गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबईसह ठाण्यामध्ये शोभायात्रा काढण्यात आल्या आहेत. यामध्ये अनेक रथयात्रा आणि बाईक रॅली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभागी घेतला आहे.
सध्या महाराष्ट्रात जे काही सुरु आहे ते खड्ड्यात नेणारे आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात पाहिलं नाही ते आज होतंय. गलिच्छ राजकारण केले जात आहे. टीव्हीवर पाहवत नाहीत. आपली लोकं किती खालच्या थराला…
राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) वर्धापनदिन (MNS Foundation Day) आज साजरा होत आहे. मनसेचा हा वर्धापनदिन पहिल्यांदाच ठाण्यात (Thane Rally) होत आहे.
राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) वर्धापनदिन (MNS Foundation Day) उद्या होत आहे. हा वर्धापनदिन पहिल्यांदाच ठाण्यात (Thane Rally) साजरा केला जाणार आहे.