Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Water Supply Issue : पाणीपुरवठा योजनेवरून महापालिकेत विरोधकांचा राडा ; अमोल शिंदे आणि चेतन नरोटे निलंबित

पाणीपुरवठा योजनेवरून महापालिकेत विरोधकांनी गोंधळ घालत आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे गटनेते Amol Shinde आणि काँग्रेसचे गटनेते Chetan Narote यांना निलंबित करण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 20, 2026 | 06:59 PM
पाणीपुरवठा योजनेवरून महापालिकेत विरोधकांचा राडा ; अमोल शिंदे आणि चेतन नरोटे निलंबित

पाणीपुरवठा योजनेवरून महापालिकेत विरोधकांचा राडा ; अमोल शिंदे आणि चेतन नरोटे निलंबित

Follow Us
Follow Us:

सोलापूर : १४०० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेवरून महानगरपालिकेच्या सभागृहात सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये अक्षरशः राडा झाला. कर वाढीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक होताच महापौर विनायक कोंड्याल यांनी गोंधळ घालणाऱ्या शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे निलंबित करण्याचे आदेश दिले. गोंधळातच पाणीपुरवठा योजनेला एकमताने मान्यता देण्यात आली.

महापालिकेची सर्वसाधारण सभा सोमवार दि. 20 एप्रिल रोजी महापालिकेच्या कौन्सिल हॉलमध्ये घेण्यात आली या सभेमध्ये तीस वर्षाचा विचार करून साकारण्यात येणारी 1400 कोटीची अंतर्गत पाणीपुरवठ्याची योजनेचे सादरीकरण यावेळी प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले. प्रश्न उत्तराच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेवरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष आमनेसामने येत अभूतपूर्व गोंधळ उडाला. नागरिकांवर अन्यायकारक पद्धतीने कर वाढ लादण्याचा आरोप करत विरोधी पक्षाने सभागृह दणाणून सोडले. शिवसेना गटनेते अमोल शिंदे आणि काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी आक्रमक भूमिका घेत सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली.

Satara Politics : अमित कदमांचा कोणता झेंडा घेऊ हाती? भाजप नेत्यांशी वाढली सलगी; ठाकरे गटाच्या जीवाला घोर

परिस्थिती हाताबाहेर जाताच महापौर विनायक कोंड्याल यांनी कठोर पाऊल उचलत अमोल शिंदे चेतन नरोटे या नगरसेवकांना एका सभेसाठी निलंबित केले. त्यांच्या माईकही बंद करण्यात आले. तसेच, सभागृह सोडले नाही तर पोलिसांच्या मदतीने बाहेर काढण्याचा इशाराही देण्यात आला.

दरम्यान, गदारोळाच्या वातावरणातच महापौरांनी अनेक विषयांना मंजुरी दिली. विशेष म्हणजे, १४०० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेलाही एकमताने हिरवा कंदील मिळाला. सभागृहाबाहेर निलंबित नगरसेवकांनी महापौरांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजप नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन करत विकासाच्या आड येणाऱ्या विरोधकांचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या एकंदरीत आरोप-प्रत्यारोप, घोषणाबाजी आणि गोंधळामुळे सभागृह रणांगण बनले होते. सोलापूरच्या पाणीप्रश्नावरून राजकारण तापल्याचे पहावयास मिळाले.

विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी समाजशास्त्र पाळले नाही,सभागृहात शिस्तभंग, अर्वाच्य भाषा वापरली आणि सूचनांकडे दुर्लक्ष केले उपस्थित नगरसेवकांची दिशाभूल करत राजकारण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. मे मध्ये होणाऱ्या सर्वसाधारण सभेत त्यांना बसता येणार नाही, अशी माहिती महापौर विनायक कोंड्याल यांनी दिली. पाणीपुरवठ्याची योजना करण्यासाठी वर्ल्ड बँकेकडून कर्ज घेतले जाणार आहे.हे कर्ज घेण्यासाठी वर्ल्ड बँकेने महापालिकेत कर प्रणालीमध्ये बदल करण्याच्या सूचना केले आहेत.त्यानुसार सभागृहांमध्ये करवाढीचा प्रस्ताव छुप्या पद्धतीने सादर करण्यात आला होता. त्याला विरोध केला असता महापौराने आमचे निलंबित केले. कर प्रणाली बदलल्यामुळे रेडी रेकनर दरानुसार टॅक्सचे आकारणी गावठाण भागांमध्ये होणारा होणार आहे.

– विरोधकांचा मॅनेज आंदोलन सत्ताधाऱ्यांचा आरोप.
– भ्रष्टाचारासाठी आठशे कोटीची योजना 1400 कोटी वर नेली
– पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे यांच्या विरोधात घोषणाबाजी
– सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांची दिशाभूल करून प्रस्तावास मान्यता घेतली – विरोधकांचा आरोप
– विरोधकाकडून पालकमंत्र्यांचा निषेध
– भाजपा कडून जय श्रीराम चा नारा

Maharashtra Politics : नगरच्या राजकारणातील ‘महाभूकंप’, प्राजक्त तनपुरेंचा संभाव्य भाजप प्रवेश आणि विखे-लंके संघर्षाचे नवे वळण

Web Title: Municipal corporation chaos water supply issue amol shinde chetan narote suspended

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 06:59 PM

Topics:  

  • shivsena
  • Solapur
  • Water Supply Issue

संबंधित बातम्या

Solapur News :१,४८३ कोटींच्या जलआराखड्याला ब्रेक; ८५० कोटींची योजना १४८३ कोटींवर कशी, मुख्य सचिवांचा सवाल
1

Solapur News :१,४८३ कोटींच्या जलआराखड्याला ब्रेक; ८५० कोटींची योजना १४८३ कोटींवर कशी, मुख्य सचिवांचा सवाल

Bharat Gogawale : ‘रायगडचं डिक्लेरेशन घेण्यासाठी..’; भरत गोगावलेंची मिश्किल टिप्पणी, पालकमंत्रिपदावरून महायुतीत पुन्हा धुसफूस
2

Bharat Gogawale : ‘रायगडचं डिक्लेरेशन घेण्यासाठी..’; भरत गोगावलेंची मिश्किल टिप्पणी, पालकमंत्रिपदावरून महायुतीत पुन्हा धुसफूस

Operation Tiger 4: ठाकरे गटात भूकंप? ‘ १४ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर, बड्या नेत्याचा दावा
3

Operation Tiger 4: ठाकरे गटात भूकंप? ‘ १४ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर, बड्या नेत्याचा दावा

Solapur-Mumbai Air Service Suspended Again: सोलापूर-मुंबई विमानसेवेला पुन्हा ‘ब्रेक’! Star Airचा मोठा निर्णय; नेमकं कारण काय?
4

Solapur-Mumbai Air Service Suspended Again: सोलापूर-मुंबई विमानसेवेला पुन्हा ‘ब्रेक’! Star Airचा मोठा निर्णय; नेमकं कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.