• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Sanjay Raut Criticizes Rahul Narvekar While Sharing His Video

Sanjay Raut News: ‘तुम्ही सांगताय की मी सांगू?’; राहुल नार्वेकरांचा व्हिडिओ शेअर करत संजय राऊतांचा खोचक सवाल

हर्षवर्धन सपकाळ यांनीदेखील सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावात हा प्रकार घडला आहे. येथील स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता राहुल नार्वेकर हे शेतजमिनीची मोजणी करण्याचे काम करत

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 14, 2026 | 06:29 PM
Sanjay Raut, Maharashtra Politics,

Sanjay Raut News: 'तुम्ही सांगताय की मी सांगू?'; संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांवर व्हिडिओच्या माध्यमातून निशाणा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  •   राहुल नार्वेकर यांचा एक व्हिडिओ पोस्ट करत संजय राऊतांची टीका
  • व्हिडिओमध्ये काही ग्रामस्थ राहुल नार्वेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी भांडताना दिसत आहेत.
  • हर्षवर्धन सपकाळ यांनीदेखील सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला आहे.
Sanjay Raut News: राज्याच्या राजकारणात दररोज नवनव्या घडामोडी आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र होताना दिसत आहेत.अशातच आता शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा एक व्हिडीओ शेअर करत निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांनी सोशल मीडियावर राहुल नार्वेकर यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला असून, त्यासोबतच खोचक सवालही विचारला आहे. या व्हिडिओमध्ये नार्वेकर यांनी ‘पळ काढला’ असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “राहुल नार्वेकर यांनी पळ काढला आहे.. तुम्ही सांगताय की मी सांगू?” या नव्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, विधानसभा अध्यक्ष यावर काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्लॅब कोसळण्याची घटना निकृष्ट बांधकामाचे उदाहरण, आता मुख्यमंत्र्यांनी…; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

दरम्यान, संजय राऊतांनी (Sanjay Raut) पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये काही ग्रामस्थ राहुल नार्वेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी भांडताना दिसत आहेत. तू व्हिडीओ कर असे ते बोलताना दिसत आहेत. नार्वेकर यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीला एक पुरूष त्या महिलेला तू मार याला असेही बोलताना दिसत आहे. साखरपुडा असताना तुम्ही आला होता. आता आम्ही घरात नाही ही संधी साधून घरात शिरता का तुम्ही? आतमध्ये बसायला येऊ नकोल असं तुला सांगितलं होतं. ना, असेही तो ग्रामस्थ बोलताना दिसत आहे. तर त्यावर तो कार्यकर्ता मी काहीच केलं नाही, तुमच्याशी चांगलंच बोललो, असं म्हणताना ऐकू येत आहे.

ब्रेकिंग: विधान सभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली?
राहुल नार्वेकर यांनी पळ काढला आहे!
तुम्ही सांगताय की मी सांगू?
⁦@Dev_Fadnavis⁩
⁦@rahulnarwekar⁩
⁦@PMOIndia⁩ pic.twitter.com/r5YqC9j2Xi
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 14, 2026

तो ग्रामस्थ आमची एवढी जागा गेली तर काय नाही, असं म्हटल्यावर राहुल नार्वेकर म्हणातात, “ऐका भांडणं करू नका. सरकारी काम करत असतील तर त्यांना करू देत. असं सांगताना दिसत आहेत. पण ग्रामस्थ ऐकत नाहीत म्हटल्यावर नार्वेकरांनीही तिथून काढता पाय घेतला आणि निघून गेल्याचे व्हिडीओत दिसते.

Kawasaki Bikes खरेदी करण्याची गोल्डन संधी! लाखो रुपयांची बचत होणार, जाणून घ्या Discount Offer

नेमका प्रकार काय?

हर्षवर्धन सपकाळ यांनीदेखील सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावात हा प्रकार घडला आहे. येथील स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता राहुल नार्वेकर हे शेतजमिनीची मोजणी करण्याचे काम करत होते. यावेळी त्यांनी ‘दादागिरी’ केल्याचा दावा सपकाळ यांनी केला आहे.

