Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSRTC Fare Hike : एसटी प्रवाशांना दिलासा नाही! १०% हंगामी भाडेवाढीला आणखी महिनाभर मुदतवाढ

ST bus fare Maharashtra : वाढत्या इंधन खर्चामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) साध्या बससेवांसाठी लागू केलेल्या १० टक्के हंगामी भाडेवाढीस आणखी एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. यामुळे वाढीव भाडेदर आता १५ जुलै २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत कायम राहणार आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 15, 2026 | 07:21 PM
एसटी प्रवाशांना दिलासा नाही! १०% हंगामी भाडेवाढीला आणखी महिनाभर मुदतवाढ

एसटी प्रवाशांना दिलासा नाही! १०% हंगामी भाडेवाढीला आणखी महिनाभर मुदतवाढ

Follow Us
Follow Us:

ST bus fare Maharashtra News Marathi : वाढत्या इंधन खर्चामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळावर पडणारा आर्थिक भार लक्षात घेऊन नाईलाजास्तव साध्या बससेवांसाठी लागू करण्यात आलेल्या १० टक्के हंगामी भाडेवाढीस आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे वाढीव भाडेदर आता १५ जुलै २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत (२४.०० वाजेपर्यंत) कायम राहणार आहेत.

उन्हाळी गर्दीच्या हंगामात प्रवासी वाहतुकीचे प्रभावी नियोजन आणि महसूलवाढीच्या उद्देशाने महामंडळाने १५ एप्रिल २०२६ पासून साध्या बससेवांच्या भाड्यात १० टक्के हंगामी वाढ लागू केली होती. या भाडेवाढीची मुदत १५ जून २०२६ रोजी संपुष्टात येणार होती. मात्र, इंधन दरवाढीमुळे वाढलेल्या खर्चाचा विचार करता तसेच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात झालेली वाढ लक्षात घेऊन या निर्णयास मुदतवाढ देण्यास मान्यता दिली आहे.

नदीतील गाळ काढण्याच्या नावाखाली वाळूचोरी? अस्तान येथील कामावर शिवसेना तालुकाप्रमुखांचा गंभीर आरोप; चौकशीची मागणी

या निर्णयानुसार साधी व मिडी बससेवांसाठी प्रति टप्पा दर ११.०५ रुपये कायम राहणार असून, किमान प्रवासभाडे प्रौढ प्रवाशांसाठी १४ रुपये आणि मुलांसाठी ७ रुपये असेच राहील. महामंडळाने सर्व विभाग नियंत्रक, प्रादेशिक व्यवस्थापक आणि संबंधित अधिकाऱ्यांना या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

प्रवासी भाड्यात १०% वाढ

राज्य परिवहन प्राधिकरणाने यावर्षीच्या उन्हाळी सुट्ट्या आणि सणांसाठी राज्य परिवहन महामंडळाला ३०% भाडेवाढ आधीच मंजूर केली आहे. २०२६ च्या उन्हाळी हंगामासाठी प्रवासी भाड्यात १०% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, ही भाडेवाढ १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लागू होईल. ही उन्हाळी भाडेवाढ केवळ दोन महिन्यांसाठी असून, स्वच्छता अधिभार कायमस्वरूपी असेल.

प्रत्येक बसवर ५० रुपये अधिभार

यात्रा योजनेअंतर्गत चार आणि सात दिवसांचे प्रवास पास उपलब्ध आहेत. या प्रवाशांकडून ५ रुपये अधिभार आकारला जाईल. ही रक्कम पास देताना प्रवाशांकडून वसूल केली जाईल. आगाऊ आरक्षणाद्वारे जारी केलेल्या पाससाठी कोणताही स्वच्छता अधिभार आकारला जाणार नाही. एसीटी प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, एसटी बस भाड्याने घेणाऱ्यांना प्रति बस ५० रुपये अधिभार द्यावा लागेल. मुंबई आणि पुणे दरम्यानच्या सामान्य एसटी प्रवासाचे भाडे २८१ रुपये आहे. १५ एप्रिल रोजी, एकूण ₹३१२ अधिक ₹२ अधिभार आकारला जाईल, ज्यामुळे एकूण भाडे ₹३१४ होईल.

ई-बस वगळण्यात आल्या

ही भाडेवाढ केवळ नियमित बसेसना लागू होईल. हिराकानी, शयनयान, शिवशाही, जन शिवनेरी आणि शिवनेरी या ई-बसेसना या भाडेवाढीमधून वगळण्यात आले आहे. महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी निर्देश दिले आहेत की, उन्हाळी हंगामासाठी आगाऊ आरक्षण केलेल्या प्रवाशांकडून त्यांच्या प्रवासादरम्यान भाड्यातील फरक वसूल करण्यात यावा.

Monsoon Update : 20 जूनपर्यंत मान्सून दाखल होणार? मुंबईत उकाडा कायम, मराठवाडा-विदर्भात उष्णतेचा इशारा

Web Title: Msrtc 10 percent seasonal fare hike extended till 15 july 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 07:21 PM

Topics:  

  • maharashtra
  • msrtc
  • st bus

संबंधित बातम्या

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
1

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
2

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
3

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
4

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.