Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता पोलिसांच्या प्रत्येक हालचालीवर नजर; मुंबई पोलिसांना मिळणार अमेरिकन स्टाईल बॉडी-वॉर्न कॅमेरे

पोलिसांच्या कामकाजात पारदर्शकता वाढवण्यासाठी मुंबई पोलिसांकडून एक महत्त्वाचे पाऊल उचलले जाणार आहे. लवकरच इमर्जन्सी कॉलवर सर्वप्रथम पोहोचणाऱ्या पोलिसांना आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज उपकरणे देण्याची तयारी सुरू आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 07, 2026 | 11:15 AM
आता पोलिसांच्या प्रत्येक हालचालीवर नजर; मुंबई पोलिसांना मिळणार अमेरिकन स्टाईल बॉडी-वॉर्न कॅमेरे

आता पोलिसांच्या प्रत्येक हालचालीवर नजर; मुंबई पोलिसांना मिळणार अमेरिकन स्टाईल बॉडी-वॉर्न कॅमेरे

Follow Us
Close
Follow Us:
  • पोलिसांच्या कामकाजाचे रेकॉर्डिंग करण्यासाठी त्यांना विशेष कॅमेरे देण्याची योजना आखली जात आहे.
  • या कॅमेऱ्यांमुळे घटनास्थळी घडणाऱ्या प्रसंगांचा डिजिटल पुरावा उपलब्ध होऊ शकणार आहे.
  • यामुळे पोलिसांच्या वर्तनाबाबत येणाऱ्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करणे अधिक सोपे होणार आहे.
इमर्जन्सी कॉलवर सर्वात आधी पोहोचणाऱ्या मुंबई पोलिसांना लवकरच बॉडी-वॉर्न कॅमेरे मिळणार आहेत. पोलिसांच्या गणवेशावर लावले जाणारे हे कॅमेरे त्यांच्या कामकाजाचे थेट रेकॉर्डिंग करणार असून त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीत अधिक पारदर्शकता येणार आहे. अमेरिकेसारख्या विकसित देशांमध्ये अशा प्रकारचे बॉडी कॅमेरे वापरले जातात आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्र पोलिसांमध्येही ही प्रणाली लागू करण्याची तयारी सुरू आहे. यामुळे घटनास्थळी घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवणे शक्य होणार आहे.

अलीकडच्या काळात पोलीस आणि वाहतूक पोलिसांवर हल्ले होण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. अनेकदा अशा घटनांमध्ये नेमके काय घडले यावर वाद निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी आणि घटनांची अचूक नोंद ठेवण्यासाठी राज्य सरकारने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. बॉडी-वॉर्न कॅमेऱ्यांमुळे पोलिसांच्या कामकाजाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध होईल, ज्यामुळे वादग्रस्त परिस्थितीत सत्य परिस्थिती समजणे अधिक सोपे होणार आहे. सध्या सुरुवातीच्या टप्प्यात २३० बॉडी-वॉर्न कॅमेऱ्यांची खरेदी प्रक्रिया सुरू झाली आहे. भविष्यात या कॅमेऱ्यांची संख्या वाढवून अधिकाधिक पोलिसांना ही सुविधा दिली जाणार आहे.

Harshwardhan Sapkal News:’शाब्बास… परंपरा जपली!’ हर्षवर्धन सपकाळ यांनी शेअर केलेला मोदी-सावरकरांचा ‘तो’ फोटो इंटरनेटवर व्हायरल

कर्मचाऱ्यांतील वाद-विवाद कमी होण्यास मदत

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, कॅमेऱ्यांतील रेकॉर्डिंगमधून स्थिती स्पष्ट होते, यामुळे वाद-विवादाची स्थिती कमी होते. यामुळे निष्पक्ष तपासही केला जाऊ शकतो. या कॅमेऱ्यांमुळे पोलिसांचे वागणेही रेकॉर्ड होणार आहे. जर पोलीस कर्मचा-याच्या वर्तणुकीची तक्रार आली, तर रेकॉर्डिंगच्या आधारे त्याची सत्यता तपासली जाणार आहे.

कॅमेरे करणार घटनेचे रेकॉर्डिंग

  • अत्यावश्यक कॉलवर सर्वात आधी पोलीस कर्मचारी पोहोचतात. अशा स्थितीत परिस्थिती हाताळणे खूपच महत्त्वपूर्ण ठरते.
  • बॉडी-वॉर्न कॅमेरे घटनेचे रेकॉर्डिंग करतात. यामुळे डिजिटल पुरावा तयार होतो.
  • न्यायालयीन कारवाईवेळी अथवा अंतर्गत समीक्षेवेळी हे खूपच उपयुक्त ठरणार आहे.
  • अशा प्रकारे सायबर सुरक्षा धोरणानुसार, राज्य मजबूत सुरक्षा निश्चित करण्यासाठी आधुनिक डेटा सेंटरबरोबरच
  • आपला डेटा सुरक्षा ढांचा अधिक मजबूत होणार आहे.
  • मुंबईमध्ये १,१५० एआई-सक्षम सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत
  • यामध्ये ५०० विद्यमान युनिटमधील कॅमेरे अपग्रेड केले जाणार आहेत.
Mumbai Crime News: मुंबई लोकलमधील ‘सिरियल’ चेन स्नॅचरला बेड्या; विकलांग डब्याचा वापर करून महिलांना लुटणारा सराईत चोरटा जेरबंद

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

 

Web Title: Mumbai police to get body worn cameras for transparent policing ai cctv security upgrade india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • Marathi News
  • Mumbai News
  • Mumbai Police

संबंधित बातम्या

भारताची अणुक्षेत्रात मोठी झेप! ‘Isomed 2.0’ प्रकल्पामुळे निर्जंतुकीकरण प्रक्रिया झाली अधिक वेगवान, वाचा सविस्तर
1

भारताची अणुक्षेत्रात मोठी झेप! ‘Isomed 2.0’ प्रकल्पामुळे निर्जंतुकीकरण प्रक्रिया झाली अधिक वेगवान, वाचा सविस्तर

Raigad News: माथेरानमध्ये ई-टॉयलेटवरून वाद! वन विभागाच्या जमिनीवर ठेवले नगरपालिकेचे स्वच्छतागृह, संभ्रम वाढला
2

Raigad News: माथेरानमध्ये ई-टॉयलेटवरून वाद! वन विभागाच्या जमिनीवर ठेवले नगरपालिकेचे स्वच्छतागृह, संभ्रम वाढला

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
3

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन
4

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.