• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Thane »
  • A Satellite Toll Collection System Will Be Installed At Dahisar Pathkar Naka

वाहतूक कोंडीतून होणार सुटका! दहिसर पथकर नाका येथे सॅटेलाइट शुल्कवसुली यंत्रणा उभारणार

दहिसर पथकर नाका येथे सॅटेलाइट शुल्कवसुली यंत्रणा उभारण्यात येणार आहे. या निर्णयामुळे वाहतूक कोंडीत ३० ते ४० टक्के घट होणार असल्याचा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 25, 2026 | 01:47 PM
वाहतूक कोंडीतून होणार सुटका! दहिसर पथकर नाका येथे सॅटेलाइट शुल्कवसुली यंत्रणा उभारणार

वाहतूक कोंडीतून होणार सुटका! दहिसर पथकर नाका येथे सॅटेलाइट शुल्कवसुली यंत्रणा उभारणार

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • वाहतूक कोंडीतून होणार सुटका
  • दहिसर पथकर नाका येथे सॅटेलाइट शुल्कवसुली यंत्रणा उभारणार
  • मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात कोंडी
विजय काते, भाईंदर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दहिसर पथकर नाक्यावर होणारी तीव्र वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारने सॅटेलाइट आधारित शुल्कवसुली (टोल कलेक्शन) यंत्रणा उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पथकर नाक्याचे स्थलांतर सध्या शक्य नसल्याने हा पर्याय स्वीकारण्यात आल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

दहिसर पथकर नाक्यावर गेल्या काही महिन्यांपासून सकाळ-संध्याकाळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. विशेषतः मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात कोंडी होत असल्याने प्रवाशांना तासन्तास वाहतुकीत अडकून पडावे लागत होते. या पार्श्वभूमीवर पथकर नाक्याचे स्थलांतर करण्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. मात्र, स्थलांतरासाठी प्रस्तावित जागेवरून स्थानिक पातळीवर वाद निर्माण झाल्याने तो निर्णय स्थगित ठेवावा लागला.
दरम्यान, तात्पुरत्या उपाययोजना म्हणून पथकर नाक्याच्या सुमारे शंभर मीटर अंतरावर वाहतुकीचे नियोजन बदलण्यात आले. तसेच रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करून मार्ग सरळ करण्यात आला आहे. सेवा रस्त्याचे पुनर्निर्माणही अंतिम टप्प्यात असून तो लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! वेतन वाढीचा थकीत हप्ता बँक खात्यात जमा

परिवहनमंत्री सरनाईक यांनी सांगितले की, “दहिसर पथकर नाक्यावर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी गेल्या काही महिन्यांत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून पूर्वीच्या तुलनेत कोंडीत ३० ते ४० टक्के घट झाली आहे. उर्वरित समस्या सॅटेलाइट आधारित शुल्कवसुली यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कमी होतील.”

सॅटेलाइट आधारित प्रणालीमुळे वाहनांना टोल प्लाझावर थांबावे लागणार नाही. वाहनांमध्ये बसविलेल्या यंत्रणेद्वारे (ऑटोमॅटिक ट्रॅकिंग) थेट शुल्क वसूल केले जाईल. त्यामुळे वाहनचालकांना ब्रेक न लावता अखंड प्रवास करता येणार असून इंधन बचत आणि वेळेचीही बचत होणार आहे. या निर्णयामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतुकीचा वेग वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, ही यंत्रणा नेमकी कधी सुरू होणार आणि तिची अंमलबजावणी कशी होणार याबाबत अधिकृत अधिसूचना लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Mumbai Railway : वांद्रे स्टेशन की कचराकुंडी? कचरा, अतिक्रमण दाखवणारा विदेशी पर्यटकाचा Video Viral

Web Title: A satellite toll collection system will be installed at dahisar pathkar naka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • Dahisar
  • Mumbai-Ahmedabad highway
  • Traffic

संबंधित बातम्या

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा
1

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Nashik News: वाहतूक कोंडीचा रस्ता 10 लेनचा होणार, पण कधी? द्वारका-नाशिकरोड रस्ता मंजुरीच्या प्रतीक्षेत
2

Nashik News: वाहतूक कोंडीचा रस्ता 10 लेनचा होणार, पण कधी? द्वारका-नाशिकरोड रस्ता मंजुरीच्या प्रतीक्षेत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
खेळपट्टी ठरणार ‘गेम चेंजर’? भारताचं सेमीफायनलचं भवितव्य पिचवर अवलंबून? रिपोर्ट सांगतोय…

खेळपट्टी ठरणार ‘गेम चेंजर’? भारताचं सेमीफायनलचं भवितव्य पिचवर अवलंबून? रिपोर्ट सांगतोय…

Feb 25, 2026 | 03:25 PM
पसंतीची शाळा निवडण्यावर मर्यादा! पालकांमध्ये नाराजी, RTI अंतर्गत प्रवेश ठरतंय गैरफायदेशीर?

पसंतीची शाळा निवडण्यावर मर्यादा! पालकांमध्ये नाराजी, RTI अंतर्गत प्रवेश ठरतंय गैरफायदेशीर?

Feb 25, 2026 | 03:24 PM
Vijay Deverakonda-Rashmika Mandannaच्या लग्नाचे PM मोदींना निमंत्रण, पंतप्रधानांनी या दोघांसाठी लिहिलं खास पत्र

Vijay Deverakonda-Rashmika Mandannaच्या लग्नाचे PM मोदींना निमंत्रण, पंतप्रधानांनी या दोघांसाठी लिहिलं खास पत्र

Feb 25, 2026 | 03:21 PM
Uttarpradesh Crime: पुन्हा निळा ड्रम प्रकरण! थरारक वेबसिरीज बघितली अन् जन्मदात्याची केली हत्या, 21 वर्षीय मुलाला अटक

Uttarpradesh Crime: पुन्हा निळा ड्रम प्रकरण! थरारक वेबसिरीज बघितली अन् जन्मदात्याची केली हत्या, 21 वर्षीय मुलाला अटक

Feb 25, 2026 | 03:19 PM
Eric Slover: रडार निकामी आणि चिनूकची एन्ट्री! निकोलस मादुरोला पकडणाऱ्या अमेरिकन कमांडरने सांगितली ‘त्या’ रात्रीची चित्तथरारक कहाणी

Eric Slover: रडार निकामी आणि चिनूकची एन्ट्री! निकोलस मादुरोला पकडणाऱ्या अमेरिकन कमांडरने सांगितली ‘त्या’ रात्रीची चित्तथरारक कहाणी

Feb 25, 2026 | 03:15 PM
संभाजीनगर जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया ७ दिवसांपासून ठप्प; गोरगरीब रुग्णांचे हाल, खासगी रुग्णालयांची लुटमार

संभाजीनगर जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया ७ दिवसांपासून ठप्प; गोरगरीब रुग्णांचे हाल, खासगी रुग्णालयांची लुटमार

Feb 25, 2026 | 03:15 PM
Baramati By Election: सुनेत्रा पवार विधानसभेच्या रिंगणात! बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीची मोठी रणनीती

Baramati By Election: सुनेत्रा पवार विधानसभेच्या रिंगणात! बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीची मोठी रणनीती

Feb 25, 2026 | 03:06 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM
Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Feb 24, 2026 | 07:43 PM
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.