Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Rain Update : मुंबईकरांनो तयार राहा! दोन दिवस पावसाची विश्रांती, पण 1 जुलैनंतर पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

Mumbai Weather Forecast : मुंबईत मंगळवारी (23 जून 2026) झालेल्या मुसळधार पावसानंतर पुढील दोन दिवस पावसाचा जोर कमी राहणार आहे. मात्र, हवामान खात्याने 1 ते 5 जुलैदरम्यान मुंबईत पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 26, 2026 | 11:25 AM
मुंबईकरांनो तयार राहा! दोन दिवस पावसाची विश्रांती, पण 1 जुलैनंतर पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

मुंबईकरांनो तयार राहा! दोन दिवस पावसाची विश्रांती, पण 1 जुलैनंतर पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

Follow Us
Follow Us:
  • मुंबईकरांनो तयार राहा!
  • दोन दिवस पावसाची विश्रांती
  • पण 1 जुलैनंतर पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता
Maharashtra Rain Update News Marathi : मुंबईला 23 जून 2026 ला रात्रभर झोडपून काढणाऱ्या मुसळधार पावसाने बुधवार आणि गुरुवारी काहीसा ब्रेक घेतला. मुंबई आणि आसपासच्या परिसरात निर्माण झालेले हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र विरून गेल्यामुळे पावसाचा जोर कमी झाल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

‘वेगरिज ऑफ वेदर’चे प्रमुख राजेश कपाडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 आणि 27 जून रोजी मुंबईतील पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईत 200 ते 300 मिमीपर्यंत पाऊस पडत असताना, पुढील दोन दिवसांत हे प्रमाण दररोज सुमारे 40 मिमीपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्या मान्सूनचा प्रवाह कमकुवत झाल्यामुळे शुक्रवार ते रविवारदरम्यान मुंबईत मोठ्या पावसाची शक्यता नाही. त्यामुळे सध्या मुंबईसाठी कोणताही अधिकृत रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. मात्र, अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात.

Mumbai Rain Updates: मुंबईत रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग! सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात; ट्रान्सहार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प

दरम्यान, हा दिलासा फार काळ टिकणार नसल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 28 जूनपासून मुंबईत पुन्हा हलक्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असून, 1 ते 5 जुलैदरम्यान मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. या कालावधीत मुंबई, उपनगरे आणि ठाणे परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, हवामान विभागाच्या सूचनांवर लक्ष ठेवावे आणि विशेषतः सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दिल्लीत हवामान कसे असेल?

उत्तर भारतात, राष्ट्रीय राजधानी दिल्ली, नोएडा, गुरुग्राम, गाझियाबाद आणि फरिदाबाद येथे ढगाळ वातावरण राहील. अनेक भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान ३४ ते ३६ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. जोरदार वाऱ्यामुळे दमटपणा आणि उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने शेतकरी आणि मोकळ्या जागेत काम करणाऱ्या लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. तापमान ३१ ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

Mumbai Rain: अखेर मुंबईकरांना दिलासा! ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह मुंईबत पावसाचे आगमन

Web Title: Mumbai rain update heavy rain likely again between 1 and 5 july weather department alert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 11:25 AM

Topics:  

  • Monsoon Update
  • Mumbai
  • rain

संबंधित बातम्या

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
1

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

ईईई… उंदीर, झुरळं, माश्या; 122 वर्षे जुन्या ऐतिहासिक कॅफेवर FDA ची धाड; कोट्यवधी रुपयांचा भेसळयुक्त साठा जप्त
2

ईईई… उंदीर, झुरळं, माश्या; 122 वर्षे जुन्या ऐतिहासिक कॅफेवर FDA ची धाड; कोट्यवधी रुपयांचा भेसळयुक्त साठा जप्त

Luxury Housing Market : आलिशान घरांच्या यादीत मुंबईचा जगात डंका! Top 10 मध्ये मिळवलं स्थान; नंबर 1 कोण?
3

Luxury Housing Market : आलिशान घरांच्या यादीत मुंबईचा जगात डंका! Top 10 मध्ये मिळवलं स्थान; नंबर 1 कोण?

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता
4

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.