Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Municipal Politics: नवी मुंबईत शिवसेना-भाजप आमनेसामने! खा. म्हस्केंनी दाखवली घोटाळ्यांची फाईल

नवी मुंबईत शिवसेना शिंदे गट व भाजपा यांच्या नेत्यांमध्ये राजकीय शाब्दिक युद्ध पालिकेची निवडणूक संपली तरी काही केल्या थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. उपमहापौर दशरथ भगत यांच्या विधानाला खासदार नरेश म्हस्के यांनी उत्तर दिले आहे

  • By Priti Hingane
Updated On: Feb 09, 2026 | 05:40 PM
Navi Mumbai Municipal Politics: नवी मुंबईत शिवसेना-भाजप आमनेसामने! खा. म्हस्केंनी दाखवली घोटाळ्यांची फाईल

Navi Mumbai Municipal Politics: नवी मुंबईत शिवसेना-भाजप आमनेसामने! खा. म्हस्केंनी दाखवली घोटाळ्यांची फाईल

Follow Us
Close
Follow Us:
  • नवी मुंबईतील विकासकामांवरून आरोप-प्रत्यारोपांचा पाऊस
  • खा. नरेश म्हस्केंचा इशारा; सीसीटीव्ही घोटाळ्याचा उल्लेख
  • ‘खासदार आपल्या भेटीला’ उपक्रमात सोडवणार प्रश्न 
 

Navi Mumbai Municipal Politics: नवी मुंबईत शिवसेना शिंदे गट व भाजपा यांच्या नेत्यांमध्ये राजकीय शाब्दिक युद्ध पालिकेची निवडणूक संपली तरी काही केल्या थांबण्याचे चिन्ह दिसत नाहीत. उपमहापौर पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दशरथ भगत यांनी प्रशासकीय राजवटीत झालेल्या कामांचे ऑडिट करू, असे सांगत मुख्यमंत्री असताना व उपमुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाला कात्री लावत घेरण्याचा प्रयत्न केला होता. त्याला शिवसेनेचे ठाणे लोकसभा मतदार संघाचे खासदार नरेश म्हस्के यांनी उत्तर दिले आहे. दशरथ भगत यांच्या प्रभागातील भ्रष्टाचाराबरोबरच १५१ कोटी रुपयांच्या सीसीटीव्ही घोटाळ्यासह इतर घोटाळे आगामी कालावधीत बाहेर काढण्यात येईल, असा इशाराच म्हस्के यांनी दिला आहे. रविवार ८ फेब्रुवारी रोजी सीवूड गाव शिवसेना विभागाच्यावतीने ‘खासदार आपल्या भेटीला’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

Karjat Election 2026: कर्जतमध्ये 12 टेबलावर होणार मतमोजणी! कोणाचे नशीब उघडणार? प्रशासकीय भवनात जय्यत तयारी

या कार्यक्रमाचे संयोजक दत्ता घंगाळे यांनी शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने खासदार आपल्या भेटीला हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे स्पष्ट केले. विशेष करून सिडको निर्मित मोडकळी झालेल्या घरांचा प्रश्न त्याचप्रमाणे सोसायट्यांच्या घरांसाठी रीडेव्हलपमेंट प्रकल्प राबवणे, या महत्त्वाच्या विषयावर खासदारांनी लक्ष वेधले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवणार असल्याचे घंगाळे म्हणाले.

Thane Municipal Corporation: ठाणे पालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी जोरदार चुरस; कोणाची लागणार वर्णी?

उपक्रमात नागरिकांनी सिडको अंतर्गत येणाऱ्या २२ सोसायट्यांच्या स्वयंपुनर्विकास पुनर्विकासात संदर्भातील अडचणी, करावे गाव ग्रामस्थांशी संबंधित गरजेपोटी बांधलेल्या १२.५ घरांचा प्रश्न व इतर प्रश्न, भूखंडावरील इमारतींचे प्रश्न, नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या आदी विविध समस्या खासदारांपुढे मांडल्या, या प्रश्नांना उत्तर देत असताना शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नवी मुंबई शहरात झालेल्या विकास कामांची माहिती देत खासदार आपल्या भेटीला या उपक्रमात नागरिकांनी सादर केलेल्या राज्य सरकारशी निगडित समस्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पूर्तता केली जाईल, असे आश्वासन दिले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mp naresh mhaske on navi mumbai development issues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 05:40 PM

Topics:  

  • BJP
  • cidco
  • Naresh Mhaske
  • shivsena
  • thane

संबंधित बातम्या

“भाजपचे धोरण फक्त स्वतःचा अजेंडा राबवण्याचे!” प्रियंका चतुर्वेदींचा केंद्र सरकारवर घणाघात; ‘या’ मुद्द्यांवरून घेरले
1

“भाजपचे धोरण फक्त स्वतःचा अजेंडा राबवण्याचे!” प्रियंका चतुर्वेदींचा केंद्र सरकारवर घणाघात; ‘या’ मुद्द्यांवरून घेरले

Mira Bhayander : खासदार नरेश मस्के यांच्या वाढदिवशी ‘बॅनरलेस’ वातावरण; स्थानिक पातळीवरील नाराजी की संघटनात्मक कमकुवतपणा?
2

Mira Bhayander : खासदार नरेश मस्के यांच्या वाढदिवशी ‘बॅनरलेस’ वातावरण; स्थानिक पातळीवरील नाराजी की संघटनात्मक कमकुवतपणा?

Satara News : साताऱ्यात वातावरण तापलं! SP तुषार दोशी यांना बडतर्फ करण्यासाठी शिवसेनेचा मूकमोर्चा
3

Satara News : साताऱ्यात वातावरण तापलं! SP तुषार दोशी यांना बडतर्फ करण्यासाठी शिवसेनेचा मूकमोर्चा

CIDCO News: सिडकोला मोठा धक्का; Bombay High Court निर्णयामुळे शेकडो कोटींचे नुकसान होणार?
4

CIDCO News: सिडकोला मोठा धक्का; Bombay High Court निर्णयामुळे शेकडो कोटींचे नुकसान होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.