Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘चांगला पाऊस पडू दे, बळीराजा सुखी होऊदे’; सुप्रिया सुळेंचं विठ्ठलाकडे साकडे

हे तर जुमला सरकार आहे. महागाई बेरोजगारी वाढत चालली आहे. राज्यात भ्रष्टाचार वाढत चालला आहे. राज्यात वीज, अन्न, भाजी, पेट्रोल या सगळ्या गोष्टीच महाग आहेत. सगळ्या गोष्टीत राजकारण करायचं नसतं. त्यामुळे पॉलिसी म्हणून देखील काही गोष्टींकडे गांभीर्याने पाहावं लागतं.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 07, 2024 | 07:54 AM
Supriya Sule

Supriya Sule

Follow Us
Follow Us:

बारामती : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा बारामती नगरीमध्ये दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी सांगितले की, ‘गेल्या 18 वर्षांपासून मी पालखी सोहळा अनुभवत आहे. पांडुरंगाचा नतमस्तक होऊन आशीर्वाद घेत असते. विठ्ठलाकडे चांगला पाऊस पडू दे ,बळीराजा सुखी होऊदे हेच साकडे घातलं’.

वारीमध्ये राहुल गांधी सहभागी होणार का यावर त्या म्हणाल्या, ‘माझ्या कानावर ही गोष्ट आलेली नाही. वारकरी संप्रदाय हा सगळ्यांना एकत्रित घेऊन चालणारा संप्रदाय समाज आहे. वारीमध्ये प्रत्येकाचे स्वागत केलं जातं. तसेच शरद पवारांच्या वारीच्या सहभागाबाबत त्या म्हणाल्या, ‘याबाबत मला त्यांचा प्रोग्राम माहीत नाही. ते वारीला नक्की येतील. माझी आजी शारदाबाई पवार आणि माझी काकी आशाताई पवार पालखीसाठी, स्वागत करण्यासाठी येत असतात’.

हे तर जुमला सरकार

सरकारवर टीका करताना सुप्रिया सुळे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ‘हे तर जुमला सरकार आहे. महागाई बेरोजगारी वाढत चालली आहे. राज्यात भ्रष्टाचार वाढत चालला आहे. राज्यात वीज, अन्न, भाजी, पेट्रोल या सगळ्या गोष्टीच महाग आहेत. सगळ्या गोष्टीत राजकारण करायचं नसतं. त्यामुळे पॉलिसी म्हणून देखील काही गोष्टींकडे गांभीर्याने पाहावं लागतं. नक्की काय प्रस्ताव केलाय याबाबत मी माहिती घेऊन बोलेन’.

Web Title: Mp supriya sule took darshan of palakhi sohola nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2024 | 07:54 AM

Topics:  

  • MP Supriya Sule
  • Pune

संबंधित बातम्या

Pune News: ‘चेहऱ्यावर पिंपल्स आले म्हणून…’ 27 वर्षीय विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल; पोलिस तपास सुरू
1

Pune News: ‘चेहऱ्यावर पिंपल्स आले म्हणून…’ 27 वर्षीय विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल; पोलिस तपास सुरू

Pune Leopard Attack: आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर बिबट्याने चिमुकलीला ओढून नेलं; शिरूर गावात भीतीचं वातावरण
2

Pune Leopard Attack: आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर बिबट्याने चिमुकलीला ओढून नेलं; शिरूर गावात भीतीचं वातावरण

Maharashtra Rain Alert: अरे देवा! राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण-घाटमाथ्यासह ‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट
3

Maharashtra Rain Alert: अरे देवा! राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण-घाटमाथ्यासह ‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट

Pune Crime: पुणे-सातारा महामार्गावरील हत्येचा उलगडा! वडिलांच्या खुनाचा बदला 23 व्या वर्षी घेतला
4

Pune Crime: पुणे-सातारा महामार्गावरील हत्येचा उलगडा! वडिलांच्या खुनाचा बदला 23 व्या वर्षी घेतला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.