Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra FDA Raid : अस्वच्छता आणि नियमभंग भोवला; मुंबईतील दहा आस्थापनांचे परवाने निलंबित

Maharashtra FDA Raid : महाराष्ट्रात प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री, साठवणूक आणि वाहतूक रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत मुंबईतील दहा आस्थापनांवर छापे टाकण्यात आले. तपासणीदरम्यान अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव, वैद्यकीय प्रमाणपत्रे त्रुटी आढळल्या आहेत.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 12, 2026 | 02:31 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • एफडीएच्या छापेमारीत 10 आस्थापने  
  • आस्थापनांमध्ये अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव  
  • 1.9 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त 
 

Maharashtra FDA Raid :  अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री, साठवणूक आणि वाहतूक रोखण्यासाठी राज्यात विशेष मोहीम हाती घेतली असून या मोहिमेत एफडीएने मुंबईतील दहा आस्थापनांवर छापा टाकण्यात आला आहे. या छापेमारी मध्ये आस्थापनांचा परवाना आणि नोंदणीत त्रुटी दिसून आल्या आहेत. त्या सर्व आस्थापनांचे परवाने एफडीएने निलंबित केले आहेत.

एफडीएच्या छापेमारीत 10 आस्थापने

अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) या छापेमारीत इस्लाम जिमखान्यातील हुमा कॅटरर, कांदिवलीतील मिल्कोज डेअरी प्रॉडक्ट्स, सांताक्रुझमधील ला पिनोझ पिझ्झा, विलेपार्लेतील एफथ्री कॉर्पोरेट हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस, ऑपेरा हाऊसमधील नारायण डोसा, जे. जे. रुग्णालय परिसरातील सेंट्रल कॅण्टीन, चारकोपमधील पालीवाल डेअरी आणि मरीन लाइन्स परिसरातील नवाब ज्यूस सेंटर व अन्य दोन ठिकाणी छापा टाकण्यात आला आहे.

मुंबईतील कारवाई झालेली प्रमुख १० आस्थापणे: आणि ठिकाण

  • हुमा कॅटरर (इस्लाम जिमखाना)
  • मिल्कोज डेअरी प्रॉडक्ट्स (कांदिवली)
  • ला पिनोझ पिझ्झा (सांताक्रूझ) 
  • एफथ्री कॉर्पोरेट हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस (विलेपार्ले)
  • नारायण डोसा (ऑपेरा हाऊस)
  • सेंट्रल कॅन्टीन (जे. जे. रुग्णालय परिसर)
  • पालीवाल डेअरी (चारकोप)
  • नवाब ज्यूस सेंटर (मरीन लाइन्स)
  • गोल्डन स्टार रेस्टॉरंट (गिरगाव)
  • अबरार किराणा स्टोअर्स (जे. जे. रुग्णालय परिसर)

DCM Eknath Shinde : देवीच्या चरणी बळीराजासाठी साकडे; दुष्काळात सरकार खंबीरपणे पाठीशी – एकनाथ शिंदे

आस्थापनांमध्ये अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव

अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) अशा दहा आस्थापनांवर छापा टाकण्यात आला असून या आस्थापनांमध्ये अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव, वैद्यकीय प्रमाणपत्रे व प्रशिक्षणाचा अभाव आणि अन्न साठवणुकीमध्ये त्रुटी आढळल्याने एफडीएने त्या आस्थापनांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

1.9 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) चे अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या अधिपत्याखाली राज्यभर सुरू असलेल्या मोहिमेत एफडीएच्या पथकाने 6 ते 8 ऑक्टोबरदरम्यान जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार, कोकण विभाग, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या विविध जिह्यांतून प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा व तीन वाहने असा एकूण 1.9 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच बारा गुन्हे दाखल करत तेरा जणांना अटक केली आहे.

Mumbai News: काश्मिरी सफरचंद आता अवघ्या ३० तासांत मुंबईत! वाहतूक खर्चात ६०% कपात, रस्ते मार्गाऐवजी रेल्वे स्वस्त

Web Title: Maharashtra fda raid 10 mumbai establishments 1 9 crore seized sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 02:31 PM

Topics:  

  • FDA Action
  • FDA Raid
  • Girgaon
  • J J Hospital Mumbai
  • Tukaram Munde

संबंधित बातम्या

Sambhaji Nagar News : कप केकमध्ये प्लास्टिकचे तुकडे; रॉयल बेकर्सचा परवाना निलंबित, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
1

Sambhaji Nagar News : कप केकमध्ये प्लास्टिकचे तुकडे; रॉयल बेकर्सचा परवाना निलंबित, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

Pune University News : पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या मेसममध्ये झुरळं, अळ्या आढळल्याचा आरोप; FDA कडून परवाना निलंबित
2

Pune University News : पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या मेसममध्ये झुरळं, अळ्या आढळल्याचा आरोप; FDA कडून परवाना निलंबित

तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका! नागपुरात औषध दुकानांवर छापे; २२ लाखांचा साठा जप्त अन्…
3

तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका! नागपुरात औषध दुकानांवर छापे; २२ लाखांचा साठा जप्त अन्…

Navi Mumbai : पोलीस कस्टडीत प्रकृती बिघडली, 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; मृत्यूचं गूढ कायम
4

Navi Mumbai : पोलीस कस्टडीत प्रकृती बिघडली, 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; मृत्यूचं गूढ कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.