Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवी मुंबईतील एनआर कॉम्प्लेक्स इमारतीला आग; सुदैवाने जीवितहानी टळली

रहिवाशांनी  अग्निशामन दलाकडे संपर्क साधल्यानंतर काही मिनिटातच अग्निशमन दलाचे ३ बंब घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी  आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. 

  • By anuradha sagar
Updated On: Oct 14, 2024 | 09:15 AM
प्लाय बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग

प्लाय बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग

Follow Us
Follow Us:

नवी मुंबई: नवी मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एनआर कॉम्प्लेक्स इमारतीच्या 17 व्या मजल्यावर आज (14 ऑक्टोबर) पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याने इमारतीतील रहिवाशांनी आरडाओरडा करत बाहेर पडले. पाहता पाहता आगीचे स्वरूपही वाढले. रहिवाशांनी  अग्निशामन दलाकडे संपर्क साधल्यानंतर काही मिनिटातच अग्निशमन दलाचे ३ बंब घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी  आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले.

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीमुळे परिसरात काळ्या धुराचे लोट पसरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या इमारतीच्या सर्व मजल्यांवरील रहिवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरात आगीच्या घटना सातत्याने घडत आहेत.

हेही वाचा: दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने, नाश्त्यात बनवा पालक थालीपीठ

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे नवी मुंबईतील एनआर कॉम्प्लेक्समधील इमारतीच्या 17व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आग लागली. आगीची माहिती मिळताच सर्वत्र आरडाओरडा झाला. इमारतीतील रहिवाशांनी जीव वाचवण्यासाठी धाव घेतली. आगीची माहिती स्थानिकांनी अग्निशमन विभागाला दिली.

ज्या इमारतीला आग लागली ती उच्चभ्रू इमारत असल्याने नवी मुंबई पालिकेचे ब्रोंटो वाहनही घटनास्थळी पोहोचले. सध्या अग्निशमन दल आग विझवण्याचे प्रयत्न करत आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत घर पूर्णपणे जळून खाक झाले. आगीचे स्पष्ट कारण अद्याप समोर आलेले नाही.

हेही वाचा: हरियाणात नायब सिंह सैनी होणार पुन्हा मुख्यमंत्री; 17 ऑक्टोबरला होणार शपथविधी

 

Web Title: Fire at nr complex building in navi mumbai nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2024 | 08:29 AM

Topics:  

  • Fire Brigade
  • Mumbai

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत
3

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
4

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.