• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Mumbai Traffic Relief Madh Varsova Cable Bridge To Be Inaugurated Soon

दीड तासांचा प्रवास फक्त 10 मिनिटांत; मढ-वर्सोवा केबल पूल लवकरच सुरू होणार

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. मढ-वसांवा केबल-स्टेड पुल प्रकल्पामुळे पश्चिम उपनगरांतील प्रवास सुकर होणार असून, वाहतूक कोंडी कमी होण्याची मोठी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 21, 2025 | 02:48 PM
दीड तासांचा प्रवास फक्त 10 मिनिटांत; मढ-वसांवा केबल पूल लवकरच सुरू होणार

मढ-वसांवा केबल पूल लवकरच सुरू होणार

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मढ-वर्सोवा दरम्यानचा दीड तासांचा प्रवास केवळ 10 मिनिटांत पूर्ण होणार.
  • 2.06 किमी लांबीचा केबल-स्टेड पूल मुंबईच्या पश्चिम उपनगरांना मोठा दिलासा देणार.
  • बीएमसीकडून प्रकल्प 31 मार्च 2029 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
मढ-वर्सोवा केबल स्टेड पुल प्रकल्पाच्या बांधकामात लक्षणीय प्रगती दिसली आहे. ज्यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोडीतून मोठी दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. बीएमसी फेब्रुवारी २०२६ मध्ये या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे बांधकाम सुरू करण्याची तयारी करत आहे. सुमारे २.३९५ कोटी रुपये खर्चुन बांधल्या जाणाऱ्या या पुलाला केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर प्रकल्पाच्या ठिकाणी प्राथमिक सर्वेक्षण आणि माती परीक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. हा पूल मद जेट्टी रीडपासून सुरू होईल, खाड्‌या ओलांडल आणि अंधेरीच्या मसौवा परिसरातील फिशरीज युनिवर्सिटी रोडजवळ जोडे सध्या, वमौवा आणि मंड दरम्यान कोणताही पेट मार्ग नाही. ज्यामुळे प्रधान लोखंडवाला, ओशिवरा, लिक रोड किंवा मार्च रोड मार्गे लांब आणि वेळखाऊ प्रयास करावा लागतो.

Thane-CSMT प्रवास सोपा होणार! सायन उड्डाणपुलाला समांतर दोन पदरी पूल उभारणार, कसा असेल मार्ग?

दीड तासाचा वेळ फक्त १० मिनिटांवर येणार

नदीच्या वेळेत, हा प्रवास एक ते दीड तासाचा असती. प्रस्तावित पूल बांधल्यानंतर, अंतर अंदाजे ५८ ते २० किलोमीटरने कमी होईल आणि प्रवासाचा वेळ फक्त १० मिनिटे राहील, याचा पेट फायदा हवाई दल क्षेत्र आयएनएस हमला, मधु, मार्वे, मालाड आणि कांदिवली येथे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होईल. २.०६ किमी लांबीच्या या पुलावर ६०० मीटर केबल-स्टेड संवशन असेल, ज्यामध्ये ३०० मीटरचा मुख्य स्पेन असेल.

Municipal Council Election Result 2025 Live Updates: दौंड नगर परिषद निवडणूक निकाल 2025 Live Updates; पुणे जिल्ह्याकडे लक्ष

हा प्रकल्प ३१ मार्च २०२९ पर्यंत पूर्ण होणार

दहिसर-भाईंदर कोस्टल रोडला जोडणारा एक अतिरिक्त मार्ग देखील प्रस्तावित आहे. बीएमसी अधिका-यांच्या मते, वन विभागाकडून अंतिम मंजुरी आणि उच्ब न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर पूर्ण प्रमाणात काम सुरू होईल, हा प्रकल्प ३१ मार्च २०२९ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तर दुसरीकडे मुंबई-पुणे एक्सप्रेसवे अधिकृतपणे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसचे हा भारतातील पहिला ६-लेन रुद कॉकीट, प्रवेश नियंत्रित टोल एक्सप्रेसवे आहे. है ९४.५ किमी अंतर कापते आणि महाराष्ट्र राज्याची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी असलेल्या रायगड-नवी मुंबईला महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी असलेल्या पुण्याशी जोडते, मुंबई-पुणे एक नवीन द्रुतगती महामार्ग आता मार्गी लागला आहे. केंद्र सरकारने ११.१ लाख कोटी किंमतीच्या प्रकल्पांना मंजुरी दिल्याने, प्रवास आणि गतिशीलता वाढविण्यासाठी महाराष्ट्रातील रस्ते पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व सुधारणा होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Web Title: Mumbai traffic relief madh varsova cable bridge to be inaugurated soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 02:45 PM

Topics:  

  • Bridge
  • Marathi News
  • Mumbai News

संबंधित बातम्या

बिबट्याची आता खैर नाही! संगमनेरमध्ये घुमतोय ‘कार्बाइड गन’ चा आवाज, ग्रामीण भागात सर्रास वापर
1

बिबट्याची आता खैर नाही! संगमनेरमध्ये घुमतोय ‘कार्बाइड गन’ चा आवाज, ग्रामीण भागात सर्रास वापर

Yavatmal News: वाहकांच्या कमतरतेमुळे एसटीचे गणित कोलमडले, ३७३० पदे रिक्त; फेऱ्यांवर परिणाम
2

Yavatmal News: वाहकांच्या कमतरतेमुळे एसटीचे गणित कोलमडले, ३७३० पदे रिक्त; फेऱ्यांवर परिणाम

Kolhapur : जोतिबा डोंगरावर केदारण्य प्रकल्पाचा दुसरा टप्पा; विकास आराखड्याची अंबलबजावणी जलद गतीने सुरु
3

