Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP National President : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचे घेतले दर्शन

BJP National President : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष पदावर नियुक्त झाल्यानंतर मुंबई मध्ये हा त्याचा पहिलाच दौरा होता. गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी लालबागचा राजा, सिद्धिविनायक गणपतींचे दर्शन घेतले. पुण्यातही गणरायाचे दर्शन घेण्याचा त्यांचा कार्यक्रम संपन्न झाल

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 16, 2026 | 07:54 PM
फोटो सौजन्य सोशल मिडीया

फोटो सौजन्य सोशल मिडीया

Follow Us
Follow Us:
  • नितिन नबिन यांचे मुंबईत आगमन
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी भेट
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबाने केले स्वागत
BJP National President : गणरायाचे आगमण होऊन नुकतेच दोन दिवस झाले आहेत, त्यात राजकिय आणि कलाकाराच्या घराम बप्पा विराजमान झाल्याचे दिसून येत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत , मुंबईत त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष पदावर निवड झाल्यानंतरचा हा त्याचा  पहिलाच दौरा होता. गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी लालबागच्याराजासह मुंबईतील विविध मानाच्या गणपतींचे दर्शन घेतले.

पुण्यातही गणरायाचे दर्शन घेण्याचा त्यांचा कार्यक्रम संपन्न झाला . भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी सिद्धिविनायक मंदिर आणि लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन गणरायाची पूजा केली.

नितिन नबिन यांचे मुंबईत आगमन

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे सकाळी १०.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-२ येथे दाखल झाले होते, विमानतळावर भाजपचे पदाधिकारी व  नेते मंडळी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचे मुंबईत आगमन झाल्यानंतर नितीन नबीन यांनी सर्वप्रथम सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर ते लालबागच्या राजाच्या  दर्शनासाठी गेले..

Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी भेट  

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी जाऊन बाप्पाचे दर्शन आणि आशीर्वाद घेतला. शिवसेनेचे बंडसोर नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवास स्थानी भेट देऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट देऊन श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेत भक्तीभावाने आरती केली.
BMC 198 Cr. Scam: मुंबई पालिकेत १९८ कोटींचा डेटा सेंटर घोटाळा; चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याची तडकाफडकी हकालपट्टी!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबाने केले स्वागत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबियांच्या वतीने भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.यावेळी त्यांनी सर्वांशी मनमोकळा संवाद साधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबीया्ंशी संवाद साधला व गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या… यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगलप्रभात लोढा,भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रीय महासचिव (संघटन) श्री शिव प्रकाश, भाजप मुंबई अध्यक्ष व आमदार अमित साटम, स्नुषा वृषाली श्रीकांत शिंदे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष पदावर नियुक्त झाल्यानंतर मुंबई मध्ये हा त्याचा पहिलाच दौरा होता. गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी लालबागचा राजा, सिद्धिविनायक गणपतींचे दर्शन घेतले. पुण्यातही गणरायाचे दर्शन घेण्याचा त्यांचा कार्यक्रम संपन्न झाला.

 

 

Web Title: Bjp national president bjp national president nitin nabin visited deputy chief minister eknath shindes ganpati idol to offer prayers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 07:54 PM

Topics:  

  • BJP
  • devendra fadnvis
  • Eknath Shinde
  • Ganesh Chaturthi 2026

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘आई तुझा उत्साह योग्य, पण…’ पुण्यात बाळाला कडेवर घेऊन महिलेचे ढोल वादन; नेटकऱ्यांनी केले जोरदार ट्रोल
1

VIDEO VIRAL: ‘आई तुझा उत्साह योग्य, पण…’ पुण्यात बाळाला कडेवर घेऊन महिलेचे ढोल वादन; नेटकऱ्यांनी केले जोरदार ट्रोल

Ankita Lokhande: ‘ही दारू पिऊन आलीये का?’,  गणपती आरतीदरम्यान अंकिताची ‘ती’ कृती चर्चेत; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
2

Ankita Lokhande: ‘ही दारू पिऊन आलीये का?’, गणपती आरतीदरम्यान अंकिताची ‘ती’ कृती चर्चेत; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Ratnagiri: बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या! टाळ-मृदुंगाच्या गजरात बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप
3

Ratnagiri: बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या! टाळ-मृदुंगाच्या गजरात बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय! 6 फुटांपर्यंतच्या POP Ganpati Visarjan कृत्रिम तलावातच; मोठ्या मूर्तींना सशर्त मुभा
4

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय! 6 फुटांपर्यंतच्या POP Ganpati Visarjan कृत्रिम तलावातच; मोठ्या मूर्तींना सशर्त मुभा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.