Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: “उत्तर कामाने दिले…”; राऊतांच्या ‘त्या’ विधानावर शिवसेनेचे जोरदार प्रत्युत्तर

Mumbai News: भाषेच्या नावाखाली धमकी देणे किंवा लोकांना घाबरवणे मुंबईचं भलं होणार नाही, असे प्रत्युत्तर शायना एन.सी. यांनी मनसेचे संदीप देशपांडे यांना दिले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 25, 2025 | 07:21 PM
Maharashtra Politics: “उत्तर कामाने दिले…”; राऊतांच्या ‘त्या’ विधानावर शिवसेनेचे जोरदार प्रत्युत्तर
Follow Us
Close
Follow Us:

शायना एन.सी. यांची संजय राऊत यांच्यावर टीका
महापालिका निवडणुकीआधी राजकारण तापले
मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधु आले एकत्र

मुंबई: बाळासाहेब  ठाकरे भवनात गुरुवार रोजी शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्ते शायना एन.सी. यांनी पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या “दहा कामे सांगा दाखवा” या आव्हानात्मक टिप्पणीला मुद्देसूद प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, “उत्तर कामाने दिले जाते, ड्राम्याने नाही.” महायुती सरकारने मुंबईच्या मराठी नागरिकांच्या जीवनात खरेखुरेच बदल घडवणारी अनेक ठोस आणि जमिनीवरची कामे केली आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या सक्षमीकरण, विकास आणि कल्याणासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.

प्रमुख कामे आणि उपक्रम

– बीडीडी चाळ पुनर्विकास: पुनर्वसन प्रक्रिया प्रगतिपथावर; पात्र कुटुंबांना लवकरच नवीन घरे वाटप केली जातील.
– रामाबाई नगर झोपडपट्टी पुनर्विकास: १६,५०० हून अधिक कुटुंबांना सन्मानकार व सुरक्षित निवारा देणारी योजना.
– मिल वर्कर्स हाउसिंग: १ लाख घरांची योजना सतत प्रगती करत; हजारो घरांचे वाटप सुरू.
– क्लस्टर पुनर्विकास: मोतीलाल नगर, जीटीपी नगर आणि कमाठीपुरा येथील प्रकल्पांमुळे हजारो कुटुंबांना कायमस्वरूपी व सुरक्षित घरे  मिळणार.

व्यापक सुधारणा उपाय
त्यांनी ३५ लाख परवडणाऱ्या घरांची धोरण, स्लम-फ्री मुंबई मोहीम, ईस्टर्न फ्रीवे विस्तार, खड्डे/पॉटहोल सुधारणा अभियान तसेच ट्रान्झिट कॅम्प व्यवस्थापन यांसारख्या व्यापक उपायांचाही उल्लेख केला. हे उपक्रम मुंबईच्या शहरी जीवन आणि मराठी माणसाच्या भविष्याला बळकटी देणारे निर्णायक दिशादर्शक आहेत.

Maharashtra Politics: मुंबई महापालिकेसाठी एकत्र येताच मनसेला मोठा धक्का; ‘हा’ बडा शिलेदार फुटला

मनसेचे संदीप देशपांडे यांच्या भडकावणाऱ्या “बोलोगे तर पिटोगे” विधानावर शायना एन.सी. यांनी कडाडून हल्लाबोल केला: “भाषेच्या नावाखाली धमकी देणे किंवा लोकांना घाबरवणे मुंबईचं भलं होणार नाही. मराठी माणसाला मूर्ख समजू नका. तुमच्या संघटनेवर लक्ष द्या आणि जनतेसाठी काम करा.” शेवटी त्यांनी महायुती सरकारची विचारधारा पुन्हा अधोरेखित केली: “सबका साथ, सबका विकास – हाच आमचा संकल्प आणि हीच आमची कार्यशैली आहे.”

Maharashtra Politics: ‘युती झाली पण गळती…’; ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ
मुंबई महापालिकेसाठी एकत्र येताच मनसेला मोठा धक्का

ठाकरे बंधु एकत्रित येताच राज ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे सचिव आणि विभागअध्यक्ष सुधाकर तांबोळी यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. सुधाकर तांबोळी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Web Title: Shina nc reply to sanjay raut statement before maharashtra local body elections 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 07:18 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • Mumbai News
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Mumbai Collector Meeting: महसूल कामकाज आता होणार अधिक वेगवान! मुंबई शहर आणि उपनगर जिल्हाधिकाऱ्यांची विकासकांशी चर्चा
1

Mumbai Collector Meeting: महसूल कामकाज आता होणार अधिक वेगवान! मुंबई शहर आणि उपनगर जिल्हाधिकाऱ्यांची विकासकांशी चर्चा

Maharashtra Politics: मुंबई महापालिकेसाठी एकत्र येताच मनसेला मोठा धक्का; ‘हा’ बडा शिलेदार फुटला
2

Maharashtra Politics: मुंबई महापालिकेसाठी एकत्र येताच मनसेला मोठा धक्का; ‘हा’ बडा शिलेदार फुटला

Maharashtra Politics: ‘युती झाली पण गळती…’; ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ
3

Maharashtra Politics: ‘युती झाली पण गळती…’; ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ

Mumbai Monorail News: मुंबईकरांची प्रतीक्षा लांबली! आचारसंहितेमुळे मोनोरेलच्या निविदा प्रक्रियेला ब्रेक
4

Mumbai Monorail News: मुंबईकरांची प्रतीक्षा लांबली! आचारसंहितेमुळे मोनोरेलच्या निविदा प्रक्रियेला ब्रेक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.