Kolhapur : जोतिबा डोंगरावर केदारण्य प्रकल्पाचा दुसरा टप्पा; विकास आराखड्याची अंबलबजावणी जलद गतीने सुरु

‘एकलव्य’मध्ये प्रवेशाची सुवर्णसंधी; अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ५८३ जागांसाठी स्पर्धा परीक्षांचे आयोजन
4

‘एकलव्य’मध्ये प्रवेशाची सुवर्णसंधी; अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ५८३ जागांसाठी स्पर्धा परीक्षांचे आयोजन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND U19 vs PAK U19: विकेट काय घेतली पाकिस्तानी गोलंदाज माजला! भारतीय कर्णधाराशी भर मैदानात घातला वाद; पाहा व्हिडिओ

IND U19 vs PAK U19: विकेट काय घेतली पाकिस्तानी गोलंदाज माजला! भारतीय कर्णधाराशी भर मैदानात घातला वाद; पाहा व्हिडिओ

Dec 21, 2025 | 06:26 PM
ठाकरेंनी २७ वर्षात जे कमावलं ते शिंदेंनी गमावलं! स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत निवडणुकीचा आश्चर्यकारक निकाल

ठाकरेंनी २७ वर्षात जे कमावलं ते शिंदेंनी गमावलं! स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत निवडणुकीचा आश्चर्यकारक निकाल

Dec 21, 2025 | 06:10 PM
केमिकल की बायोकेमिकल? अभियांत्रिकीच्या कोणत्या क्षेत्रात करावे करिअर? जाणून घ्या सविस्तर

केमिकल की बायोकेमिकल? अभियांत्रिकीच्या कोणत्या क्षेत्रात करावे करिअर? जाणून घ्या सविस्तर

Dec 21, 2025 | 06:07 PM
’40 वर्षांचं प्रेम…’ सचिन – सुप्रियाचा ‘Fa9la’ गाण्यावर भन्नाट डान्स, Video Viral; प्रेक्षकांना ‘नच बलिये’ आठवण

’40 वर्षांचं प्रेम…’ सचिन – सुप्रियाचा ‘Fa9la’ गाण्यावर भन्नाट डान्स, Video Viral; प्रेक्षकांना ‘नच बलिये’ आठवण

Dec 21, 2025 | 06:07 PM
Alandi Election Result : आळंदी नगरपरिषदेवर भाजपची एकहाती सत्ता; नगराध्यक्षपदी प्रशांत कुऱ्हाडे विजयी

Alandi Election Result : आळंदी नगरपरिषदेवर भाजपची एकहाती सत्ता; नगराध्यक्षपदी प्रशांत कुऱ्हाडे विजयी

Dec 21, 2025 | 05:53 PM
Multibagger Small Cap Stock : हे ५ स्मॉल-कॅप स्टॉक्स २०२५ चे ‘धुरंधर’ ठरले, ज्यांनी ४९० टक्क्यांपर्यंत दिला परतावा

Multibagger Small Cap Stock : हे ५ स्मॉल-कॅप स्टॉक्स २०२५ चे ‘धुरंधर’ ठरले, ज्यांनी ४९० टक्क्यांपर्यंत दिला परतावा

Dec 21, 2025 | 05:45 PM
IND vs SA 5th T20I : ‘पांड्या सुपरहिरोसारखाच…’, दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज गोलंदाज डेल स्टेनकडून हार्दिकचे कौतुक  

IND vs SA 5th T20I : ‘पांड्या सुपरहिरोसारखाच…’, दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज गोलंदाज डेल स्टेनकडून हार्दिकचे कौतुक  

Dec 21, 2025 | 05:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar :  जामखेडमध्ये भाजपला यश, सभापती शिंदेंनी रोहित पवार आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र

Ahilyanagar : जामखेडमध्ये भाजपला यश, सभापती शिंदेंनी रोहित पवार आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र

Dec 21, 2025 | 05:43 PM
Sangli Election Result : ईश्वरपुर आणि आष्टा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खिशात, युतीचा धुव्वा

Sangli Election Result : ईश्वरपुर आणि आष्टा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खिशात, युतीचा धुव्वा

Dec 21, 2025 | 05:35 PM
Konkan : कोकण आणि शिवसेनेचं नातं अतूट – योगेश कदम

Konkan : कोकण आणि शिवसेनेचं नातं अतूट – योगेश कदम

Dec 21, 2025 | 05:25 PM
Sangli : शिराळ्यात पृथ्वीसिंग नाईक विजयी, इतर नगरपंचायतींचे निकाल प्रतीक्षेत

Sangli : शिराळ्यात पृथ्वीसिंग नाईक विजयी, इतर नगरपंचायतींचे निकाल प्रतीक्षेत

Dec 21, 2025 | 05:14 PM
Solpur Election Result : शिंदे गटाच्या सिद्धी वस्त्रे यांनी भाजपच्या शीतल क्षीरसागर यांचा केला पराभव

Solpur Election Result : शिंदे गटाच्या सिद्धी वस्त्रे यांनी भाजपच्या शीतल क्षीरसागर यांचा केला पराभव

Dec 21, 2025 | 05:09 PM
Uday Samant : रत्नागिरीत महायुतीने उधळला विजयाचा गुलाल

Uday Samant : रत्नागिरीत महायुतीने उधळला विजयाचा गुलाल

Dec 21, 2025 | 01:35 PM
Sangola  सांगोला नगरपरिषदेत शहाजी पाटलांना मोठे यश

Sangola सांगोला नगरपरिषदेत शहाजी पाटलांना मोठे यश

Dec 21, 2025 | 01:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.