Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ईदच्या तोंडावर गॅसटंचाईची झळ, व्यावसायिक संकटात; ‘मास कम्युनिटी किचन’ची तयारी

मुंबईत वाढलेल्या एलपीजी टंचाईमुळे ईद-उल-फितरच्या तयारीवर मोठा परिणाम झाला आहे. गॅसच्या अभावामुळे शेवया, मावा आणि इतर पारंपरिक पदार्थांच्या उत्पादनात अडथळे निर्माण झाले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 21, 2026 | 11:02 AM
https://www.navarashtra.com/web-stories/make-cafe-style-cold-coffee-at-home-in-5-minutes

https://www.navarashtra.com/web-stories/make-cafe-style-cold-coffee-at-home-in-5-minutes

Follow Us
Follow Us:
  • कमर्शियल गॅस मिळत नसल्याने शेवया आणि माव्याचे उत्पादन घटले, बाजारात तुटवडा निर्माण.
  • रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि स्टॉल्स बंद पडल्याने व्यावसायिक आणि कामगार आर्थिक संकटात.
  • गॅस टंचाईमुळे घरगुती स्वयंपाक आणि ‘मास कम्युनिटी किचन’ उपक्रमांवरही परिणाम.
मुंबईत एलपीजी टंचाईचे संकट तीव्र झाले असून त्याचा थेट परिणाम ईद-उल-फितरच्या तयारीवर होत आहे. शेवया तयार करणाऱ्या व्यावसायिकांना कमर्शियल गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी माव्याचाही तुटवडा निर्माण झाला आहे, कारण दूध उकळणे आणि मावा तयार करण्यासाठी आवश्यक गॅस उपलब्ध नाही. शीरखुमां सारख्या पारंपरिक ईद पदार्थामध्ये मावा अत्यावश्यक असतो; मात्र सध्या दुकानांमधील साठा झपाट्याने संपत आहे. त्यामुळे ईदच्या शेव्यांची गोडीही फिकी पडताना दिसत आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांवर अवकाळीचे संकट; सलग दोन दिवस पावसामुळे गहू, ज्वारी पिकाला फटका

शहरातील अनेक रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि स्ट्रीट फूड स्टॉल्स बंद पडले आहेत. अनेक छोटे-मोठे व्यावसायिक आता रौनकही कमी झाली आहे. व्यवसाय ठप्प कोळसा किंवा इलेट्रिक स्टोव्हचा वापर करून कसाबसा व्यवसाय चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांचे वेतन देणेही कठीण झाले आहे. या आर्थिक अडचणींमुळे ईदच्या बाजारांची झाल्याने मालक आणि कामगार दोघांवरही मोठा परिणाम झाला आहे. अनेक कामगार ईदसाठी गावी परतले, मात्र उत्पन्न बंद झाल्याने ते रिकाम्या हातानेच गेले.

घरगुती गॅस सिलिंडर मिळणेही बनले कठीण

घरगुती गॅस सिलिंडर रिफिल मिळण्यातही मोटा विलंब होत आहे. त्यामुळे शेवया, बिर्याणी, हलवा यांसारख्या ईदच्या खास पदायांची तयारी करणे कठीण झाले आहे. एका बाजूला घरातील स्वयंपाक व्यवस्था विस्कळीत झाली आहे, तर दुसऱ्या बाजूला गैस टंचाईमुळे सणाची रंगत कमी होत आहे. चाजारात पैशांची कमतरता असल्याने ग्राहकांचीही वर्दळ कमी झाली असून व्यापाऱ्याऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

Mumbai Local: लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! लवकरच स्वयंचलित दरवाजांची लोकल, दरवाज्यातील जीवघेण्या प्रवासाला बसणार आळा

गरजूंसाठी अन्न तयार करून वाटप करण्यात अडचणी

दरम्यान, मुस्लिम चॅरिटेबल संस्था आणि मशिदीच्या समित्या ईदच्या निमिताने मोठ्या प्रमाणावर “मास कम्युनिटी किचन सुरू करण्याच्या तयारीत आहेत, जिथे गरजूंसाठी अन्न तयार करून वाटप केले जाते. मात्र गॅस टंचाईमुळे या उपक्रमांनाही अडचणी येत आहेत.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

 

Web Title: Gas crisis in mumbai hits eid food busines

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 11:01 AM

Topics:  

  • Bakri Eid
  • lpg cylinder
  • Mumbai News

संबंधित बातम्या

गणेशोत्सवातून ‘ड्रग्स फ्री मुंबई’चा संदेश द्या; गणेश मंडळांना मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन
1

गणेशोत्सवातून ‘ड्रग्स फ्री मुंबई’चा संदेश द्या; गणेश मंडळांना मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन

Blinkit च्या मालाड गोदामावर FDA चा छापा; फूड लायसन्स निलंबित, कारवाईने खळबळ
2

Blinkit च्या मालाड गोदामावर FDA चा छापा; फूड लायसन्स निलंबित, कारवाईने खळबळ

McDowell’s-Old Monk प्रकरणात FSSAI अडचणीत? हायकोर्टाने उपस्थित केला लेबलिंगचा मुद्दा
3

McDowell’s-Old Monk प्रकरणात FSSAI अडचणीत? हायकोर्टाने उपस्थित केला लेबलिंगचा मुद्दा

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर
4

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.