Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘सुवर्ण उड्डाण’! २५ डिसेंबरपासून विमानसेवा सुरू; पहिल्याच दिवशी ३० विमानांची ये-जा

Navi Mumbai Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २५ डिसेंबर २०२५ पासून पहिली विमानसेवा सुरू होत आहे. पहिल्या दिवशी इंडिगो, आकासा एअरसह ३० विमानांचे उड्डाण होईल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 24, 2025 | 09:16 PM
Navi Mumbai Airport (Photo Credit - X)

Navi Mumbai Airport (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • महाराष्ट्राच्या प्रगतीचे नवे प्रवेशद्वार!
  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्यापासून सेवेत
  • पाहा पहिल्या दिवसाचे वेळापत्रक
Navi Mumbai International Airport News: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (Navi Mumbai International Airport) या देशातील अत्याधुनिक ग्रीनफिल्ड विमानतळाच्या यशस्वी उभारणीने भारताच्या पायाभूत विकासाच्या इतिहासात एक सुवर्णाक्षरांनी लिहावा असा अध्याय जोडला गेला आहे. सिडकोची दूरदृष्टी, चिकाटी आणि सक्षम अंमलबजावणीचे हे भव्य प्रतीक असून, गुरूवार २५ डिसेंबर रोजी येथून पहिली विमानसेवा सुरू होत आहे.

स्वप्नपूर्तीचा क्षण: २५ डिसेंबरला पहिले उड्डाण

नवी मुंबई, महाराष्ट्र तसेच संपूर्ण देशासाठी हा स्वप्नपूर्तीचा क्षण आहे. या बाबत बोलताना सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, विजय सिंघल म्हणाले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संचालनास प्रारंभ होणे हे महाराष्ट्र शासन व सिडकोची पायाभूत सुविधा विकासाबाबतची सातत्यपूर्ण बांधिलकी अधोरेखित करते. हा प्रकल्प सिडकोच्या बांधिलकीची हमी देत असून भविष्योन्मुख पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक विकास आणि जागतिक स्तरावरील कनेक्टिव्हिटीसाठी आमची कटिबद्धता अधोरेखित करतो.

महाराष्ट्र, देशासाठी अभिमानास्पद नवे प्रवेशद्वार खुले होणार

महाराष्ट्र शासनाने सिडकोसोबत मिळून या ऐतिहासिक प्रकल्पासाठी आवश्यक ठरलेला उत्कृष्ट समन्वय आणि सामायिक दूरदृष्टी याची दखल घेतली आहे. महाराष्ट्र शासन, सिडको, अदानी समूह आणि एनएमआयएल यांच्यातील सुरळीत व प्रभावी समन्वयामुळे आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आधुनिक विमानतळ पायाभूत सुविधांचा एक मानदंड ठरला असून, महाराष्ट्र व देशासाठी अभिमानास्पद नवे प्रवेशद्वार म्हणून उभा राहिला आहे. हे विमानतळ कार्यान्वित झाल्याने नवी मुंबईतील नागरिकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि सुलभ होणार आहे.

हे देखील वाचा: नवी मुंबई विमानतळाचे ‘नामकरण’ की ‘नामांतर’? अधिकृत नाव जाहीर, पण प्रकल्पग्रस्तांचा लढा अजूनही सुरूच!

जनतेच्या स्वप्नाची पूर्तता

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रत्यक्ष उड्डाण है जनतेच्या दीर्घकाळच्या स्वप्नाची पूर्तता असल्याचे त्यांनी नमूद केले. सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कमळाकृती संकल्पनेवर आधारित अत्यंत आकर्षक टर्मिनल रचनेसाठी अदानी समूह, तसेच एनएमआयएएल यांचे मन पूर्वक आभार नोंदविले आहेत. ही भव्य रचना आता विमानतळाची एक प्रभावी वास्तुशिल्पीय ओळख बनली असून, भारतीय सांस्कृतिक मूल्यांचे दर्शन घडविण्यासोबतच शाश्वत विकास, नवोन्मेष आणि जागतिक दर्जाच्या अभियांत्रिकी उत्कृष्टतेचे प्रतीक ठरतो.

पहिल्या दिवसाचे वेळापत्रक (२५ डिसेंबर २०२५)

विमानतळाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या उत्साहात विमान संचालन होणार आहे. एकूण एअर ट्रॅफिक मूव्हमेंट्स: पहिल्या दिवशी एकूण ३० विमानांचे उड्डाण आणि लँडिंग होईल.

सहभागी विमान कंपन्या

इंडिगो (IndiGo)

एअर इंडिया एक्सप्रेस (Air India Express)

आकासा एअर (Akasa Air)

स्टार एअर (Star Air)

हे देखील वाचा: IndiGo Airline Crisis: इंडिगो संकटानंतर मोठा निर्णय! सरकारकडून ‘या’ नव्या एअरलाइन्सना परवानगी

Web Title: Air services at navi mumbai international airport will begin from december 25

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 09:16 PM

Topics:  

  • cidco
  • Navi Mumbai
  • Navi Mumbai International Airport

संबंधित बातम्या

Navi Mumbai : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष
1

Navi Mumbai : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

निवडणुकीमुळे मजुरांच्या खिशात खुळखुळणार पैसे! ५०० ते १५०० रुपयांची रोजंदारी; नाका कामगारांना मोठी मागणी
2

निवडणुकीमुळे मजुरांच्या खिशात खुळखुळणार पैसे! ५०० ते १५०० रुपयांची रोजंदारी; नाका कामगारांना मोठी मागणी

Navi Mumbai : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष
3

Navi Mumbai : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

NMIA Flight News: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ऐतिहासिक उड्डाणासाठी सज्ज! ‘या’ दिवशी होणार पहिले उड्डाण
4

NMIA Flight News: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ऐतिहासिक उड्डाणासाठी सज्ज! ‘या’ दिवशी होणार पहिले उड्डाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.