Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशातील शेवटच्या घटकापर्यंत मोदींचं १० वर्षांतील कार्य मेळाव्याच्या माध्यामातून पोहोचवणार : प्रसाद लाड

१४ जानेवारी २०२४ रोजी महायुतीतील घटक पक्षांचे जिल्हास्तरीय मेळावे संपन्न झाले. एकूण ३६ ठिकाणी हे मेळावे पार पडले. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (अजित पवार गट) यासह महायुतीतील एकूण १५ पेक्षा अधिक घटक पक्षातील स्थानिक नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासकीय जिल्हा पातळीवर हे मेळावे पार पडले.

  • By Aparna
Updated On: Jan 15, 2024 | 05:41 PM
देशातील शेवटच्या घटकापर्यंत मोदींचं १० वर्षांतील कार्य मेळाव्याच्या माध्यामातून पोहोचवणार : प्रसाद लाड
Follow Us
Close
Follow Us:

१४ जानेवारी २०२४ रोजी महायुतीतील घटक पक्षांचे जिल्हास्तरीय मेळावे संपन्न झाले. एकूण ३६ ठिकाणी हे मेळावे पार पडले. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (अजित पवार गट) यासह महायुतीतील एकूण १५ पेक्षा अधिक घटक पक्षातील स्थानिक नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासकीय जिल्हा पातळीवर हे मेळावे पार पडले.देशातील शेवटच्या घटकापर्यंत मोदींचं १० वर्षांतील कार्य या माध्यामातून पोहोचवण्याचा आमचा मानस आहे. तर मेळाव्याला उत्तम असा प्रतिसाद मिळाला असल्याचे मत महायुतीचे समन्वयक आमदार प्रसाद यांनी व्यक्त केले आहे.

त्याचबरोबर एक भगवं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आणि पंतप्रधान मोदींच्या माध्यमातून महायुतीचा विकास कऱण्याची धारणा या मेळाव्याच्या माध्यमातून दिसून आली, असे देखील प्रसाद लाड म्हणाले आहेत.

भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी जेवढे हजारो किलोमीटर चालतील तेवढे राज्यात हजारो कार्यकर्ते हे महायुतीत सामील झाल्याचे पाहायला मिळेल, अशी टीका देखील प्रसाद लाड यांनी यावेळी केली .

Web Title: Modis work in 10 years will be conveyed to the last element of the country through the gathering prasad lad nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2024 | 05:41 PM

Topics:  

  • BJP
  • BJP news
  • maharashtra
  • maharashtra news
  • Prasad Lad

संबंधित बातम्या

Sindhudurg : सिंधुदुर्ग निवडणूक वाद: निलेश राणे, रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात तणाव?
1

Sindhudurg : सिंधुदुर्ग निवडणूक वाद: निलेश राणे, रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात तणाव?

कामधेनू लिमिटेडची मोठी घोषणा! महाराष्ट्रात ‘कलर मॅक्स शीट’ उत्पादन क्षमतेत २५% वाढ; मजबूत बाजारपेठेसाठी नवी रणनीती
2

कामधेनू लिमिटेडची मोठी घोषणा! महाराष्ट्रात ‘कलर मॅक्स शीट’ उत्पादन क्षमतेत २५% वाढ; मजबूत बाजारपेठेसाठी नवी रणनीती

Alibaug : अलिबागला हायटेक सिटी बनवणार; महायुतीच सक्षम –ॲड. महेश मोहिते
3

Alibaug : अलिबागला हायटेक सिटी बनवणार; महायुतीच सक्षम –ॲड. महेश मोहिते

Ahilyanagar News: जामखेडमध्ये कोयता गॅंगची दहशत, सरपंच पतीसह चौघांवर जीवघेणा हल्ला
4

Ahilyanagar News: जामखेडमध्ये कोयता गॅंगची दहशत, सरपंच पतीसह चौघांवर जीवघेणा हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.