Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Haffkine: हाफकीन महामंडळ बनावट स्वाक्षरी प्रकरण, लाचलुचपत चाैकशीतील दाेषमुक्त प्रकरणातील अधिकाऱ्यांची झाडाझडती करावी!

हाफकीन महामंडळ बनावट स्वाक्षरी प्रकरण नेमके काय आहे आणि आता याबाबत सोशल मीडियावर सामाजिक कार्यकर्त्यांनी उठवला आवाज. नक्की विषय काय आहे जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 17, 2026 | 10:04 AM
हाफकीन महामंडळ बनावट स्वाक्षरी प्रकरण

हाफकीन महामंडळ बनावट स्वाक्षरी प्रकरण

Follow Us
Follow Us:
  • हाफकीन महामंडळ बनावट स्वाक्षरी प्रकरण
  • दाबण्यात आलेले लाचलुचपत चाैकशीतील दाेषमुक्त प्रकरणावर सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी  साेशल मिडीयावर उठवला आवाज
  • नक्की काय आहे विषय 
मुंबई/नीता परबः मुंबईचे माजी जिल्हाधिकारी यांच्याकडे काही काळ हाफकिन महामंडळाचा व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.  यावेळी हाफकिन मंडळातील लाचलुचपत विभागाअंर्तगत चाैकशी सुरु असलेल्या  तीन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश  दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  दिले हाेते.  

या दरम्यान संचालक यांची बदली झाली याचा फायदा घेत  मागील तारखेचा प्रस्ताव बनवत विभागीय चाैकशीकरीता चाैकशी अधिकारी बदलून मर्जीतील चाैकशी अधिकारी नेमण्याबाबतच्या प्रस्तावावर संचालकांची खाेटी स्वाक्षरी करण्यात आली आणि नवीन अहवाल तयार करत लाचलुचपत चाैकशीतील अधिकाऱ्यांना दाेषमुक्त  करण्यात आल्याची खळबळजनक घटना  महामंडळात घडली  आहे. या प्रकरणाबाबत सामाजिक कार्यकर्ते  विजय कुंभार यांनी आवाज उठविला असून या प्रकरणाची झाडाझडती  संबंधित विभागीय स्तरावर करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.  यािशवाय संबंधित प्रकरणाबाबत  विजय कुंभार यांनी साेशल  मिडीयावर देखील आवाज उठविला आहे.

हाफकीन महामंडळाचे माजी संचालक सुनील महिंद्रकर यांना सोडवेना ‘राजयोग’; बदली होऊनही हाफकीनमध्येच ठाण मांडून

नेमके प्रकरण काय आहे?

लाचलुचपत  विभागाअंतर्गत चाैकशी चालू असलेले महामंडळातील तीन वरिष्ठ अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचे  आदेश दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  दिले हाेते. महामंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक यांची बदली झाल्यावर मागील तारखेचा प्रस्ताव बनविण्यात आला आणि विभागीय चौकशीतील चौकशी अधिकारी बदलून आपल्या मर्जीतील चौकशी अधिकारी नेमण्याबाबतच्या प्रस्तावावर  माजी संचालकांची खोटी स्वाक्षरी करण्यात आली तसेच  मर्जीतील चौकशी अधिकारी  यांची नियुक्ती करून महिनाभरात नवीन अहवाल बनवून  लाचलुचपत विभागाअंतर्गत चाैकशी सुरु असलेल्या अधिकाऱ्यांना दोषमुक्त करण्यात आल्याचे उघड झाले आहे. तसेच दुसऱ्याच दिवशी त्यांना नियमबाह्य मॅनेजर मटेरियल या पदावर बसविले असा आरोप  कामगार संघटनेने केला आहे.  

याशिवाय  भ्रष्ट अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालय व त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात हाफकिन महामंडळ व्यवस्थापन, अन्न व औषध प्रशासन सचिव यांच्या विरोधात याचिका दाखल केली हाेती, यावेळी दोन्ही न्यायालयांनी त्यांच्या विरोधात निर्णय  दिला. या संपूर्ण न्यायालयीन कामकाजासाठी हाफकिन महामंडळाचा अंदाजे ५० लाख रुपयांपर्यंत शासकीय निधी खर्च झाला  असल्याचा आराेपही कामगार संघटनेने केला आहे.

काय म्हणाले विजय कुंभार 

माजी संचालकांची खाेटी सही करुन दाेषमुक्त हाेणे,फॉरेन्सिक अहवाल नष्ट करणे, न्यायालयासाठी शासकीय  निधी खर्च करणे, प्रकरणातून दाेषमुक्त हाेण्यासाठी मर्जीतील अधिकाऱ्यांची  नियमबाह्य नियुक्ती करणे या सर्व प्रकरणाची विभागीय स्तरावर चाैकशी झाली पाहिजे. साेशल  मिडीयाच्या माध्यमातून संबंधित विभागाचे सचिव, वरिष्ठ अधिकारी यांना या प्रकरणाबाबत पुन्हा माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणाची  लवकरात लवकर चाैकशी हाेणे गरजेचे आहे – विजय कुंभार (सामाजिक कार्यकर्ते)

अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री याेगेश कदम यांनी अन्न व औषध प्रशासन सचिव यांना सदर प्रकरणाबाबत सखाेल चाैकशी करत कारवाईचे आदेशही देण्यात आले हाेते. त्यांच्या आदेशाला देखील सचिवांनी केराची टाेपली दाखविण्यात आली असल्याचा आराेप  सामाजिक कार्यकर्ते  विजय कुंभार यांनी केला आहे.

Haffkine Institute Scam: हाफकिन महामंडळात कोट्यवधींचा महाघोटाळा: जयंत पाटलांचा खळबळजनक आरोप

Web Title: Haffkine corporation forged signature officials were exonerated in the anti corruption bureau inquiry must be subjected to a rigorous grilling

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 10:04 AM

Topics:  

  • Haffkine Institute
  • Marathi Batmya
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Sunday 1996 Marathi Movie Trailer Released:  प्रत्येक उत्तरातून उभा राहणार नवा प्रश्न! ‘संडे १९९६’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित
1

Sunday 1996 Marathi Movie Trailer Released: प्रत्येक उत्तरातून उभा राहणार नवा प्रश्न! ‘संडे १९९६’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

मुंबईत रक्ताचा तुटवडा? केईएम रुग्णालयात रक्त आणि पीआरबीसीसाठी नातेवाइकांची धावपळ
2

मुंबईत रक्ताचा तुटवडा? केईएम रुग्णालयात रक्त आणि पीआरबीसीसाठी नातेवाइकांची धावपळ

दिवाळीत ‘लालपरी’ थांबणार? एसटी कर्मचाऱ्यांचा ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपाचा इशारा, परिवहन मंत्री काय म्हणाले?
3

दिवाळीत ‘लालपरी’ थांबणार? एसटी कर्मचाऱ्यांचा ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपाचा इशारा, परिवहन मंत्री काय म्हणाले?

Mumbai News: प्रकाशातील अदृश्य बदल आता टिपणार ग्राफीन! आयआयटी मुंबईच्या संशोधनातून अचूक मापनाची नवी दिशा
4

Mumbai News: प्रकाशातील अदृश्य बदल आता टिपणार ग्राफीन! आयआयटी मुंबईच्या संशोधनातून अचूक मापनाची नवी दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.