Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MLC Election 2026: परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग

Parbhani Hingoli MLC Election 2026: उमेदवारी निश्चित करण्यासाठी सर्वच पक्षांतील इच्छुकांनी वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. पक्षातील आपले राजकीय वजन दाखवण्यासाठी इच्छुकांकडून मुंबईत जोरदार लॉबिंग सुरू झाली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: May 19, 2026 | 04:50 PM
Parbhani Hingoli MLC Election 2026, MLC Election, Parbhani Hingoli, Maharashtra Politics

Parbhani Hingoli MLC Election 2026, MLC Election, Parbhani Hingoli, Maharashtra Politics

Follow Us
Follow Us:
  • निवडणूक आयोगाकडून विधान परिषद निवडणुकीची घोषणा
  • एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे असल्याने परंपरेनुसार या जागेवर शिंदे गटाचा नैसर्गिक दावा मानला जात आहे
  • राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातही या जागेवरून रस्सीखेच सुरू
 

MLC Election 2026:   निवडणूक आयोगाने विधान परिषद निवडणुकीची घोषणा करताच परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. सध्या या जागेवर महायुतीतील उपमुख्यमंत्री एकनात शिंदे यांच्या शिवसेनेचे वर्चस्व असले, तरी बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे आता महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांमध्ये उमेदवारीवरून चुरस निर्माण झाली आहे. जागा एक आणि इच्छुक अनेक अशी परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वच पक्षांतील नेत्यांनी मुंबईत तळ ठोकत वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.

महायुतीत शिंदे सेनेच्या जागेवर भाजप-राष्ट्रवादीचा दावा

या मतदारसंघाचे विद्यमान आमदार विप्लव बाजोरिया हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे असल्याने परंपरेनुसार या जागेवर शिंदे गटाचा नैसर्गिक दावा मानला जात आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वाढत्या संख्याबळाचा आधार घेत दिवंगत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आणि भारतीय जनता पक्षानेही या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे महायुतीतील तिन्ही पक्षांमध्येच अंतर्गत चुरस रंगण्याची शक्यता आहे.

NCP Politics: राष्ट्रवादीत नव्या चाणक्याची एन्ट्री ? सुनेत्रा आणि पार्थ पवारांनी घेतली गुप्त भेट

महायुतीतील प्रमुख इच्छुकांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे विप्लव बाजोरिया, सईद खान, राम कदम, आनंद भरोसे यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे  विजय भांबळे, सुरेश नागरे, यांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. याशिवाय भाजपचे संतोष मुरकुटे, मिलिंद यंबल, गजानन घुगे यांच्याकडून उमेदवारीसाठी चढाओढ सुरू असल्याचे दिसत आहे.

महाविकास आघाडीतही अंतर्गत संघर्ष

दुसरीकडे, राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातही या जागेवरून रस्सीखेच सुरू आहे. मागील निवडणुकांमध्ये काँग्रेसचे पारडे जड राहिले असले, तरी यावेळी उद्धव ठाकरे गटाने थेट या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतही उमेदवारीवरून संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.

महाविकास आघाडीतील प्रमुख इच्छुक

काँग्रेस : सिद्धार्थ हत्तीअंबिरे, सुरेश देशमुख

शिवसेना (उद्धव ठाकरे गट) : डॉ. विवेक नावंदर

Satara Nagarpalika News: उदयनराजेंचा कडक इशारा: सातारा पालिकेतील राड्यावर उदयनराजे भोसले

मुंबईत लॉबिंगला वेग

उमेदवारी निश्चित करण्यासाठी सर्वच पक्षांतील इच्छुकांनी वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. पक्षातील आपले राजकीय वजन दाखवण्यासाठी इच्छुकांकडून मुंबईत जोरदार लॉबिंग सुरू असून, कोणत्या पक्षाच्या पदरात ही जागा पडणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

परभणी-हिंगोली मतदारसंघातील संख्याबळ

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – 131

भाजप – 99

शिवसेना (शिंदे गट) – 77

काँग्रेस – 59

शिवसेना (उद्धव ठाकरे गट) – 43

यशवंत सेना – 27

जनसुराज्य – 13

रासप – 5

अपक्ष – 6

पूर्णा शहर आघाडी – 2

जनता दल – 2

वंचित – 1

एकूण मतदारसंख्या ४६५ असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ आणि मित्रपक्षांची साथ निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ विरोधकांमध्येच नव्हे, तर मित्रपक्षांमधील ताकदीची चाचणी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

 

Web Title: Mlc election 2026 shinde senas seat under threat bjp and ncp stake claim on parbhani hingoli constituency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 04:50 PM

Topics:  

  • Hingoli News
  • Maharashtra Politics
  • Parbhani
  • Vidarbha Politics

संबंधित बातम्या

‘RTO विभागातील गैरव्यवहारांची SIT मार्फत होणार चौकशी’; मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा
1

‘RTO विभागातील गैरव्यवहारांची SIT मार्फत होणार चौकशी’; मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप?  राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भाजप नेत्यासोबत गुप्त बैठक
2

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भाजप नेत्यासोबत गुप्त बैठक

Maharashtra Breaking News Updates Today: पुणे, मुंबई, पालघरसह काही जिल्ह्यांतील शाळांना आज पुन्हा सुट्टी
3

Maharashtra Breaking News Updates Today: पुणे, मुंबई, पालघरसह काही जिल्ह्यांतील शाळांना आज पुन्हा सुट्टी

KARJAT : रायगडात राष्ट्रवादीला धक्का! अंकित साखरे यांच्या भावासह पत्नीचा शिवसेनेत प्रवेश
4

KARJAT : रायगडात राष्ट्रवादीला धक्का! अंकित साखरे यांच्या भावासह पत्नीचा शिवसेनेत प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.