत असते. त्यात शाळा, कार्यालय, मार्केट, घोड्यांचे तबेले, सार्वजनिक दिवाबत्ती, चार्जिंग स्टेशन आदी ठिकाणी वीज पुरवठा महावितरणकडून केला जातो. या बदल्यात महावितरणकडून देण्यात आलेली वीज थकबाकी आता ३५ लाख ३३ हजारांवर जाऊन पोहचली आहे.

Mahad ST Depot News: महाड एसटी आगारातील ‘शिवशाही’वर प्रवाशांचा संताप; सेवा बंद करण्याची मागणी

माथेरान पालिकेने प्रशासक काळात ३८ लाखांचे एक ई-टॉयलेट असे एकूण ८ म्हणजेच जवळपास ३ करोड निधी खर्च करून खरेदी केलेले आहेत. शहरात अशा कोणत्याही ई-टॉयलेट यांची आवश्यकता नव्हती आणि त्यापोटी तीन कोटींचा खर्च करण्यात आला आहे. त्याचवेळी शहरात कचरा कुंड्या जंगल भागात शेकडो पडल्या आहेत, मात्र तरी देखील कचरा कुंड्या खरेदी केल्या आहेत. त्याचवेळी पर्यटकांना पिण्याचे पाणी पिण्यासाठी वॉटर फिल्टर खरेदी केले असून यांच्यासाठी देखील कोटींची बिले नगरपरिषदेने संबंधित कामावर खर्च केले आहे.

माथेरान पालिकेने मागील काही महिन्यांत आवश्यक नसलेल्या वस्तूंची खरेदी केली असून त्यापोटी काही कोटींची बिले अदा केली आहेत. त्यामुळे माथेरान पालिका आर्थिक संकटात आली आहे. माथेरान नगरपरिषदच्या तिजोरीत खडखडाट असल्याने प्रशासनाला लाईट बिल थकबाकी भरण्यासाठी निधीची कमतरता आहे. त्यातील माथेरान नगरपालिका कार्यालय, प्राथमिक शाळा, मंदिर, घोडा तबेला, व्यायामशाळा, दस्तूरी नाका, काही स्ट्रीट लाईट, सुलभ शौचालय आणि इतर सार्वजनिक ठिकाणच्या वीज पुरवठा बंद झाला आहे. काही ठिकाणी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नगरपरिषदेची शिष्टाईमुळे तात्पुरती वीज सुरू ठेवली गेली आहे.

Raigad News: पोशीर नदीवरील धरणाला तीव्र विरोध; बोरगावात शेतकरी आक्रमक

यापैकी कोणत्याही कामांची आवश्यकता माथेरान शहरात अत्यावश्यक बाब म्हणून नव्हती. त्यामुळे प्रशासकांनी आर्थिक फायद्यासाठी केलेले साहित्य खरेदी माथेरान पालिकेला आर्थिक कोंडीत टाकून गेली आहे. तसेच बांधकाम विभागासाठी, लाईट देखरेख विभागासाठी, प्रिटिंग, आरोग्य विभाग आणि इतर सर्व विभागांसाठी मोठ्या प्रमाणात कार्यादेश देऊन अनावश्यक वस्तू मागविण्यात आल्या आहेत. मागवण्यात आलेल्या मालावर देखरेख ठेवण्यासाठी कोणीही नाही एवढ्या मोठ्या साहित्याची ठेव करण्यासाठी स्टोअर रूम नाही आणि असलेल्या स्टोअर रूमसाठी स्टोअर कीपर नाही.

Web Title: Matheran municipal council in financial crisis municipalitys electricity bills worth rs 35 lakhs in arrears

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • Matheran
  • matheran news
  • raigad

संबंधित बातम्या

Matheran News : रेल्वे स्थानकात बेकायदा जाहिरातींचा विळखा; संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
1

Matheran News : रेल्वे स्थानकात बेकायदा जाहिरातींचा विळखा; संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Nashik Beautiful Spots: वीकेंडला फिरायचा प्लॅन? नाशिकजवळील ‘या’ सुंदर ठिकाणांना द्या भेट
2

Nashik Beautiful Spots: वीकेंडला फिरायचा प्लॅन? नाशिकजवळील ‘या’ सुंदर ठिकाणांना द्या भेट

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन? अनधिकृत बांधकामावर जिल्हाधिकाऱ्यांचा बडगा; बेबी डिसुझा रस्त्यावरील कामावर कारवाईचे आदेश
3

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन? अनधिकृत बांधकामावर जिल्हाधिकाऱ्यांचा बडगा; बेबी डिसुझा रस्त्यावरील कामावर कारवाईचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.