• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Serial Chain Snatcher In Mumbai Local Arrested

Mumbai Crime News: मुंबई लोकलमधील ‘सिरियल’ चेन स्नॅचरला बेड्या; विकलांग डब्याचा वापर करून महिलांना लुटणारा सराईत चोरटा जेरबंद

मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या परवेज खानला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. दादर, ठाणे, वाशी आणि डोंबिवली रेल्वे पोलिसांत त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 06, 2026 | 03:51 PM
मुंबई लोकलमधील 'सिरियल' चेन स्नॅचरला बेड्या (Photo Credit- X_

मुंबई लोकलमधील 'सिरियल' चेन स्नॅचरला बेड्या (Photo Credit- X_

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • मुंबई लोकलमधील ‘सिरियल’ चेन स्नॅचरला बेड्या
  • विकलांग डब्याचा वापर करून महिलांना लुटणारा सराईत चोरटा जेरबंद
मुंबई: विकलांग डब्यातून महिलांच्या सोनसाखळी चोरी करणाऱ्या चोरट्याला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपी विरोधात दादर, ठाणे, वाशी, डोंबिवली आणि बोरिवली रेल्वे स्थानकावरील लोहमार्ग पोलिस ठाण्यात सोनसाखळी चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या आरोपीला लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, आरोपीकडून तब्बल ७ लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

ओळख लपवण्यासाठी मास्क आणि स्पोर्ट शूज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परवेज अब्दुल अहद खान (वय २९) असे या आरोपीचे नाव असून, तो ठाण्याच्या मुंब्रा येथील राहणारा आहे. सदर आरोपी लोकल ट्रेनच्या विकलांग डब्याशेजारी असलेल्या महिलांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून पळ काढायचा. परवेज हा ओळख पटू नये म्हणून चेहऱ्याला मास्क, आणि चोरी करून पळून जाण्यासाठी खास स्पोर्ट शूज वापरत असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे.

Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘एमडी’चा विळखा! ९६ लाखांचे ड्रग्ज जप्त; महाविद्यालयीन विद्यार्थी टार्गेटवर

एक घटना आणि आरोपी पोलिसांच्या अटकेत

२९ जानेवारी रोजी रात्री सुमारे ८.४० वाजता ६० वर्षीय कीर्तिमाला वराडकर या आपल्या पतीसमवेत अप छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्लो लोकलच्या हँडीकॅप डव्यातून प्रवास करत होत्या. गाडी परेल-करी रोड स्थानकादरम्यान सिग्नलवर मंदावली असता शेजारी बसलेल्या परवेझने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. त्यानंतर आरोपीने चालत्या गाडीतून पटरीवर उडी मारत अंधाराचा फायदा घेत पळ काढला. या प्रकरणी दादर लोहमार्ग पोलिसांनी तपास केला व आरोपीला अटक केली.

Web Title: Serial chain snatcher in mumbai local arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 03:51 PM

Topics:  

  • crime news
  • Mumbai
  • Mumbai Local

संबंधित बातम्या

Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘एमडी’चा विळखा! ९६ लाखांचे ड्रग्ज जप्त; महाविद्यालयीन विद्यार्थी टार्गेटवर
1

Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘एमडी’चा विळखा! ९६ लाखांचे ड्रग्ज जप्त; महाविद्यालयीन विद्यार्थी टार्गेटवर

बारामतीतील ज्येष्ठ महिलेची फसवणूक; अटकेची भीती दाखवत लाखो रुपयांना घातला गंडा
2

बारामतीतील ज्येष्ठ महिलेची फसवणूक; अटकेची भीती दाखवत लाखो रुपयांना घातला गंडा

संतापजनक! शाळेच्या गेटसमोरच तरुणाचे अश्लील चाळे; नगरसेविकेने घेतली दखल
3

संतापजनक! शाळेच्या गेटसमोरच तरुणाचे अश्लील चाळे; नगरसेविकेने घेतली दखल

मेट्रोसाठी सिमेंट, स्टिल पुरविण्याच्या बहाण्याने दाम्‍पत्‍याची फसवणूक; तब्बल पावणे चार कोटींना घातला गंडा
4

मेट्रोसाठी सिमेंट, स्टिल पुरविण्याच्या बहाण्याने दाम्‍पत्‍याची फसवणूक; तब्बल पावणे चार कोटींना घातला गंडा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
US-Iran War: ‘शेवटच्या गोळीपर्यंत लढू’ इराणचे अमेरिकेला आव्हान; 100 तासांत USचे 31,000 कोटी फस्त; 6 क्षेपणास्त्र लाँचर्स उद्ध्वस्त

US-Iran War: ‘शेवटच्या गोळीपर्यंत लढू’ इराणचे अमेरिकेला आव्हान; 100 तासांत USचे 31,000 कोटी फस्त; 6 क्षेपणास्त्र लाँचर्स उद्ध्वस्त

Mar 06, 2026 | 03:51 PM
Mumbai Crime News: मुंबई लोकलमधील ‘सिरियल’ चेन स्नॅचरला बेड्या; विकलांग डब्याचा वापर करून महिलांना लुटणारा सराईत चोरटा जेरबंद

Mumbai Crime News: मुंबई लोकलमधील ‘सिरियल’ चेन स्नॅचरला बेड्या; विकलांग डब्याचा वापर करून महिलांना लुटणारा सराईत चोरटा जेरबंद

Mar 06, 2026 | 03:51 PM
कमी बजेट, जास्त मायलेज! 30km पेक्षा जास्त मायलेज देणाऱ्या ‘या’ आहेत Budget Friendly Cars

कमी बजेट, जास्त मायलेज! 30km पेक्षा जास्त मायलेज देणाऱ्या ‘या’ आहेत Budget Friendly Cars

Mar 06, 2026 | 03:49 PM
Karjat News : शिवजयंतीचा उत्साह शिगेला ; 70 किलोमीटर प्रवास करून शिवज्योतीचं आगमन

Karjat News : शिवजयंतीचा उत्साह शिगेला ; 70 किलोमीटर प्रवास करून शिवज्योतीचं आगमन

Mar 06, 2026 | 03:45 PM
Saptashrungi Devi: काय आहे सप्तश्रृंगी देवीचा महिमा आणि कथा, जाणून घ्या

Saptashrungi Devi: काय आहे सप्तश्रृंगी देवीचा महिमा आणि कथा, जाणून घ्या

Mar 06, 2026 | 03:40 PM
परदेशात शिकून तिथेच व्हायचंय सेटल? बाहेरगावी मिळेल नोकरी पण आधी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

परदेशात शिकून तिथेच व्हायचंय सेटल? बाहेरगावी मिळेल नोकरी पण आधी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Mar 06, 2026 | 03:38 PM
Maharashtra Budget 2026: मुंबईसाठी ‘बजेट’चा बूस्टर डोस! पायाभूत सुविधांच्या महाजाळासाठी हजारो कोटींची तरतूद

Maharashtra Budget 2026: मुंबईसाठी ‘बजेट’चा बूस्टर डोस! पायाभूत सुविधांच्या महाजाळासाठी हजारो कोटींची तरतूद

Mar 06, 2026 | 03:34 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.