नाशिक जिल्हा बॅंकेकडून कर्जधारक शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेतली. शेतकऱ्यांच्या मागे कर्ज वसुलीसाठी तगादा…
मशीदींच्या भोग्यांच्या समोर हनुमान चालिसा वाजवा असे आदेश त्यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले होते यावरूनही महाराष्ट्रातलं राजकारण चांगलंच ढवळून निघालं होतं. या निमित्ताने माझ्या मनसैनिकांवर ज्या केसेस दाखल…
सध्या महाराष्ट्रात जे काही सुरु आहे ते खड्ड्यात नेणारे आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात पाहिलं नाही ते आज होतंय. गलिच्छ राजकारण केले जात आहे. टीव्हीवर पाहवत नाहीत. आपली लोकं किती खालच्या थराला…
राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) वर्धापनदिन (MNS Foundation Day) आज साजरा होत आहे. मनसेचा हा वर्धापनदिन पहिल्यांदाच ठाण्यात (Thane Rally) होत आहे.
मागील काही दिवसांत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी अनेकदा एकमेकांची भेट घेतली आहे. आता पुन्हा नागपुरात ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीनंतर आगामी काळात…
आशिष शेलार यांनी आज राज ठाकरेंचे निवासस्थान शिवतीर्थावर जात राज ठाकरेंची भेट घेतली. भेटीनंतर आशिष शेलार यांनी माध्यमांना प्रतिक्रियाही दिली. आशिष शेलार म्हणाले, राज ठाकरेंसोबत केवळ सदिच्छा भेट झाली. भेटीत…