नवी मुंबईतील वाशी मध्ये शिवसेनेची तातडीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत शिसैनिकांनी नक्की कुणाचे काम करावे यासाठी खासदार नरेश मस्के मार्गदर्शन करणार आहेत.नवी मुंबईतील दोन्ही ठिकाणी शिवसेना पदाधिकार्यांनी बंडखोरी केल्याने मोठे आव्हान उभे ठाकले आहे.याच बैठकीचा बाहेरून आढावा घेण्यासाठी बेलापूर मतदार संघाच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी हजेरी लावली,यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना. कुणी संभ्रमात नसून सर्व शिवसेना आपल्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले.