Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे विद्यापीठाचा एम.बी.ए. प्रथम सत्राचा पेपर फुटला ; विद्यापीठाकडून पेपर रद्द

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम.बी.ए.च्या परीक्षेदरम्यान शुक्रवार दि. २२ राेजी एम. बी.ए. २०१९ रिव्हाईज प्रथम सत्रातील पेपर क्र. १११ लिगल अस्पेक्टस ऑफ बिझनेस या विषयाची प्रश्नपत्रिका समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याचे निदर्शनास आले आहे. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने या प्रकाराची गंभिर दखल घेत शुक्रवारी दि. २२ राेजीची परीक्षा रद्द केली आहे.

  • By Aparna
Updated On: Dec 22, 2023 | 07:00 PM
पुणे विद्यापीठाचा एम.बी.ए. प्रथम सत्राचा पेपर फुटला ; विद्यापीठाकडून पेपर रद्द
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम.बी.ए.च्या परीक्षेदरम्यान शुक्रवार दि. २२ राेजी एम. बी.ए. २०१९ रिव्हाईज प्रथम सत्रातील पेपर क्र. १११ लिगल अस्पेक्टस ऑफ बिझनेस या विषयाची प्रश्नपत्रिका समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याचे निदर्शनास आले आहे. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने या प्रकाराची गंभिर दखल घेत शुक्रवारी दि. २२ राेजीची परीक्षा रद्द केली आहे. तसेच या विषयाची परीक्षा पुन्हा २६ डिसेंबर राेजी सकाळी १० ते १२.३० या कालावधीत घेण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी ११ वाजता पेपर सुरु होणार होता. पण त्याअगोदर पेपर फुटल्याचे निदर्शनास आल्याने पेपर रद्द करण्यात आला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑक्टोबर, २०२३ हिवाळी सत्राच्या परीक्षा या दि. २१ नोव्हेंबर पासून सुरळीतपणे सुरू आहेत. काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा या त्यांच्या सत्रपूर्तता कालावधीनुसार आयोजित केलेल्या आहेत. त्यामध्ये एम.बी.ए. अभ्यासक्रमाची परीक्षा दि. ११ डिसेंबर पासून सुरु झाल्या आहेत. शुक्रवार दि. २२ डिसेंबर रोजी प्रथम वर्ष एम.बी.ए. २०१९ रिव्हाईज, प्रथम सत्रातील पेपर क्र. १११- लिगल अस्पेक्टस ऑफ बिझनेस या विषयाची प्रश्नपत्रिका एका परीक्षा केंद्रामधून प्रसारित झाल्याचे काही समाजमाध्यमांवरून दिसून आलेले आहे.

परीक्षांची संवेदनशीलता, गोपनीयता व पावित्र्य लक्षात घेता शुक्रवार दि. २२ राेजीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या विषयाची परीक्षा दि.२६ डिसेंबर राेजी सकाळी १०.०० ते १२.३० या वेळेत आयोजित केली जाणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. महेश काकडे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे स्पष्ट केले आहे.

Web Title: Mba from pune university 1st session paper burst paper canceled by university nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2023 | 07:00 PM

Topics:  

  • maharashtra
  • maharashtra news
  • Pune
  • pune news
  • Pune University

संबंधित बातम्या

Pune Crime: कॅम्प परिसरात किरकोळ वाद जीवावर; सहा जणांनी तरुणावर वार करून केली हत्या
1

Pune Crime: कॅम्प परिसरात किरकोळ वाद जीवावर; सहा जणांनी तरुणावर वार करून केली हत्या

Panvel News: पनवेलमध्ये स्मशानातील राखेचं गूढ अखेर उकललं; नेमकं काय प्रकरण?
2

Panvel News: पनवेलमध्ये स्मशानातील राखेचं गूढ अखेर उकललं; नेमकं काय प्रकरण?

karjat Panchayat Samiti सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नमिता घारे, तर उप सभापती पदावर चित्रा ठाकरे
3

karjat Panchayat Samiti सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नमिता घारे, तर उप सभापती पदावर चित्रा ठाकरे

Karjat News: कर्जतमध्ये प्रवृत्ती, विकृती विरुद्ध परिवर्तन, सुनील तटकरे यांची माहिती
4

Karjat News: कर्जतमध्ये प्रवृत्ती, विकृती विरुद्ध परिवर्तन, सुनील तटकरे यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.