• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Spinach Thalipith At Home Benefits Of Eating Spinach

दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने, नाश्त्यात बनवा पालक थालीपीठ

सकाळच्या नाश्त्यात सगळ्यांचं रोज काहींना काही नवीन पदार्थ खायला आवडतो. अशावेळी तुम्ही पालकपासून थालीपीठ बनवू शकता. हे थालीपीठ कमीत कमी साहित्यामध्ये अनेक झटपट तयार होते. लहान मुलं पालेभाज्या खायला कंटाळा करतात. अशावेळी तुम्ही मुलांना पालेभाज्यांचा वापर करून काहींना काही नवीन पदार्थ बनवून खाण्यास देऊ शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 14, 2024 | 08:32 AM
नाश्त्यात बनवा पालक थालीपीठ

नाश्त्यात बनवा पालक थालीपीठ

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सकाळच्या नाश्त्यात अनेक घरांमध्ये पोहे, उपमा, शिरा, इडली इत्यादी पदार्थ बनवले पदार्थ जातात. पण सतत तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही पालकपासून थालीपीठ बनवू शकता. लहान मुलांना पालक खायला आवडत नाही. पण पालकमध्ये अनेक पौष्टिक घटक आढळून येतात. पालक खाल्यामुळे शरीरातील कॅल्शियम वाढण्यास मदत होते. पालक खाल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात तुम्ही पालकचे सेवन करू शकता.चला तर जाणून घेऊया पालक थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:

  • ज्वारीचे पीठ
  • गव्हाचे पीठ
  • बेसन
  • मुगाच्या डाळीचे पीठ
  • बारीक वाटून घेतलेली मटकी
  • कांदा
  • हिरव्या मिरच्या
  • आलं लसूण पेस्ट
  • मीठ
  • पालक
  • कोथिंबीर
  • लाल तिखट
  • ओवा
  • तीळ

हे देखील वाचा: गूळ की मध? वजन कमी करण्यासाठी काय आहे बेस्ट? जाणून घ्या

कृती:

  • पालक थालीपीठ बनवण्यासाठी सर्वप्रथम पालक स्वच्छ करून बारीक चिरून घ्या.
  • ताटात गव्हाचे पीठ, मुगाच्या डाळीचे पीठ, ज्वारीचे पीठ, बारीक वाटून घेतलेली मटकी, बेसन पीठ टाकून मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर पिठामध्ये पालक, लाल तिखट, हळद, मीठ आणि आलं लसूण पेस्ट टाकून मिक्स करून घ्या.
  • नंतर त्यात पांढरे तीळ आणि ओवा टाकून कोथिंबीर, पालक टाकून मिक्स करा. नंतर आवश्यकतेनुसार पाणी टाकून पीठ मळून घ्या.
  • तवा गरम करण्यासाठी ठेवा. पिठाचे छोटे छोटे गोळे करून थालीपीठ बनवून घ्या.
  • त्यानंतर तव्यावर टाकून दोन्ही बाजूने व्यवस्थित खरपूस भाजून घ्या.
  • तयार आहे हेल्दी टेस्टी नाश्त्यात पालक थालीपीठ.

Web Title: How to make spinach thalipith at home benefits of eating spinach

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2024 | 08:32 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • healthy recipe

संबंधित बातम्या

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मुंबईची स्ट्रीट स्टाईल चविष्ट फ्रँकी, पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी
1

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मुंबईची स्ट्रीट स्टाईल चविष्ट फ्रँकी, पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी

शरीरात वाढलेला थकवा- अशक्तपणा कमी करण्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा गूळ फुटण्याचे लाडू, हाडे राहतील मजबूत
2

शरीरात वाढलेला थकवा- अशक्तपणा कमी करण्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा गूळ फुटण्याचे लाडू, हाडे राहतील मजबूत

तोंडाची चव वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हिरव्या मिरच्यांची झणझणीत चटणी! नोट करून घ्या रेसिपी
3

तोंडाची चव वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हिरव्या मिरच्यांची झणझणीत चटणी! नोट करून घ्या रेसिपी

दसऱ्यानिमित्त घरी बनवा चमचमीत शाही व्हेज पुलाव! मऊ आणि मोकळा भात शिजण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
4

दसऱ्यानिमित्त घरी बनवा चमचमीत शाही व्हेज पुलाव! मऊ आणि मोकळा भात शिजण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘ही’ आहे  देशातील सर्वाधिक स्टार्टअप असलेली शैक्षणिक संस्था! 200 पेक्षा अधिक स्टार्टअप जोडले

‘ही’ आहे देशातील सर्वाधिक स्टार्टअप असलेली शैक्षणिक संस्था! 200 पेक्षा अधिक स्टार्टअप जोडले

Sindhudurga Breaking: मोठी बातमी! शिरोडा-वेळागर समुद्रात 8 पर्यटक बुडाले, 3 जणांचा मृत्यू

Sindhudurga Breaking: मोठी बातमी! शिरोडा-वेळागर समुद्रात 8 पर्यटक बुडाले, 3 जणांचा मृत्यू

Solapur News : पूराच्या फटक्यानंतर सोलापूर पुन्हा लागले सावरु; प्रत्येक निवारा केंद्रात आरोग्य पथक नियुक्त

Solapur News : पूराच्या फटक्यानंतर सोलापूर पुन्हा लागले सावरु; प्रत्येक निवारा केंद्रात आरोग्य पथक नियुक्त

Bihar Election 2025: कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, शिष्यवृत्ती दुप्पट…; नितीश कुमार यांचा मंत्रिमंडळात मोठा निर्णय

Bihar Election 2025: कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, शिष्यवृत्ती दुप्पट…; नितीश कुमार यांचा मंत्रिमंडळात मोठा निर्णय

Tu He Re Maza Mitwa  : ईश्वरीसमोर येणार राकेशचं सत्य; ‘तू ही माझा मितवा’ मालिकेत नवं वळण

Tu He Re Maza Mitwa : ईश्वरीसमोर येणार राकेशचं सत्य; ‘तू ही माझा मितवा’ मालिकेत नवं वळण

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

Bigg Boss 19 : “घराबाहेर काढूनच दाखव!” , कॅप्टन्सी टास्कमध्ये प्रणीत-बसीरमध्ये खडाजंगी

Bigg Boss 19 : “घराबाहेर काढूनच दाखव!” , कॅप्टन्सी टास्कमध्ये प्रणीत-बसीरमध्ये खडाजंगी

व्हिडिओ

पुढे बघा
भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.