Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नाच्या आनंदात आले, मेट्रोच्या पिलरखाली सापडला मृत्यू; जौनपूरच्या सरपंचांचा मुंबईत दुर्दैवी अंत

आनंदाचा क्षण काही क्षणांतच शोकांतिकेमध्ये बदलून गेला. नातवाच्या लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी मुंबईत आलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीचा मुलुंडमध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 15, 2026 | 11:31 AM
लग्नाच्या आनंदात आले, मेट्रोच्या पिलरखाली सापडला मृत्यू; जौनपूरच्या सरपंचांचा मुंबईत दुर्दैवी अंत

लग्नाच्या आनंदात आले, मेट्रोच्या पिलरखाली सापडला मृत्यू; जौनपूरच्या सरपंचांचा मुंबईत दुर्दैवी अंत

Follow Us
Follow Us:
  • उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील रामधनी यादव हे नातीच्या लग्नासाठी मुंबईत आले होते.
  • मुलुंडकडे जात असताना मेट्रोच्या पिलरचा काँक्रीट स्लॅब रिक्षावर कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
  • या दुर्घटनेत आणखी तिघे जखमी झाले असून त्यांना मुलुंडमधील उपासनी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
लग्नघरात हसणारे चेहरे, नातवाच्या विवाहाची लगबग, दोन दिवसांत पुन्हा गावी परतण्याची तयारी पण निवतीने मात्र वेगळेच ठरवले होते. उत्तर प्रदेशातील जौनपुर जिल्ह्यातील रामधनी यादव है नातीच्या लग्नासाठी मुंबईत आले होते. कळवा परिसरात नातेवाईकांकडे थांबून ते लग्नसमारंभासाठी मुलुंडकडे निघाले होते. मात्र, वाटेतच त्यांना काळाने गाठले.

Jay Pawar News: ‘Mom आम्हा सर्वांना तुमचा खूप अभिमान’…; जय पवारांची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट

शनिवारी दुपारी मुलुंड पश्चिम येथील एलबीएस रोडवर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाजवळ अचानक पिलरचा काँक्रीटचा मोठा तुकडा तुटुन रस्त्यावर कोसळला. तो थेट रिक्षा आणि कारवर पडला. या भीषण घटनेत रिक्षातील रामधनी यादव यांचा जागीच मृत्यू झाला. काही क्षणांपूर्वी आनंदासाठी निधालेला प्रवास क्षणात दुःखात बदलला आणि कुटुंबाचा आधार कायमचा हरपला. नातेवाइकांच्या माहितीनुसार, रामधनी यादव हे समाजवादी पक्षाचे ब्लॉक अध्यक्ष तसेच भरथानी ग्रामसभेचे सरपंच होते.

खरेदीसाठी बाहेर पडल्यामळे महिला बचावली

ते आपल्या मित्र महेद्र यादव याच्यासह मुंबईला आले होते. मित्राची मुलुंड परिसरात उसाचे दुकान असून, तिथूनच ते लग्नासाठी निघाले होते. काही साहित्य खरेदी आणि रिक्षाच्या नबर प्लेटसंदभांत चौकशी करण्यासहती ते घटनास्थळी बांधवले असतानाच अपघात घडला. या दुर्घटनेत एकाव गावातील तीन जण जखमी झाले, त्यांना तातडीने मुलुंडमधील उपासनी रुग्णालयात दाखल करण्यात आले, डॉक्टरांनी रामधनी यादव यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.

Sanjay Raut News: ‘तुम्ही सांगताय की मी सांगू?’; राहुल नार्वेकरांचा व्हिडिओ शेअर करत संजय राऊतांचा खोचक सवाल

राजकुमार इंद्रजीत यादव (४५) यांची प्रकृती गंभीर असून ते आयसीयूमध्ये अहेत, तर महेंद्र प्रताप यादव (५२) आणि दीपा रुहिया (४०) यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, कार चालवणारी महिला आपल्या मुलासाठी साहित्य खरेदीसाठी बाहेर पडल्यामुळे कारमाचे नवहती. त्यामुळे तिचा जीव वाचला, मात्र स्लॅब कोरळल्याने कारचे मोठे नुकसान झाले, या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःसा व्यक्त केले असून तातडीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, मृताच्या कुटुंबीयाना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली असून, जखमीच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करणार आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mulund metro pillar collapse ramdhani yadav death mumbai lbs road accident news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Accident
  • Death
  • Wedding

संबंधित बातम्या

Blue Drum case : मेरठ हत्याप्रकरणातील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, मुस्कान व साहिलवरील आरोप सिद्ध
1

Blue Drum case : मेरठ हत्याप्रकरणातील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, मुस्कान व साहिलवरील आरोप सिद्ध

Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप
2

Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप

Accident News: रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
3

Accident News: रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

Accident News:मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल; बेलापूर येथे तीन रिक्षांसह कारला धडक, ६ जण जखमी; तिघे आयसीयूमध्ये
4

Accident News:मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल; बेलापूर येथे तीन रिक्षांसह कारला धडक, ६ जण जखमी; तिघे आयसीयूमध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.