सपकाळ यांनी म्हटले आहे की, ‘स्थानिक शेतकऱ्यांनी नार्वेकरांच्या या कृत्याला तीव्र विरोध दर्शवला.शेतकऱ्यांचा रोष इतका होता की, विधानसभा अध्यक्षांना तिथून अक्षरशः पळ काढावा लागला. दरम्यान, या प्रकरणावर आता सत्ताधारी पक्षाकडून किंवा स्वतः विधानसभा अध्यक्षांकडून काय स्पष्टीकरण येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Sanjay raut criticizes rahul narvekar while sharing his video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 06:25 PM

Topics:  

  • Harshwardhan Sapkal
  • Maharashtra Politics
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Praful Patel : राष्ट्रवादी अध्यक्षपदाची सूत्रे सुनेत्रा पवार स्वीकारणार, प्रफुल्ल पटेलांची घोषणा
1

Praful Patel : राष्ट्रवादी अध्यक्षपदाची सूत्रे सुनेत्रा पवार स्वीकारणार, प्रफुल्ल पटेलांची घोषणा

मोठी बातमी ! दीपक केसरकर यांच्या कट्टर समर्थकाचा शिवसेनेला रामराम; राजकारणात खळबळ
2

मोठी बातमी ! दीपक केसरकर यांच्या कट्टर समर्थकाचा शिवसेनेला रामराम; राजकारणात खळबळ

छत्रपती संभाजीनगरमध्ये 16 पैकी 11 जागांवर महिलांनी मारली बाजी; भाजपची ताकद वाढली
3

छत्रपती संभाजीनगरमध्ये 16 पैकी 11 जागांवर महिलांनी मारली बाजी; भाजपची ताकद वाढली

वैजापूरच्या दोन गट, एका गणात आमदार बोरनारेंच्या पाठिंब्याने विजय; ठाकरे गट ठरला खरा ‘धुरंधर’
4

वैजापूरच्या दोन गट, एका गणात आमदार बोरनारेंच्या पाठिंब्याने विजय; ठाकरे गट ठरला खरा ‘धुरंधर’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ENG vs SCO: टॉम बेंटनच्या धुवाधार खेळीने इंग्लंडचे जोरदार पुनरागमन, 5 विकेट्सने स्कॉटलंडचा पराभव

ENG vs SCO: टॉम बेंटनच्या धुवाधार खेळीने इंग्लंडचे जोरदार पुनरागमन, 5 विकेट्सने स्कॉटलंडचा पराभव

Feb 14, 2026 | 07:54 PM
Urvashi Rautela च्या आयुष्यात नव्या प्रेमाची एंट्री? कोण आहे तो करोडपती गायक? नव्या नात्याची जोरदार चर्चा

Urvashi Rautela च्या आयुष्यात नव्या प्रेमाची एंट्री? कोण आहे तो करोडपती गायक? नव्या नात्याची जोरदार चर्चा

Feb 14, 2026 | 07:54 PM
धक्कादायक! रशियन विरोधी पक्षनेता Alexei Navalny ला देण्यात आले बेडकाचं विष, 5 युरोपीय देशांचा पुतीन सरकारवर आरोप

धक्कादायक! रशियन विरोधी पक्षनेता Alexei Navalny ला देण्यात आले बेडकाचं विष, 5 युरोपीय देशांचा पुतीन सरकारवर आरोप

Feb 14, 2026 | 07:36 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Bhumi Pednekar आणि Randeep Hooda यांचं नेमकं नातं काय? अभिनेत्रीने उघड केला मोठा खुलासा

Bhumi Pednekar आणि Randeep Hooda यांचं नेमकं नातं काय? अभिनेत्रीने उघड केला मोठा खुलासा

Feb 14, 2026 | 07:15 PM
रण उत्सवात TVS Motor चे सलग दुसरे यशस्वी वर्ष, कच्छच्या वाळवंटात रंगला ‘रोड टू हेवन’चा थरार!

रण उत्सवात TVS Motor चे सलग दुसरे यशस्वी वर्ष, कच्छच्या वाळवंटात रंगला ‘रोड टू हेवन’चा थरार!

Feb 14, 2026 | 07:13 PM
IND vs PAK: कोलंबोत तुटणार का Handshake Protocall? पत्रकार परिषदेत पाकिस्तानी कॅप्टनचे मोठे वक्तव्य, सूर्या काय करणार

IND vs PAK: कोलंबोत तुटणार का Handshake Protocall? पत्रकार परिषदेत पाकिस्तानी कॅप्टनचे मोठे वक्तव्य, सूर्या काय करणार

Feb 14, 2026 | 07:12 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM
CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

Feb 14, 2026 | 03:28 PM
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.