Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मध्य रेल्वे कडून पैशाची उधळपट्टी, सुस्थितीत असलेला पादचारी पूल तोडण्यास सुरुवात; रेल्वे मंत्री चौकशी करतील काय?

Central Railway News: नेरळ स्थानकात मध्यभागी असलेला हा पादचारी पूल प्रवाशांच्या सोयीसाठी पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता.या स्थानकात ब्रिटिश काळात बांधण्यात आलेला पादचारी पूल १०० हुन अधिक वर्षे उभा होता.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 12, 2025 | 02:23 PM
मध्य रेल्वे कडून पैशाची उधळपट्टी, सुस्थितीत असलेला पादचारी पूल तोडण्यास सुरुवात; रेल्वे मंत्री चौकशी करतील काय?

मध्य रेल्वे कडून पैशाची उधळपट्टी, सुस्थितीत असलेला पादचारी पूल तोडण्यास सुरुवात; रेल्वे मंत्री चौकशी करतील काय?

Follow Us
Close
Follow Us:

Central Railway News Marathi: मध्य रेल्वे वरील कर्जत एन्ड कडील नेरळ स्थानकात सुस्थितीत असलेला पादचारी पूल तोडण्याचे काम मुंबई रेल कॉर्पोरेशन यांच्याकडून सुरु आहे.नेरळ स्थानकात मध्य रेल्वेकडून पैशाचा चुरडा या चांगल्या स्थितीतील पादचारी पूल तोडून टाकण्यात येत आहे.नेरळ स्थानकात मध्यभागी असलेला हा पादचारी पूल प्रवाशांच्या सोयीसाठी पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता.या स्थानकात ब्रिटिश काळात बांधण्यात आलेला पादचारी पूल १०० हुन अधिक वर्षे उभा होता,मात्र पचवर्षापूर्वी बांधलेला पादचारी पूल लगेच निकामी कसा होतो आणि सरकारी पैशाची दळपट्टी कशी होते याची चौकशी रेल्वे मंत्री करतील काय?

“राऊत हे राजकारणातील खलनायक, दलाल अन् शकुनी…”; शरद पवारांवर टीका केल्यामुळे शिवसेना नेते आक्रमक

मुंबई पुणे या मेन लाईन वरील कर्जत एन्ड कडील नेरळ हे जंक्शन रेल्वे स्थानक आहे.या स्थानकावर मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या निधी मधून पादचारी पूल बांधण्यात आला होता.त्यावेळी तो पादचारी पूल नेरळ स्थानातील एकमेव पादचारी पूल होता.नंतर मुंबई दिशेकडे तीनवर्षापूर्वी नवीन पादचारी पूल बांधण्यात आला.तो पादचारी पूल झाल्याने एका पादचारी पुलावर होणारी गर्दी विभागली होती.आता याच पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या पादचारी पुलाच्या पलीकडे नवीन पादचारी पूल मध्य रेल्वेकडून बांधण्यात आला आहे.तो पादचारी पूल आता तयार झाला असून प्रवासी वाहतूक खुला झाला आहे.

मात्र अवघ्या दोन दिवसांनी पाच वर्षांपूर्वी बांधलेला पादचारी पूल तोडण्याचे काम सुरु आहे.त्या पादचारी पुलाची गरज उरली नसल्याची माहिती तेथे काम करणारे कामगार सांगत आहेत.रेल्वे कडून पाच वर्षी लाखो रुपयांचा निधी खर्चून बांधलेल्या पादचारी पुलाला लगेच निकामी ठरवण्यात आल्याने प्रवासी वर्गात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अगदी सुस्थितीत असलेला आणि मागील महिन्यात रंगरंगोटी करण्यात आलेल्या पादचारी पुलाला निकामी ठरवण्यात आल्याने त्या पुलाच्या उभारणीसाठी करण्यात आलेला खर्च पाण्यात गेला आहे.त्यामुळे पाच वर्षांपूर्वी पादचारी पूल बांधण्याच्या कामातील अभियंते यांची चौकशी रेल्वे मंत्र्यांनी करायला हवी.दुसरीकडे याच नेरळ स्थानकात ब्रिटिश काळात उभारण्यात आलेला पादचारी पूल तब्बल १०० वर्षे टिकला होता आणि पाच वर्षांपूर्वी बांधलेला पादचारी पूल लगेच निकामी होतो याचा शोध रेल्वे मंत्र्यांनी लावण्याची गरज आहे.

लाडकी बहीण योजनेचा फटका शेतकऱ्यांना; ठिबक सिंचन योजनेचे सरकारकडे कोट्यवधी रुपये थकले

Web Title: Central railway is wasting money demolishing a foot overbridge that is in good condition will the railway minister conduct an inquiry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2025 | 02:23 PM

Topics:  

  • central railway
  • Mumbai
  • Mumbai Local

संबंधित बातम्या

Mumbai Water Supply : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २२ ते २६ डिसेंबरपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा, कधी, कुठे जाणून घ्या
1

Mumbai Water Supply : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २२ ते २६ डिसेंबरपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा, कधी, कुठे जाणून घ्या

India Financial Capital: मुंबई नव्हे, तर ‘हे’ शहर बनतेय भारताची नवी आर्थिक राजधानी; डिजिटल अर्थव्यवस्थेची नवी ओळख 
2

India Financial Capital: मुंबई नव्हे, तर ‘हे’ शहर बनतेय भारताची नवी आर्थिक राजधानी; डिजिटल अर्थव्यवस्थेची नवी ओळख 

Thane Election 2025: ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांसाठी शिवसेनेतून ३३४८ इच्छुक
3

Thane Election 2025: ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांसाठी शिवसेनेतून ३३४८ इच्छुक

“लवकरच ठाणे-मुलुंड रेल्वे स्थानकाचे काम सुरु होणार…”, रेल्वेमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी केली चर्चा
4

“लवकरच ठाणे-मुलुंड रेल्वे स्थानकाचे काम सुरु होणार…”, रेल्वेमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी केली चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.