Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Plane Crash: “…पान भर जाहिराती दिल्याने काय होणार?”; राऊतांचा भाजपवर निशाणा

आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात शासकीय इतमामात अजित पवार यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लाखो कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी गर्दी केली होती. द

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 29, 2026 | 02:56 PM
Ajit Pawar Plane Crash: “…पान भर जाहिराती दिल्याने काय होणार?”; राऊतांचा भाजपवर निशाणा
Follow Us
Close
Follow Us:

उपमुख्यमंत्री अजित पवार आनंतात विलीन 
विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात पार पडला अंतिम विधी 
खासदार संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा

काल बारामती येथे विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यानंतर राज्यभरात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात शासकीय इतमामात अजित पवार यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लाखो कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी गर्दी केली होती. दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपने दिलेल्या जाहिरातीवर निशाणा साधला आहे.

खासदार संजय राऊत यांचे ट्वीट काय? 
भाजपने कमाल केली! दादाना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पान भर जाहिराती दिल्या! त्याने काय होणार?

भाजपने कमाल केली!
दादाना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पान भर जाहिराती दिल्या!
त्याने काय होणार?
अजित दादांवर भाजपा म्हणजेचपं.मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी केलेले ७० हजार कोटींचे आरोप मागे घेणे हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल
⁦@Dev_Fadnavis⁩
⁦⁦@narendramodi⁩ pic.twitter.com/bk1a61mVcd
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 29, 2026

अजित दादांवर भाजपा म्हणजेचपं.मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी केलेले ७० हजार कोटींचे आरोप मागे घेणे हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल.

पुणे पोलिसांकडून ‘एडीआर’ दाखल

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरूवारी (29 जानेवारी)  अंत्यसंस्कार करण्यात आले.  राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अजित पवार यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले. काल (२८ जानेवारी)  सकाळी ८.४५ च्या सुमारास बारामतीतील सभेसाठी अजित पवार आले होते. पण  रनवेवर  उतरताना  अचानक त्यांचे  विमान कोसळले.  या दुर्घटनेमुळे राज्यात शोककळा पसरली आहे. पण  रनवेवर  उतरताना  अचानक त्यांचे  विमान कोसळले.  या दुर्घटनेमुळे राज्यात शोककळा पसरली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी अपघातासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी २८ जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील बारामतीत झालेल्या विमान अपघातासंदर्भात अपघाती मृत्यू अहवाल (ADR) नोंदवला आहे.  बारामती तालुका पोलिस ठाण्यात एडीआर नोंदवण्यात आला आहे.

Ajit Pawar plane crash: 2 वेळा दारू पिऊन उडवलं विमान, तीन वर्षांसाठी केलं निलंबित; अजित पवारांचे पायलट सुमित कपूरची ‘कुंडली

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या सर्व पैलूंचा तपास केला जात असून हा  एडीआर महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवण्यात येईल,. त्यानंतर  विमान अपघात अन्वेषण ब्युरो (एएआयबी) च्या निष्कर्षांवर आधारित स्वतःचा तपास करेल. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अपघातग्रस्त विमान हे व्हीटी-एसएसके नोंदणी क्रमांक असलेले लिअरजेट ४५ होते. हे विमान व्हीएसआर व्हेंचर्स चालवत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एक वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (पीएसओ), एक विमान परिचारिका आणि दोन क्रू सदस्य – पायलट-इन-कमांड (पीआयसी) आणि सेकंड-इन-कमांड (एसआयसी) होते.

 

Web Title: Mp sanjay raut criticizes on bjp ajit pawar tribute advertisment baramati plane crash accident news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • ajit pawar
  • ajit pawar plane crash
  • BJP
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Exclusive: ‘शेवटच्या क्षणी..’ अजित पवारांचे विमान उडवणाऱ्या पायलटचा ट्रेनर काय म्हणाला?
1

Exclusive: ‘शेवटच्या क्षणी..’ अजित पवारांचे विमान उडवणाऱ्या पायलटचा ट्रेनर काय म्हणाला?

अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान रितेश देशमुख भावुक, जय आणि पार्थच्या प्रार्थनेत सामील होऊन जोडले हात
2

अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान रितेश देशमुख भावुक, जय आणि पार्थच्या प्रार्थनेत सामील होऊन जोडले हात

दिवे गराडेमध्ये भाजपच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार; नागरिकांकडून जल्लोषात स्वागत
3

दिवे गराडेमध्ये भाजपच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार; नागरिकांकडून जल्लोषात स्वागत

४ दिवसापूर्वीचा ‘दादांचा’ नांदेडचा दौरा शेवटचा! ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाला होते उपस्थित
4

४ दिवसापूर्वीचा ‘दादांचा’ नांदेडचा दौरा शेवटचा! ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाला होते उपस्थित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.