नवी मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रातील (MMR) नागरिकांचे हक्काचे विमानतळ आजपासून सेवेत आले आहे. विमानतळाच्या उद्घाटनामुळे मुंबईवर असलेला हवाई वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत मिळणार आहे.
PM Narendra Modi In Mumbai : मुंबईकरांची मेट्रोसाठीची प्रतिक्षा आता संपणार असून आज 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई मेट्रो लाईन-3 (अक्वा लाईन) च्या अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन करणार आहेत.