Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई महापालिकेचा चा ग्रीन मास्टरस्ट्रोक! मुंबईतील पालिका कार्यालयांत उभारले जाणार EV चार्जिंग स्टेशन

मुंबई पालिकेने पर्यावरणपूरक निर्णय घेत इलेक्ट्रिक वाहनांकडे मोठे पाऊल टाकले आहे. शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी आणि इंधनावरील खर्च आटोक्यात आणण्यासाठी आता पालिकेच्या वॉर्ड कार्यालयांमध्ये EV चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 29, 2026 | 02:06 PM
मुंबई महापालिकेचा चा ग्रीन मास्टरस्ट्रोक! मुंबईतील पालिका कार्यालयांत उभारले जाणार EV चार्जिंग स्टेशन

मुंबई महापालिकेचा चा ग्रीन मास्टरस्ट्रोक! मुंबईतील पालिका कार्यालयांत उभारले जाणार EV चार्जिंग स्टेशन

Follow Us
Follow Us:
  • मुंबई पालिकेने सर्व वॉर्ड कार्यालयांमध्ये EV चार्जिंग स्टेशन उभारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
  • पालिका आता पेट्रोल-डिझेल वाहनांच्या जागी टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणार आहे.
  • अंधेरी आणि बीकेसी येथून या ‘ग्रीन एनर्जी’ प्रकल्पाची सुरुवात होणार आहे.
मुंबईतील पालिकेच्या सर्व वॉर्ड प्रशासकीय विभाग कार्यालयांमध्ये इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. यासोबतच आगामी काळात पालिका अधिकाऱ्यांच्या वापरासाठी असलेले पारंपरिक पेट्रोल आणि डिझेल वाहने टप्प्याटप्याने बदलून त्या जागी इलेक्ट्रिक वाहने आणण्याची तयारीही पालिकेने चालवली आहे. नुकत्याच स्थायी समितीत झालेल्या विरोध आणि सूचनांनंतर प्रशासनाने या हालचाली केल्या आहेत.

Sanjay Raut News: ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात भाजपच्याही काही लोकांचा संबंध: संजय राऊतांचा आरोप

कार्बन उत्सर्जन कमी करणे, पर्यावरण संवर्धन आणि इंधनावरील अवलंबित्व कमी करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. तसेच देशभरात वाढणारे प्रदूषण आणि ऊर्जा संकट पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांनीही हरित ऊर्जा धोरणाचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे मत प्रशासनाने व्यक्त केले आहे. याच धोरणाचा भाग म्हणून पालिका आता आपल्या प्रशासकीय वाहनांचा ताफा ‘ग्रीन एनर्जी मॉडेल’वर नेण्याच्या तयारीत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

स्थायी समितीतील आक्षेपानंतर निर्णय

पालिकेने नुकताच २२ सहाय्यक आयुक्तांसाठी ‘वेट लीज’ (चालकासह भाडेतत्वावर) मॉडेल अंतर्गत पाच वर्षांसाठी महिंद्रा स्कॉर्पिओ गाड्या भाड्याने घेण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला होता. मात्र, या प्रस्तावावर चर्चा करताना अनेक सदस्यानी तीव्र आक्षेप घेतला. केंद्र आणि राज्य सरकार जेव्हा इलेवट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे, अशा वेळी मुंबई पालिकेने पेट्रोल-डिझेल वाहनांना प्राधान्य का द्यावे? असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला होता.

अंधेरी, बीकेसीमधून होणार सुरुवात

प्राथमिक टप्प्यात अंधेरी आणि वांद्रे-कुर्ला संकुल येथील पालिका कार्यालयांमध्ये संभाव्य जागांची पाहणी केली जात आहे. त्यानंतर टण्याटप्याने संपूर्ण मुंबईतील वॉर्ड कार्यालयांमध्ये हे नेटवर्क विस्तारले जाईल, भविष्यात पालिकेचे बहुतांश प्रशासकीय वाहन ईव्ही मॉडेलवर आधारित असतील, ज्यामुळे इंधनावरील कोट्यावधी रुपयांचा खर्च वाचेल आणि मुंबईतील प्रदूषण नियंत्रणातही मोठी मदत होईल, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

रात्री ११: २५ नंतर नवी मुंबई ‘राम भरोसे’! वाशी-ठाणे मार्गावर लोकल गाड्यांच्या अभावामुळे हजारो प्रवाशांचे प्रचंड

मुंबई पालिकेने पर्यावरण रक्षणाच्या बाबतीत एक आदर्श निर्माण केला पाहिजे. प्रशासनाने पेट्रोल-डिझेल वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय निवडून नवीन प्रस्ताव तयार करावा. अधिकाऱ्याऱ्यांच्या कामकाजासाठी वाहने अत्यंत आवश्यक असली, तरी ऊर्जा संवर्धनाच्या दृष्टीने ‘ईव्ही’ मॉडेलवर गांभीयनि विचार झाला पाहिजे. – गणेश खणकर, सभागृह नेते

Web Title: Mumbai civic body plans ev charging stations across ward offices pushes green mobility

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 02:06 PM

Topics:  

  • Charging Station
  • Electric Cars
  • Mumbai News

संबंधित बातम्या

डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना दिलासा; 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
1

डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना दिलासा; 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

आझाद मैदानावर पान व्यावसायिकांचा ऐतिहासिक मोर्चा; IPC 328 आणि MCOCA च्या कथित गैरवापराविरोधात लाखोंचा आवाज
2

आझाद मैदानावर पान व्यावसायिकांचा ऐतिहासिक मोर्चा; IPC 328 आणि MCOCA च्या कथित गैरवापराविरोधात लाखोंचा आवाज

Mumbai News: तिकीट तपासताना कोणतेही गैरवर्तन नाही! अंधेरी एसी लोकलमधील वादावर पश्चिम रेल्वेचे स्पष्टीकरण
3

Mumbai News: तिकीट तपासताना कोणतेही गैरवर्तन नाही! अंधेरी एसी लोकलमधील वादावर पश्चिम रेल्वेचे स्पष्टीकरण

पुनर्विकास प्रकल्पामध्ये आर्थिक गैरव्यवहार! ग्रांट रोड क्लस्टर प्रकल्पाची एसआयटी चौकशी करा; मच्छीमार कृती समितीची मागणी
4

पुनर्विकास प्रकल्पामध्ये आर्थिक गैरव्यवहार! ग्रांट रोड क्लस्टर प्रकल्पाची एसआयटी चौकशी करा; मच्छीमार कृती समितीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.