नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे निकाल टप्प्याटप्प्याने समोर येत असून, अंतिम निकाल थोड्याच वेळात हाती येणार आहेत. शिराळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी पृथ्वीसिंग नाईक यांनी 273 मतांनी विजय मिळवला आहे. दरम्यान, ईश्वरपूरमध्ये बाळासाहेब मलगुंडे, विटामध्ये प्रतिभा चोथे, आष्ट्यामध्ये विशाल शिंदे, जतमध्ये डॉक्टर रवींद्र आरळी आणि तासगावमध्ये विजया पाटील हे उमेदवार आघाडीवर आहेत. उर्वरित नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाचे अंतिम निकाल थोड्याच वेळात जाहीर होण्याची शक्यता आहे.