Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Department : शासकीय बदल्यांच्या धोरणावरून आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये उभी फूट; रद्द की नियमित, वाद तीव्र

राज्य शासनाने प्रशासकीय बदल्या रद्द करण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये मतभेद तीव्र झाले आहेत. काही संघटना बदल्या रद्द करण्याच्या बाजूने असताना ग्रामीण व आदिवासी भागात वर्षानुवर्षे सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नियमित बदल्या आवश्यक असल्याची भूमिका घेतली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 27, 2026 | 12:10 PM
शासकीय बदल्यांच्या धोरणावरून आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये उभी फूट; रद्द की नियमित, वाद तीव्र

शासकीय बदल्यांच्या धोरणावरून आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये उभी फूट; रद्द की नियमित, वाद तीव्र

Follow Us
Follow Us:
  • शहरी, दुर्गम आदिवासी आणि ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांचे काय?
  • संघटना आमनेसामने येण्याची शक्यता
  • प्रशासकीय बदल्या रद्द करण्याच्या निर्णयावर आरोग्य कर्मचाऱ्यांचा संताप
राम खांदारे , मुंबई: राज्य शासनाने नुकतेच प्रशासकीय बदल्या रद्द करण्याच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीला मंजूर केले असल्याचे चित्र असले तरी या निर्णयावरून आता आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आणि उभी फूट पडल्याचे चित्र समोर आले आहे. एकीकडे काही संघटना प्रशासकीय बदल्या पूर्णपणे रद्द करण्याची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे शहरी, दुर्गम आदिवासी आणि ग्रामीण भागात वर्षानुवर्षे सेवा देण्याऱ्या कर्मचाऱ्यांचे काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Mumbai Hospital News: सात महिन्यांच्या चिमुकल्याने गिळले ‘कृष्ण’ लॉकेट, डॉक्टरांनी एंडोस्कोपीतून वाचवला जीव

नुकतेच महाराष्ट्र आरोग्य सेवेच्या राज्य सचिव अजय क्षीरसागर यांनी प्रशासकीय बदल्यांच्या धोरणाला विरोध दर्शवणारे निवेदन तयार केले असून क्षीरसागर यांच्या मते, प्रशासकीय बदल्यांमुळे आदिवासी व ग्रामीण भागातील परिचर्या विभागावर विपरीत परिणाम होईल आणि कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होईल. तसेच यामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळून आरोग्य सेवेचे नाव बदनाम होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. ‘गेली दोन वर्षे बदल्या झालेल्या नाहीत. जे लोक नऊ वर्षांपासून एकाच ठिकाणी सेवा देत आहेत, त्यांच्या अडचणींचा विचार कोण करणार? त्यामुळे प्रशासकीय बदल्या या नित्यनियमाने, एकही वर्ष खंड न पाडता झाल्याच पाहिजेत असे आरोग्य विभागातील त्रस्त कर्मचाऱ्याने प्रतिक्रिया दिली.

सोशल मीडियावर वादाची ठिणगी आणि कर्मचाऱ्यांचे आक्षेप

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र आरोग्य सेवेच्या सोशल मीडियावर कर्मचाऱ्यांनी नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. शहरी भागातच ठाण मांडून बसण्याची प्रवृत्ती अशी मते कर्मचाऱ्यांनी व्यक्त करत शहरी भागात भत्ते जास्त मिळतात आणि राहणीमान सोयीचे असल्याने अनेक वजनदार लोक शहरातच ठाण मांडून बसले आहेत. ग्रामीण भागात स्वइच्छेने काम करण्यास कोणीही तयार नाही. आर्थिक आणि मानसिक नुकसान: ग्रामीण भागात वाहन व्यवस्था नसणे, जीवनावश्यक वस्तू महाग मिळणे आणि घरांचे भाडेही शहरांइतकेच असल्याने ग्रामीण भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुहेरी आर्थिक फटका बसत आहे. तसेच नऊ-नऊ वर्षे एकाच ठिकाणी सेवा देत असल्याचे सांगत गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या बदल्यांमुळे अनेक प्रामाणिक कर्मचारी नऊ-नऊ वर्षांपासून एकाच ग्रामीण किंवा दुर्गम ठिकाणी अडकून पडले असल्याचे मेसेज दिसत आहेत.

‘माझ्या परिचारिका सेवा काळात ११ ठिकाणी बदल्या झाल्या. सर्व ठिकाणावरील रुग्णसेवा आणि स्थिती याचा कीअनुभव घेतला. प्रत्येक परिचारिकांनी तसा अनुभव घ्यावा. प्रशासकीय बदल्याना विरोध करून नये. ठाण्यातून उल्हासनगरला बदली नको असते. एका वॉर्डातून दुसऱ्या वार्डात देखील जायला नको असते. हे योग्य नाही.’ ट्रेनिंग नर्स असोसिएशनच्या उपाध्यक्ष आकांक्षा पांडे यांनी माहिती दिली.

‘भारताला जागतिक महाशक्ती बनवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले’; मुख्यमंत्र्यांचं गौरोद्गार

Web Title: Health department transfer policy row health workers division maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 12:10 PM

Topics:  

  • Health Department
  • maharashtra
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Car Fire Accident: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! तारळी नदी पुलाजवळ कारचा आगीचा भडका; पोलिसांच्या धाडसाने टळली मोठी दुर्घटना
1

Car Fire Accident: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! तारळी नदी पुलाजवळ कारचा आगीचा भडका; पोलिसांच्या धाडसाने टळली मोठी दुर्घटना

माहूर घाटात काळाचा घाला! भाविकांचा टेम्पो १०० फूट दरीत कोसळला; तिघांचा मृत्यू
2

माहूर घाटात काळाचा घाला! भाविकांचा टेम्पो १०० फूट दरीत कोसळला; तिघांचा मृत्यू

Mumbai Hotel Price Hike: हॉटेलमध्ये खाणं आता महागणार! इडली, डोसा ते जेवणाच्या थाळीपर्यंत दरवाढ; ‘आहार’ संघटनेचे मोठे संकेत
3

Mumbai Hotel Price Hike: हॉटेलमध्ये खाणं आता महागणार! इडली, डोसा ते जेवणाच्या थाळीपर्यंत दरवाढ; ‘आहार’ संघटनेचे मोठे संकेत

Hospital Bills in Maharashtra: रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी वाचा ‘ही’ महत्त्वपूर्ण अपडेट, सरकारचे नवे आदेश जारी
4

Hospital Bills in Maharashtra: रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी वाचा ‘ही’ महत्त्वपूर्ण अपडेट, सरकारचे नवे आदेश जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.