• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Thane Municipal Corporation Nominated Corporator And Standing Committee

Thane Municipal Corporation: ठाणे पालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी जोरदार चुरस; कोणाची लागणार वर्णी?

ठाणे पालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी जोरदार फिल्डिंग लागली असून त्यासाठी कोणाची वर्णी लागणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या २० फेब्रुवारी रोजी ठाणे महापालिकेची महासभा आयोजित केली आहे. वाचा सविस्तर बातमी

  • By Priti Hingane
Updated On: Feb 08, 2026 | 12:56 PM
Thane Municipal Corporation: ठाणे पालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी जोरदार चुरस; कोणाची लागणार वर्णी?

Thane Municipal Corporation: ठाणे पालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी जोरदार चुरस; कोणाची लागणार वर्णी? (फोटो-सोशल मिडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ठाणे महापालिकेतील सत्तासमीकरणे तापली
  • १० स्वीकृत पदांसाठी पक्षांची फिल्डिंग
  • स्थायी समितीवर कोणाची वर्णी ? याकडे आता सर्वांचे लक्ष
 
Thane Municipal Corporation: ठाणे महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी सर्व पक्षांनी जोरदार फिल्डिंग लागली असून त्यासाठी कोणाची वर्णी लागणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचप्रमाणे ठाणे महापालिकेची तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समिती वर १६ जणांच्या सदस्यांची निवड ही पक्षीय संख्याबळानुसार होणार असून तेथे कोणाची नियुक्ती होणार? याबाबत नगरसेवकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. येत्या २० फेब्रुवारीला ठाणे महापालिकेची महासभा आयोजित केली आहे. त्यामध्ये १० स्वीकृत नगरसेवक तसेच १६ स्थायी समिती सदस्य आणि अन्य प्रभाग समिती सदस्यांची निवड होणार आहे. महापालिकेत १० स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार आहेत. ६ नगरसेवक शिवसेनेचे, २ भाजपचे, १ राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा तर १ राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा असे एकूण दहा नगरसेवक निवडले जाणार आहेत.

Navi Mumbai Municipal Corporation: कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पास मंजुरी; नवी मुंबईच्या कचरा प्रश्नावर कायमस्वरूपी निघाला तोडगा

तसेच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव व युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक हे देखील ठाणे पालिकेत निवडणूक लढवून नगरसेवक होण्यास इच्छुक होते. तथापि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना
अधिकाधिक संधी मिळावी. या हेतूने अन्य कार्यक्षम उमेदवारांना प्रतिनिधित्व दिले, त्यामुळे आता स्वीकृत नगरसेवक पदासाठी आशुतोष म्हस्के तसेच पूर्वेश सरनाईक यांचा विचार केला जातो का? याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.

या निकषांमध्ये पाच नगरसेवक असलेला एमआयएमचा पक्ष तसेच केवळ एक नगरसेवक असलेला उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष बसत नसल्यामुळे एमआयएम आणि उबाठा या दोघाही पक्षांना स्वीकृत नगरसेवक पदापासून वंचित राहावे लागणार आहे. शिंदे सेनेला स्वीकृत नगरसेवक पदासाठी सहा उमेदवार देता येणार आहेत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे.

Karjat Election 2026 : आधी लगीन लोकशाहीचं! नवरदेव वरातीसह मतदान केंद्रात

माजी महापौर अशोक वैती यांचे नाव प्राधान्याने घेतले जात असून एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत विश्वासातील समजले जाणारे अशोक वैतींना स्वीकृत ठाण्यातील शिंदे यांच्या नगरसेवक पदी पाठवणे पालिकेचा कारभार सुरळीत चालण्याच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशोक वैतींबाबत बाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमका कोणता निर्णय घेतात याकडे देखील ठाणेकरांचे लक्ष लागले आहे. तथापि, याचबरोबर ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांचे चिरंजीव आशुतोष मस्के हे देखील कोपरीतून नगरसेवक पदासाठी इच्छुक होते.

