Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भरती येत असते, ओहोटीही येईल’; राज ठाकरेंचा भाजपला टोला

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) वर्धापनदिन (MNS Foundation Day) आज साजरा होत आहे. मनसेचा हा वर्धापनदिन पहिल्यांदाच ठाण्यात (Thane Rally) होत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 09, 2023 | 08:28 PM
‘भरती येत असते, ओहोटीही येईल’; राज ठाकरेंचा भाजपला टोला
Follow Us
Follow Us:

ठाणे : राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) वर्धापनदिन (MNS Foundation Day) आज साजरा होत आहे. मनसेचा हा वर्धापनदिन पहिल्यांदाच ठाण्यात (Thane Rally) होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची जाहीरसभा झाली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले.

ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये मनसेचा मेळावा साजरा होत आहे. यावेळी राज ठाकरे म्हणाले, आमच्या पक्षाला 17 वर्षे झाल्यानंतर आज मनसे कुठंय असा प्रश्न विचारला जातोय. पण यापूर्वी ज्या पक्षाने 60-65 वर्षे सत्ता भोगली त्यांची अवस्था काय झाली हे पाहा. निसर्गाचा नियम असतो, भरती-ओहोटी सुरु असते. ही गोष्ट भाजपने लक्षात घेतली पाहिले. भरती येत असते, ओहोटीही येईल. काँग्रेसची आजची अवस्था बघा काय झाली आहे? राज्यात भाजपला कोणीही पत्रकार प्रश्न विचारला तयार नाही. टोलमुक्त महाराष्ट्राचं काय झालं? हे एकसुद्धा पत्रकार प्रश्न विचारत नाही. मी कधी एकही आंदोलन अर्धवट सोडलेलं नाही, असे ते म्हणाले.

तसेच नाशिकमध्ये भ्रष्टाचारविरहित काम केले. लोकं सांगत आहेत नाशिककर आता हळहळले आहेत. पण निवडणुकांत त्यांची हळहळ कुठं गेली होती? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. लोकांना नेमकं काय हवंय हे कधी-कधी समजत नाही. आम्ही करूनदेखील आम्हालाच प्रश्न विचारला जात आहे. मनसेमुळं मोबाईलवर मराठी ऐकायला मिळालं. मराठी चित्रपटांना मल्टिफ्लेक्समध्ये मनसेनं स्क्रीन मिळवून दिली. मराठी पाट्यांचा प्रश्न मनसेमुळं सुटला आहे. रेल्वे भरती मनसेमुळं समजली.

यावेळी मनसेकडून त्यांनी केलेले आंदोलनं, मोर्चे याबाबतचे व्हिडिओ आणि त्याची माहितीही देण्यात आली. त्यामध्ये मराठी पाट्यांचा प्रश्न, पाकिस्तानी नागरिकांना पळवून लावण्याचा विषय असो किंवा मशिदीवरील भोग्यांचा विषय या सर्वांबाबतही त्यांनी भाष्य केले.

Web Title: Mns chief raj thackeray talked on occasion of mns foundation day nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2023 | 08:28 PM

Topics:  

  • maharashtra
  • MNS Chief
  • MNS Vardhapan Din
  • political news
  • raj thackeray
  • Thane Rally

संबंधित बातम्या

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?
1

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
2

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
3

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
4

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.