Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकणकरांसाठी ‘लालपरी’ सज्ज; आरक्षण फुल्ल अन्…; MSRTC तब्बल ‘इतक्या’ गाड्या सोडणार

मुंबई, ठाणे, पालघर या भागातून गावी दाखल होणाऱ्या कोकणवासियांची संख्या सर्वाधिक आहे. यामुळे एसटी प्रशासनाने आणखी जादा बसफेऱ्या सोडाव्यात, अशी मागणी होत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 02, 2026 | 02:14 PM
कोकणकरांसाठी ‘लालपरी’ सज्ज; आरक्षण फुल्ल अन्…; MSRTC तब्बल ‘इतक्या’ गाड्या सोडणार
Follow Us
Follow Us:

होळीसाठी धावणाऱ्या जादा बसफेऱ्यांचे आरक्षण ‘फुल्ल
शिमग्यासाठी कोकणात मोठ्या प्रमाणात गर्दी 
एसटी महामंडळ 198 जादा बसेस सोडणार

खेड: शिमगोत्सवासाठी गावी येणाऱ्या कोकणवासियांच्या सेवेसाठी लालपरी सज्ज झाली आहे. कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने १९८ जादा बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. बसफेऱ्यांचे आरक्षण ‘फुल्ल’ झाले आहे. ७८ पैकी ३९ बसचे समूह आरक्षण झाले आहे. ५७ फेऱ्या ग्रुप बुकिंग आरक्षणासाठी राखीव ठेवल्या आहेत.

कोकणवासियांच्या मार्गात कोणत्याही प्रकारचा अडथळा येवू नये, यासाठी एसटी प्रशासनाकडून चोख नियोजन केले आहे. रेल्वे प्रशासनापाठोपाठ एसटी प्रशासनानेही कोकणवासियांच्या सेवेसाठी मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, बोरिवली, ठाणे, वसई, नालासोपारा, पनवेल येथील बसस्थानकातून जादा बसफेऱ्या कोकणात दाखल होणार आहेत. या बसफेऱ्या नियमित फेऱ्यांव्यतिरिक्त असून कोकणवासियांनी ग्रुप बुकिंगला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे.

मुंबई विभागातून सुटणाऱ्या ७८ तर ठाणेतून सुटणाऱ्या ९१ जादा बसफेऱ्यांचे आरक्षण ‘फुल्ल’ झाले आहे. मुंबई, ठाणे, पालघर या भागातून गावी दाखल होणाऱ्या कोकणवासियांची संख्या सर्वाधिक आहे. यामुळे एसटी प्रशासनाने आणखी जादा बसफेऱ्या सोडाव्यात, अशी मागणी होत आहे. २७ फेब्रुवारीपासून जादा बसफेऱ्या कोकणात दाखल होऊ लागल्या आहेत. दि. ५ मार्चपर्यंत बसफेऱ्या धावणार असल्याने जादा कोकणवासियांना दिलासा मिळाला आहे. दि. १ मार्च रोजी – १५० फेऱ्या चालवण्याचे नियोजन केले आहे.

Pratap Sarnaik : डिझेल खरेदीत हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही; परिवहनमंत्र्यांचा सज्जड दमकोकणासाठी एसटीचा धमाका

मुंबई महानगरातील कोकणवासी होळीनिमित्त कोकणात जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने वाहतुकीचे नियोजन केले आहे. एसटीची होळी जादा वाहतूक गुरुवारपासून सुरू झाली. मुंबई विभागातून ७८, तर ठाण्यातून ९१ जादा एसटीचे आरक्षण फुल्ल झाले. रत्नागिरी विभागातून आतापर्यंत सर्वाधिक ५६६ एसटी आरक्षित झाल्या आहेत. २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी रत्नागिरी सर्वाधिक गाड्यांचे तिकिट प्रवाशांनी आरक्षित केले आहेत. रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात होळी साजरी करण्यात येते.

Kokan Holi Festival: कोकणासाठी एसटीचा धमाका; रत्नागिरी विभागातून तब्बल…

होळीकरिता जादा गाड्या सोडण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, बोरिवली, ठाणे, वसई, नालासोपारा, पनवेल येथील बसस्थानकांतून गुहागर, खेड, विपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, मालवण या भागात जादा एसटी धावणार आहेत. या गाड्या नियमित फे-याव्यतिरिक्त आहेत. मुंबईतील ७८ पैकी ३९ बसचे समुह आरक्षण झाले आहे.

Web Title: Msrtc 198 more run bus for kokan peoples holi 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • holi 2026
  • kokan
  • msrtc

संबंधित बातम्या

ST Bus Stand: एसटीत ‘स्वच्छता’ फक्त कागदावर? आगार-बसस्थानकांतील स्वच्छतेचा बोजवारा; नव्याने निविदेची मागणी
1

ST Bus Stand: एसटीत ‘स्वच्छता’ फक्त कागदावर? आगार-बसस्थानकांतील स्वच्छतेचा बोजवारा; नव्याने निविदेची मागणी

MSRTC Volvo Buses: एसटीचा प्रवास होणार आणखी ‘लक्झरी’; 200 व्होल्वो बसेससह ऑनलाइन बुकिंग अन् दर्जेदार आतिथ्य सेवा
2

MSRTC Volvo Buses: एसटीचा प्रवास होणार आणखी ‘लक्झरी’; 200 व्होल्वो बसेससह ऑनलाइन बुकिंग अन् दर्जेदार आतिथ्य सेवा

MSRTC NCMC Card: एसटीच्या NCMC कार्डसाठी महत्त्वाचे बदल; आधार OTPसह हरवलेल्या कार्डचीही सुविधा
3

MSRTC NCMC Card: एसटीच्या NCMC कार्डसाठी महत्त्वाचे बदल; आधार OTPसह हरवलेल्या कार्डचीही सुविधा

Alphonso Mango: रत्नागिरीचा ‘राजा’ जगावर करणार राज्य, मिळणार जागतिक बाजारपेठ
4

Alphonso Mango: रत्नागिरीचा ‘राजा’ जगावर करणार राज्य, मिळणार जागतिक बाजारपेठ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.