Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालिका शिक्षकांवर कामाचा ताण; बीएलओ, एसआयआरनंतर आता प्रशिक्षणाचा नवा बोजा

मुंबईतील पालिका शिक्षकांवर आधीच बीएलओ आणि एसआयआरच्या कामाचा ताण असताना आता नवीन अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणाची भर पडली आहे. दूरच्या केंद्रांवर दिवसभर प्रशिक्षण आयोजित केल्याने शिक्षकांमध्ये नाराजी असून, स्थानिक पातळीवर प्रशिक्षण घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 06, 2026 | 03:19 PM
पालिका शिक्षकांवर कामाचा ताण; बीएलओ, एसआयआरनंतर आता प्रशिक्षणाचा नवा बोजा

पालिका शिक्षकांवर कामाचा ताण; बीएलओ, एसआयआरनंतर आता प्रशिक्षणाचा नवा बोजा

Follow Us
Follow Us:
  • बीएलओ, एसआयआरनंतर प्रशिक्षणाचा अतिरिक्त भार
  • २ हजार शिक्षकांना दूरच्या केंद्रांवर प्रशिक्षण
  • वॉर्ड स्तरावर प्रशिक्षण घेण्याची संघटनेची मागणी
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत इयत्ता २ री, ३ री, ४ थी आणि ६ वी च्या नवीन अभ्यासक्रमासाठी आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय प्रशिक्षणाच्या नियोजनशून्य कारभारावरून शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरातील मुलुंड ते कुर्ला यूआरसी क्रमांक ६, ७, ८, ९ अंतर्गत एम ईस्ट-१, एम ईस्ट-२, एम वेस्ट, एन, एस, टी, एल विभागांतील सुमारे २,००० शिक्षकांना गोवंडी, कुर्ला आणि घाटकोपर येथील दूरवरच्या केंद्रांवर उपस्थित निर्देश परिपत्रकानुसार देण्यात आले आहेत. ७ ते १० सप्टेंबरदरम्यान सकाळी ९:३० ते ५:३० या वेळेत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आल्याने प्रशिक्षणास उपस्थित राहणे शिक्षकांसाठी अतिशय जिकिरीचे आणि गैरसोयीचे झाले असल्याने शिक्षकांमधून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रहार शिक्षक संघटनेने हे प्रशिक्षण त्या त्या विभागातील शिक्षकांसाठी वॉर्ड स्तरावर आयोजित करावे, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

शिक्षणमंत्र्याच्या अधिकाराला कात्री? तुकड्यांना मान्यतेचे अधिकार सचिव, शिक्षण आयुक्तांकडे

आठवड्यातून ३ दिवस निवडणूक कामासाठीच

१७ ऑगस्टपासून शाळांमध्ये नियमित शिकवणे सुरू झाले असतानाच मध्येच हे प्रशिक्षण लादण्यात आले आहे. दुसरीकडे, मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी बीएलओ शिक्षकांना आठवड्यातून किमान ३ दिवस निवडणूक कामासाठी उपस्थित राहण्याचे आणि उपस्थित न राहिल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत कारवाईचे आदेश दिल्याने शिक्षक दुहेरी कात्रीत सापडले आहेत. त्यामुळे शिक्षकांची संख्या विचारात घेता हे प्रशिक्षण एकत्रित किंवा दूरच्या ठिकाणी न ठेवता, प्रत्येक वॉर्ड/विभागाच्या स्तरावरच स्थानिक पातळीवर आयोजित करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

Mira Bhayandar News: प्रवाशांच्या मागणीचा फॉर्म्युला ठरला फायदेशीर; एसटीच्या उत्पन्नात ६६ कोटींची वाढ, तोटा भरून निघण्याची आशा

आठवड्यातून ३ दिवस निवडणूक कामासाठीच

१७ ऑगस्टपासून शाळांमध्ये नियमित शिकवणे सुरू झाले असतानाच मध्येच हे प्रशिक्षण लादण्यात आले आहे. दुसरीकडे, मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी बीएलओ शिक्षकांना आठवड्यातून किमान ३ दिवस निवडणूक कामासाठी उपस्थित राहण्याचे आणि उपस्थित न राहिल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत कारवाईचे आदेश दिल्याने शिक्षक दुहेरी कात्रीत सापडले आहेत. त्यामुळे शिक्षकांची संख्या विचारात घेता हे प्रशिक्षण एकत्रित किंवा दूरच्या ठिकाणी न ठेवता, प्रत्येक वॉर्ड/विभागाच्या स्तरावरच स्थानिक पातळीवर आयोजित करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Mumbai municipal teachers blo sir election work training burden

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • Mumbai News
  • muncipal corporation
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Chandrapur News: गिधाडांच्या अस्तित्वावर संकट; मलेरिया आणि भूकबळीमुळे संख्येत चिंताजनक घट
1

Chandrapur News: गिधाडांच्या अस्तित्वावर संकट; मलेरिया आणि भूकबळीमुळे संख्येत चिंताजनक घट

Raigad News: खड्ड्यांत हरवला व्हायरल खांडपे-कोंदिवडे रस्ता; प्रशासनाच्या कामावर पुन्हा प्रश्नचिन्ह, आंदोलनाचा इशारा
2

Raigad News: खड्ड्यांत हरवला व्हायरल खांडपे-कोंदिवडे रस्ता; प्रशासनाच्या कामावर पुन्हा प्रश्नचिन्ह, आंदोलनाचा इशारा

Raigad News: दहीहंडीचा असा थरार कधी पाहिलाय? २५ ते ४० फूट उंचीवरून विहिरीत उडी घेत गोविंदा फोडतात हंडी; कुर्डुसची अनोखी परंपरा
3

Raigad News: दहीहंडीचा असा थरार कधी पाहिलाय? २५ ते ४० फूट उंचीवरून विहिरीत उडी घेत गोविंदा फोडतात हंडी; कुर्डुसची अनोखी परंपरा

मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा थरार! जय महाराष्ट्र, जय मल्हारने रचला आठ थरांचा विक्रम
4

मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा थरार! जय महाराष्ट्र, जय मल्हारने रचला आठ थरांचा विक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.