Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाचे संकेत; प्रक्रिया थांबलेली नसल्याचे म्हणत शेळकेंचा सूचक वक्तव्य

अजित पवारांचे खंदे समर्थक आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर प्रतिक्रिया दिली. चर्चेला दुजोरा देत सकारात्मक भूमिका मांडली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 01, 2026 | 06:34 PM
MLA Sunil Shelke statement merging both NCP parties still in process after the death of Ajit Pawar

MLA Sunil Shelke statement merging both NCP parties still in process after the death of Ajit Pawar

Follow Us
Follow Us:
  • दोन्ही राष्ट्रवादीमध्ये  विलिनीकरणावरुन चर्चा सुरु
  • अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांचे सूचक विधान
  • कार्यकर्त्यांची एकजूट राखण्यासाठी विलीनीकरण हाच योग्य पर्याय
Maval News : वडगाव मावळ : अजित पवारांच्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या भवितव्याबाबत आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोबत विलीनीकरणाबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विलीनीकरणाच्या चर्चा फेटाळून लावल्या असल्या, तरी अजित पवारांचे खंदे समर्थक आणि मावळचे आमदार सुनील शेळके (Maval News) यांनी मात्र या चर्चेला दुजोरा देत सकारात्मक भूमिका मांडली आहे.

विलीनीकरणाची प्रक्रिया थांबलेली नाही – आमदार शेळके

आमदार सुनील शेळके यांनी एका मुलाखतीदरम्यान स्पष्ट केले की, दोन्ही पक्षांचे विलीनीकरण होणार नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल. विलीनीकरणाची चर्चा थांबलेली नाही, ती होणारच आहे. आम्ही सर्वजण या प्रक्रियेबाबत सकारात्मक आहोत,” असे विधान आमदार सुनील शेळके यांनी केले. अजित पवारांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आणि कार्यकर्त्यांची एकजूट राखण्यासाठी विलीनीकरण हाच योग्य पर्याय असल्याचे संकेत त्यांच्या बोलण्यातून मिळत आहेत.

हे देखील वाचा : Ajit Pawar Death: दादा नाहीत, ही कल्पना सहन होत नाही; आमदार शेखर निकम

वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेत तफावत

एकीकडे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी “अशी कोणतीही चर्चा झालेली नाही” असे म्हणत विलीनीकरणाचे वृत्त फेटाळले आहे, तर दुसरीकडे आमदार सुनील शेळके यांनी मात्र विलीनीकरण होणारच असा दावा केला आहे. या परस्परविरोधी विधानांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, शेळके हे अजित पवारांच्या अत्यंत जवळचे मानले जात असल्याने त्यांच्या विधानाला राजकीय वर्तुळात विशेष महत्त्व दिले जात आहे.

हे देखील वाचा : “…तर पार्थ पवारांना खासदार बनवणं चुकीचं, हा संधीसाधू माणूसच; अंजली दमानिया यांचे टीकास्त्र

राजकीय पुनर्गठनाचे संकेत

विलीनीकरणाच्या या शक्यतेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची चिन्हे आहेत. जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या, तर महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांच्या समीकरणांवर त्याचा थेट परिणाम होणार आहे. शेळके यांच्या विधानामुळे आता शरद पवार गटाची अधिकृत भूमिका काय असते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विलीनीकरणाबाबतची चर्चा बंद झालेली नाही. या प्रक्रियेकडे आम्ही सकारात्मक दृष्टीने पाहत आहोत आणि येणाऱ्या काळात त्याचे परिणाम दिसून येतील,” असे आमदार सुनील शेळके यांनी स्पष्ट केले.

Web Title: Mla sunil shelke statement merging both ncp parties still in process after the death of ajit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 06:34 PM

Topics:  

  • ajit pawar
  • maval news
  • NCP Politics

संबंधित बातम्या

आधी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, मगच…; पवना जलवाहिनीवर सुनील शेळकेंची भूमिका स्पष्ट
1

आधी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, मगच…; पवना जलवाहिनीवर सुनील शेळकेंची भूमिका स्पष्ट

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना  इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!
2

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!

Ajit Pawar Airplane Crash : अजित पवार विमान अपघाताचा अंतिम अहवाल एका महिन्यात? घातपाताच्या तक्रारीनंतर हालचालींना वेग
3

Ajit Pawar Airplane Crash : अजित पवार विमान अपघाताचा अंतिम अहवाल एका महिन्यात? घातपाताच्या तक्रारीनंतर हालचालींना वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.