Web Title: Thane municipal corporation nominated corporator and standing committee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 12:56 PM

Topics:  

  • corporators
  • thane
  • Thane Municipal Corporation

संबंधित बातम्या

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज
1

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Badlapur Politics News: शिवसेनेत नाराजी, भाजपात संधी; प्रवीण राऊत यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड 
2

Badlapur Politics News: शिवसेनेत नाराजी, भाजपात संधी; प्रवीण राऊत यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड 

मनपाचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ रेडी! नगरसेवक अन् अधिकारी प्रभागात काढणार प्रभातफेरी; प्रत्येक वॉर्डाला ५० कोटींचा निधी
3

मनपाचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ रेडी! नगरसेवक अन् अधिकारी प्रभागात काढणार प्रभातफेरी; प्रत्येक वॉर्डाला ५० कोटींचा निधी

Thane News : ठाण्यातील १८ मजली इमारतीला भीषण आग, दोन जण जखमी तर ७० जणांना वाचवण्यात यश
4

Thane News : ठाण्यातील १८ मजली इमारतीला भीषण आग, दोन जण जखमी तर ७० जणांना वाचवण्यात यश

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bigg Boss Marathi Season 6: तन्वीला मिळाला मोलाचा सल्ला! ‘एखादा रबर इतका ताणू नका…’ काय बोलले रितेश?

Bigg Boss Marathi Season 6: तन्वीला मिळाला मोलाचा सल्ला! ‘एखादा रबर इतका ताणू नका…’ काय बोलले रितेश?

Feb 08, 2026 | 02:51 PM
Navi Mumbai Crime: सकाळी मद्यधुंद कारचा कहर; कारवर पोलिस लिहिलेले; आतमध्ये…

Navi Mumbai Crime: सकाळी मद्यधुंद कारचा कहर; कारवर पोलिस लिहिलेले; आतमध्ये…

Feb 08, 2026 | 02:49 PM
NEP vs ENG : पहिल्यांदाच लढणार इंग्लड आणि नेपाळ! हॅरी ब्रुकने नाणेफेक जिंकले, करणार फलंदाजी

NEP vs ENG : पहिल्यांदाच लढणार इंग्लड आणि नेपाळ! हॅरी ब्रुकने नाणेफेक जिंकले, करणार फलंदाजी

Feb 08, 2026 | 02:47 PM
Hajj ला जाताय? यात्रेपूर्वी करुन घ्या हेल्थ चेक-अप; पालिकेच्या दोन रुग्णालयांत विशेष सोय

Hajj ला जाताय? यात्रेपूर्वी करुन घ्या हेल्थ चेक-अप; पालिकेच्या दोन रुग्णालयांत विशेष सोय

Feb 08, 2026 | 02:42 PM
येलवाडीत 85 टक्के मतदान; सहा उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

येलवाडीत 85 टक्के मतदान; सहा उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

Feb 08, 2026 | 02:40 PM
झोपडीधारकांना मध्य रेल्वेची नोटिस, लवकच राबविण्यात येणार अतिक्रमण हटाव मोहीम! जाणून घ्या सविस्तर

झोपडीधारकांना मध्य रेल्वेची नोटिस, लवकच राबविण्यात येणार अतिक्रमण हटाव मोहीम! जाणून घ्या सविस्तर

Feb 08, 2026 | 02:40 PM
Pune : महापालिका स्थायी समिती घेणार करवाढीचा निर्णय! प्रशासनाने ठेवलेल्या प्रस्तावावर निर्णय नाही

Pune : महापालिका स्थायी समिती घेणार करवाढीचा निर्णय! प्रशासनाने ठेवलेल्या प्रस्तावावर निर्णय नाही

Feb 08, 2026 | 02:38 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Feb 06, 2026 | 11:59 AM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.