कॅन्सरची गाठ होणं हे त्रासदायक असून ती काढणं हेदेखील अत्यंत कठीण काम आहे. असाच चमत्कार करून दाखवला आहे सर जे. जे. रूग्णालयातील डॉक्टर्सने. नक्की कशी होती ही प्रक्रिया जाणून घ्या
आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शस्त्रक्रिया कऱण्याचे ज्ञान जे जे रूग्णालयाचा ऑर्थोपेडिक विभाग देणार आहे. 15 वैद्यकीय महाविद्यालयात याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, घ्या अधिक माहिती
जे जे रुग्णालयाच्या कार्डिओव्हस्कुलर थोरॅसिक सर्जरी विभागातील डॉक्टरांनी यशस्वी उपचार करून ४५ वर्षीय व्यक्तीला नवीन जीवन दिले आहे. डॉक्टरांनी केलेल्या यशवस्वी कामगिरीमुळे सगळीकडे त्यांचे कौतुक केले जात आहे.
मागील काही वर्षांपासून राज्य सरकारच्या अंतर्गत येत असलेल्या जे.जे. समूह रुग्णालयात प्लॅिस्टक सर्जरी विभागातील तज्ज्ञ नाकावर यशस्वी शस्त्रक्रिया करत आहेत.
मुंबईतील राज्य सरकारच्या जे जे रुग्णालयात सर्व आजारांवर उपचार केले जातात. त्यामुळे या रुग्णालयात उपचार घेण्याऱ्यांची संख्या मोठी आहे. अशातच मुंबईच्या जे जे रुग्णालयात पहिल्यांदाच अर्धा गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वरित्या…
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे सध्या शंभर कोटी प्रकरणात आर्थर रोड जेलमध्ये (Jail) शिक्षा भोगत आहेत, पण त्यांना आज अचानक चक्कर आल्याने तुरुंगात पडले. त्यामुळं त्यांना तात्काळ…