Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG Shortage Crisis : एलपीजी संकटामुळे ताटातून नाश्ता गायब! मुंबईतील ‘या’ भागातील इडली-डोसा स्टॉल बंद

LPG Shortage Crisis News: मुंबईतील एलपीजी गॅस टंचाईमुळे इडली-डोसा आणि दाल वडा विक्रेत्यांवर संकट निर्माण झाले आहे. जादा पैसे देऊनही सिलिंडर विकत घेणे परवडत नाही.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 13, 2026 | 01:08 PM
एलपीजी संकटामुळे ताटातून नाश्ता गायब! मुंबईतील 'या' भागातील इडली-डोसा स्टॉल बंद

एलपीजी संकटामुळे ताटातून नाश्ता गायब! मुंबईतील 'या' भागातील इडली-डोसा स्टॉल बंद

Follow Us
Follow Us:
  • एलपीजी संकटामुळे ताटातून नाश्ता गायब
  • मुंबईतील ‘या’ भागातील इडली-डोसा स्टॉल बंद
  • एक कंपनी १ लाख इडल्या
LPG Shortage Crisis News In Marathi: गेल्या काही दिवसांपासून एलपीजी गॅस टंचाईचे प्रमाण वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी महाराष्ट्रातील अनेक भागात खाद्यपदार्थ्यांचे स्टॉल बंद करण्याची वेळ आली आहे. बहुतेक मुंबईकरांना नाश्त्यात इडली-डोसा आणि दाल वडा खायला आवडत असतो. बहुतेकदा त्यांच्या घरासमोर आणि ऑफिससमोर असलेल्या अण्णांच्या स्टॉलवरून इडली-डोसा घेऊन दिवसाची सुरुवात करतात. मात्र एलपीजी गॅस टंचाईमुळे आता त्यांच्या नाश्त्यावर परिणाम झाला आहे. मुंबईत विकल्या जाणाऱ्या बहुतेक इडली, वडा आणि डोसे धारावीच्या रस्त्यांवरील लहान घरांमध्ये आणि उद्योगांमध्ये बनवले जातात आणि तिथेही गॅसची कमतरता आहे. धारावीत बनवलेले हे नाश्ते मुंबईतील विविध ठिकाणी विकले जातात.

मिळालेल्या माहितीनुसार, गॅस टंचाईमुळे अनेक व्यवसाय गेल्या दोन दिवसांपासून बंद आहेत. भिजवलेले तांदूळ आणि उडीद डाळ तसेच ठेवण्याची वेळ आली आहे. गॅसची कमतरता असल्यामुळे काहीच करता येत नाही. तर दूसरीकडे जागेचे भाडे देखील द्यावे लागत आहेत. पण व्यवसाय करणे आव्हानात्मक ठरत असताना, आम्ही भाडे कसे भरायचे? काही व्यावसायिकांनी तर असे म्हटले की दुप्पट दर देऊनही त्यांना सिलिंडर मिळत नाहीत.

मनपाने नियमाचं उल्लंघन केल्याचा भाजपाचा आरोप; प्रभाग समिती कार्यालयाच्या निमंत्रण पत्रिकेवरून गोंधळ

एक कंपनी १ लाख इडल्या…

एका व्यावसायिकाने सांगितले की,दिवसाला सुमारे १ लाख इडल्या बनवतात. अनेक छोटे व्यावसायिक आमच्याकडून नाश्ता खरेदी करण्यासाठी येतात. पण आता गॅसच्या कमतरतेमुळे आमच्या व्यवसायाचे नुकसान होत आहे. आमचे ग्राहक तोट्यात आहेत. जर हे असेच चालू राहिले तर आम्हाला गावी जावे लागेल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की धारावीत असे अनेक छोटे उद्योग आहेत जे दररोज १,००,००० पेक्षा जास्त इडल्या तयार करतात.

एक सिलेंडर पाच दिवस चालतो

“मी वर्षानुवर्षे हा व्यवसाय करत आहे. आमच्या व्यवसायाला महिन्याला सुमारे सहा सिलेंडर लागतात. प्रत्येक सिलेंडर पाच दिवस चालतो. पण आता परिस्थिती इतकी वाढली आहे की घरी स्वयंपाक करणे देखील महाग होत चालले आहे. पोलिस अधिकारी आमच्याकडे येऊन सांगत आहेत की एलपीजीची समस्या आहे, म्हणून हा व्यवसाय सुरूही करू नका.”

कोळसा वाहतुकीसाठी GPS अनिवार्य; प्रदूषण रोखण्यासाठी ‘चंद्रपूर मॉडेल’; शंभूराज देसाई यांची माहिती

Web Title: Lpg crisi many idli dosa stalls shut down in mumbai of maharashtra news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • Gas Cylinder
  • LPG
  • Mumbai

संबंधित बातम्या

LPG e-KYC News : तुमचाही गॅस सिलिंडर बंद झालाय का? e-KYC आणि पुरवठा संकटामुळे 62 लाख कनेक्शन ब्लॉक, आता काय?
1

LPG e-KYC News : तुमचाही गॅस सिलिंडर बंद झालाय का? e-KYC आणि पुरवठा संकटामुळे 62 लाख कनेक्शन ब्लॉक, आता काय?

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता
2

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद
3

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट
4

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.