Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Biogas Energy : ‘शेणखताच्या गॅस’चा बाजारात धुमाकूळ! भारताचे वाचणार तब्बल 47605 कोटी रुपये; पाहा कसा होणार फायदा?

Biogas Energy : ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी भारताने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आता देशाच्या तिजोरीसाठी गेमचेंजर ठरणार आहे. बायोगॅस आणि कंप्रेस्ड बायोगॅसच्या वाढत्या वापरामुळे भारताची दरवर्षी तब्बल ४७,६०५ कोटी रुपयांची परकीय चलनाची बचत होणार आहे

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 09, 2026 | 05:42 PM
(फोटो सौजन्य - Chatgpt)

(फोटो सौजन्य - Chatgpt)

Follow Us
Follow Us:
  • ‘शेणखताच्या गॅस’चा बाजारात धुमाकूळ!
  • भारताचे वाचणार तब्बल 47605 कोटी रुपये;
  • पाहा कसा होणार फायदा?
Biogas Energy : एकीकडे महागाईचा वाढता झटका आणि तो तोलण्यासाठी करावे लागणारे खटाटोप. यासगळ्यात वेगवेगळे पर्याय शोधावे लागत असतात. ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने भारताने आपली पावलं उचलायला सुरुवात केली आहे. हाच प्लॅन आता देशाच्या तिजोरीसाठीदेखील गेमचेंजर ठरणार आहे. इंडियन बायोगॅस असोसिएशनच्या मते, सरकारची २३,७३१ कोटी रुपयांची ‘गोवर्धन’ योजना येत्या काही वर्षांत देशाचे नैसर्गिक वायू ( Biogas Energy ) आयातीवरील बिल सुमारे ५ अब्ज डॉलर्सने म्हणजेच ४७६०५००००००० रुपये कमी करण्यास मदत करू शकते. नेमकं काय आणि कसं आहे सगळं गणित ?

Air India Salary Hike : अनुभवी वैमानिकांना टिकवण्यासाठी एअर इंडियाचा मोठा निर्णय! पगारात ८ ते १५ टक्क्यांची वाढ

४७,६०५ कोटी रुपयांची परकीय चलनाची बचत

बायोगॅस आणि कंप्रेस्ड बायोगॅसच्या वाढत्या वापरामुळे भारताची दरवर्षी तब्बल ४७,६०५ कोटी रुपयांची परकीय चलनाची बचत होणार आहे. ही योजना फार खर्चिक नाही यासाठी लागणारा कच्चा माल हा शेतीतील अवशेष, शेण आणि इतर सेंद्रिय कचऱ्याचे स्वच्छ ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यावर लक्ष केंद्रित करते.

गोवर्धन योजना राष्ट्रीय गुंतवणूक

IBA च्या मते, नुकतीच मंजूर झालेली गोवर्धन योजना केवळ सरकारी खर्च म्हणून नव्हे, तर एक धोरणात्मक राष्ट्रीय गुंतवणूक म्हणून पाहिली पाहिजे. यामुळे ऊर्जा क्षेत्र, तसेच ग्रामीण विकास, कृषी उत्पादकता, रोजगार आणि पर्यावरण या क्षेत्रांमध्ये दूरगामी फायदे मिळण्याची अपेक्षा आहे.

LNG आयातीवरील खर्च सुमारे १५.२ अब्ज डॉलर्स

संघटनेने म्हटले आहे की, या योजनेचा सर्वात मोठा आर्थिक फायदा नैसर्गिक वायूच्या आयातीत घट झाल्यामुळे होऊ शकतो. भारत आपल्या नैसर्गिक वायूच्या गरजेपैकी सुमारे ५० टक्के आयात करतो, ज्यामुळे अर्थव्यवस्था आंतरराष्ट्रीय किमतींमधील चढउतार आणि भू-राजकीय परिस्थितीला बळी पडते.
IBA च्या मते, २०२४-२५ या आर्थिक वर्षात एलएनजी आयातीवरील खर्च अंदाजे १५.२ अब्ज डॉलर्स होता. संघटनेचा अंदाज आहे की, जर येत्या काही वर्षांत सुमारे १,५०० कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवले गेले, तर नैसर्गिक वायू आयातीशी संबंधित व्यापार तूट अंदाजे एक तृतीयांशने कमी केली जाऊ शकते. यामुळे अंदाजे ५ अब्ज डॉलर्स (अंदाजे ४७ लाख कोटी रुपये) ची बचत होऊ शकते.

आयात खर्च किती होता?

SBA ने म्हटले आहे की, या योजनेमुळे खतांची आयात आणि सरकारवरील अनुदानाचा भार कमी होण्यासही मदत होऊ शकते. आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी खतांच्या आयातीचा खर्च अंदाजे १८ अब्ज डॉलर्स होता. आयबीएच्या अंदाजानुसार, १,५०० सीबीजी प्रकल्प चालवून आणि उत्तम कृषी पद्धतींचा अवलंब करून खतांची आयात किमान पाच टक्क्यांनी कमी केली जाऊ शकते.

चालू खात्यातील तूट कमी होईल

या योजनेमुळे चालू खात्यातील तूट अंदाजे १ अब्ज डॉलरने कमी होऊ शकते. संघटनेने म्हटले आहे की, गोवर्धन योजनेमुळे, विशेषतः ग्रामीण भागात, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. यामुळे कुशल आणि अर्ध-कुशल कामगारांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

Teachers Retirement Age : सरकारी शिक्षकांसाठी मोठी बातमी! निवृत्तीचे वय 65 वर्षे होणार? जाणून घ्या नवीन अपडेट

Web Title: Biogas energy india masterstroke saves 47605 crore annually

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 05:42 PM

Topics:  

  • Business News
  • gas
  • Gas Cylinder
  • Government Scheme
  • Govt Scheme
  • Marathi News
  • Rural Development

संबंधित बातम्या

IPO Alert : पैशांचा पडणार पाऊस… पुढच्या आठवड्यात बाजारात धडकणार 9 नवे IPO; कोणत्या कंपनीत लावणार पैसे?
1

IPO Alert : पैशांचा पडणार पाऊस… पुढच्या आठवड्यात बाजारात धडकणार 9 नवे IPO; कोणत्या कंपनीत लावणार पैसे?

Sonu Nigam: सर्जरीच्या टेबलवरही सोनू निगमचा सुरांचा जलवा; डॉक्टरांसाठी गायलं ‘हे’ जुनं गाणं
2

Sonu Nigam: सर्जरीच्या टेबलवरही सोनू निगमचा सुरांचा जलवा; डॉक्टरांसाठी गायलं ‘हे’ जुनं गाणं

Air India Salary Hike : अनुभवी वैमानिकांना टिकवण्यासाठी एअर इंडियाचा मोठा निर्णय! पगारात ८ ते १५ टक्क्यांची वाढ
3

Air India Salary Hike : अनुभवी वैमानिकांना टिकवण्यासाठी एअर इंडियाचा मोठा निर्णय! पगारात ८ ते १५ टक्क्यांची वाढ

Ravi Prakash: मराठी शिकण्यासाठी रवि प्रकाशने लावली ‘ही’ मालिका; आता ‘दशमी’मधून मराठी प्रेक्षकांच्या भेटीला
4

Ravi Prakash: मराठी शिकण्यासाठी रवि प्रकाशने लावली ‘ही’ मालिका; आता ‘दशमी’मधून मराठी प्रेक्षकांच्या भेटीला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.