Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSRTC Financial Loss: एसटी महामंडळाला ऐन पीक सीझनमध्ये कोट्यवधींचा फटका! एप्रिल-मे महिन्यात अपेक्षित उत्पन्न बुडाले

शासनाने आर्थिक मागण्या मान्य करून कर्मचारी व अधिकारी दोघांनाही दिलासा दिला आहे. कर्मचारी नेमून दिलेले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, अधिकारी पूर्वीप्रमाणेच उदासीन दिसत आहेत. पावसाळा सुरू झाल्याने आता उत्पन्नासाठी विविध उपाययोजना राबवायला हव्यात.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 27, 2026 | 05:20 PM
MSRTC, ST Bus Maharashtra, Financial Loss, Srirang Barge, Public Transport

MSRTC, ST Bus Maharashtra, Financial Loss, Srirang Barge, Public Transport

Follow Us
Follow Us:
  • चालू आर्थिक वर्षात (२०२६-२७) महामंडळाला दोन्ही महिन्यांत मिळून प्रचंड आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे
  • प्रवाशांवर तिकीट दरवाढीचा बोजा टाकूनही महामंडळाचे उत्पन्न वाढू शकले नाही.
  • राज्यातील एकूण ३१ विभागांपैकी तब्बल २१ विभाग सध्या तीव्र तोट्यात चालत आहेत.
MSRTC Financial Loss:  एसटी महामंडळाला एप्रिल-मे या पीक सीझनमध्ये अपेक्षित उत्पन्न मिळाले नसून, दोन्ही महिन्यांत मोठा तोटा झाला आहे. या पार्श्वभूमीवर उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करून ‘भाकरी फिरवावी’ अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

एसटी ही नफा-तोट्याच्या गणितावर चालणारी संस्था नसली तरी एप्रिल आणि मे हे वर्षातील सर्वाधिक उत्पन्न देणारे महिने मानले जातात. यंदा मात्र या दोन्ही महिन्यांत महामंडळाला अपेक्षित उत्पन्न मिळाले नसल्याने चिंता व्यक्त होत आहे.

Pimpri-Nigdi Metro विस्ताराला मोठा वेग! अखेर चौथ्या स्थानकाला मंजुरी; महापालिकेकडून २५ कोटींची तरतूद

भाडेवाढ करूनही अपेक्षित उत्पन्न नाही

चालू वर्षी (२०२६-२७) एप्रिल व मे मध्ये एसटीला मोठा तोटा सहन करावा लागला. गेल्यावर्षी (२०२५-२६) एप्रिलमध्ये १४ कोटी ३४ लाख ५२ हजारांचा नफा झाला होता. यंदा मात्र ७६ कोटी ४७ लाख १६ हजारांचा तोटा झाला. मे महिन्यात गेल्यावर्षी १४ कोटी ९५ लाख ६५ हजार नफा होता, तर यंदा ४८ कोटी ८९ लाख १३ हजारांचा तोटा झाला. यात्रा, जत्रा, लग्नसराई, शाळांना सुट्टी आणि भाडेवाढ करूनही अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. ३१ पैकी २१ विभाग तोट्यात गेले आहेत.

“आगार, विभाग, प्रादेशिक कार्यालयासह व्यवस्थापनातील सर्व ८ आगार विभाग, कार्यालयासह व्यवस्थापनातील सर्व केल्यास उत्पन्नात निश्चित वाढ होईल”, अशी माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे.

एप्रिल २०२५: १४,३४,५२,००० रुपये नफा
एप्रिल २०२६: ७६,४७,१६,००० रुपये तोटा
मे २०२५: १४,९५,६५,००० रुपये नफा
मे २०२६: ४८,८९,१३,००० रुपये तोटा

Pune Rain Update: पुण्यात पावसाची ‘धडाकेबाज’ एन्ट्री; शहरात अनेक ठिकाणी बरसल्या जोरदार सरी

उत्पन्नासाठी उपाययोजना राबवायला हव्या

शासनाने आर्थिक मागण्या मान्य करून कर्मचारी व अधिकारी दोघांनाही दिलासा दिला आहे. कर्मचारी नेमून दिलेले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, अधिकारी पूर्वीप्रमाणेच उदासीन दिसत आहेत. पावसाळा सुरू झाल्याने आता उत्पन्नासाठी विविध उपाययोजना राबवायला हव्यात. यापूर्वी कधीही उत्पन्न वाढीसाठी महामंडळाच्या अध्यक्षांना किंवा परिवहन मंत्र्यांना बैठका घेण्याची वेळ आली नव्हती. मात्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक दर आठवड्याला बैठका घेऊन प्रयत्न करीत असताना ज्यांचे हे काम आहे ते अधिकारी मात्र नुसत्या खुर्च्छा उबवत आहेत, असा आरोप बरगे यांनी केला.

 

 

Web Title: Msrtc financial loss huge loss in april may peak season sparks crisis in msrtc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 05:20 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Public Transport
  • st bus news

संबंधित बातम्या

जालन्याची नवी ओळख ‘सिल्क, सीड आणि स्टील’; ‘जालनाई’ ब्रँडचा शुभारंभ, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
1

जालन्याची नवी ओळख ‘सिल्क, सीड आणि स्टील’; ‘जालनाई’ ब्रँडचा शुभारंभ, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात
2

‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

‘तुम्ही मराठ्यांचे वाटोळे केले, आता समाजाची ताकद लवकरच कळेल’; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
3

‘तुम्ही मराठ्यांचे वाटोळे केले, आता समाजाची ताकद लवकरच कळेल’; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय; कृषी क्षेत्रात मोठा बदल, कृषी संचालक, सहसंचालकांसह चार नवीन अधिकारी होणार नियुक्त
4

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय; कृषी क्षेत्रात मोठा बदल, कृषी संचालक, सहसंचालकांसह चार नवीन अधिकारी होणार नियुक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.