Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST Employees: आर्थिक संकटात लालपरी! ७ हजार कोटींच्या थकबाकीतून बाहेर काढण्यासाठी प्रताप सरनाईकांकडे साकडे

MSRTC Financial Crisis : एसटी महामंडळावर सात हजार कोटी रुपयांहून अधिक वैधानिक देणी थकीत असून आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे. एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेत आर्थिक मदतीसाठी तातडीने पुढाकार घेण्याची मागणी केली

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 06, 2026 | 11:31 AM
आर्थिक संकटात लालपरी! ७ हजार कोटींच्या थकबाकीतून बाहेर काढण्यासाठी प्रताप सरनाईकांकडे साकडे

आर्थिक संकटात लालपरी! ७ हजार कोटींच्या थकबाकीतून बाहेर काढण्यासाठी प्रताप सरनाईकांकडे साकडे

Follow Us
Follow Us:

मुंबई: राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या दळणवळणाचा कणा मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात आहे.एसटी महामंडळ आर्थिक कचाट्यात सापडले असून सात हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त वैधानिक देणी रक्कम थकीत आहे. सामान्य माणसाचे दळण वळणाचे मुख्य साधन असलेल्या लोकवाहिनीला यातून बाहेर काढण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज (6 जून 2026) महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली. लालपरीची प्रतिकृती देऊन तिला ऊर्जितावस्था आणण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करीत आहात. तसेच या संदर्भात व्यवस्थापनाकडून वारंवर पत्रव्यवहार केला जात असून आर्थिक मदत करण्याची लेखी मागणी सरकारकडे करण्यात येत आहे. पण मे महिन्याच्या वेतनासाठी व थकीत देयकांसाठी या महिन्यात ७७१ .१६ कोटींची मागणी करण्यात आली असताना फक्त एप्रिल महिन्याची सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम ३६३. १६ कोटी रुपये इतकी रक्कम सरकार कडून एसटीला देण्यात आली आहे.

मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत हप्त्यांसाठी १०० कोटींचा निधी तातडीने मंजूर; परिवहन मंत्र्यांनी दिली ग्वाही

एसटी कर्मचाऱ्यांना सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कमेतून वेतन देण्यात येत असून दर महिन्याला वेतनासाठी दर महिन्याला ४७६कोटी रुपये इतकी रक्कम लागत आहे.त्यात वेतनवाढ फरकाच्या हप्त्याची ५८ कोटी ३० लाख रुपये इतकी रक्कम समाविष्ट केली तर वेतनाला एकूण ५३४ कोटी रुपये इतकी रक्कम लागत आहे. या महिन्यात मागणी केलेली पूर्ण रक्कम सरकार कडून देण्यात आली नसल्याने पी.एफ .,ग्रॅज्युइटी, बँक या कपातीसह पूर्ण वेतन देणे शक्य होणार नाही.व त्यामुळे थकीत रक्कमेचा आकडा वाढणार आहे.त्यामुळे महामंडळाने मागणी केल्याप्रमाणे ७७१. १६ कोटी रुपये इतकी रक्कम शासनाने दिली पाहिजे असेही बरगे यांनी म्हटले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर देणे, इंधन व देखभाल खर्च भागवणे आणि प्रवासी सेवांची गुणवत्ता टिकवून ठेवणे या दृष्टीने आर्थिक सहाय्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे कर्मचारी संघटनांचे मत आहे. त्यामुळे परिवहन विभागाने आणि राज्य सरकारने तातडीने ठोस आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी आता अधिक जोर धरत आहे.

एस.टी.महामंडळाला सुगीचे दिवस! कमावला ‘इतक्या’ कोटींचा नफा

Web Title: Msrtc financial crisis rs 7000 crore dues pratap sarnaik st employee congress demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 11:31 AM

Topics:  

  • msrtc
  • pratap sarnaik
  • Shrirang Barge
  • st bus

संबंधित बातम्या

MSRTC News: अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम; २० दिवसांत ₹१.६५ कोटींचा दंड, ८,८३९ वाहनांवर कारवाई
1

MSRTC News: अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम; २० दिवसांत ₹१.६५ कोटींचा दंड, ८,८३९ वाहनांवर कारवाई

वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या भाड्यात १३.५६ टक्के वाढ; प्रवासी सेवेसाठी अपरिहार्य निर्णय, १० % हंगामी भाडेवाढ मागे
2

वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या भाड्यात १३.५६ टक्के वाढ; प्रवासी सेवेसाठी अपरिहार्य निर्णय, १० % हंगामी भाडेवाढ मागे

Pratap Sarnaik: महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू! Ola-Uber-Rapidoसाठी नवे नियम, चालकांना किमान 80% भाड्याची हमी
3

Pratap Sarnaik: महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू! Ola-Uber-Rapidoसाठी नवे नियम, चालकांना किमान 80% भाड्याची हमी

ST Bus Fare Hike : एसटी प्रवाशांना झटका! 10% हंगामी भाडेवाढीला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ, तिकीट किती रुपयांनी महागणार?
4

ST Bus Fare Hike : एसटी प्रवाशांना झटका! 10% हंगामी भाडेवाढीला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ, तिकीट किती रुपयांनी महागणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.