Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Muslim Community Reservation: राज्य सरकारचा मोठा निर्णय! मुस्लीम समाजाचे ५ टक्के आरक्षण रद्द

२०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानांतर  आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  राज्य सरकारने  मराठा आणि मुस्लीम आरक्षणासंदर्भात निर्णय घेतला होता.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 18, 2026 | 10:53 AM
Muslim Community Reservation: राज्य सरकारचा मोठा निर्णय! मुस्लीम समाजाचे ५ टक्के आरक्षण रद्द
Follow Us
Follow Us:
  • मुस्लीम समाजाला देण्यात आलेले ५ टक्के आरक्षण राज्य सरकारने रद्द केलं
  • 23 डिसेंबर 2014 रोजी तत्कालीन शासन निर्णयानुसार मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्यात आले होते.
  • मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षणासह जात प्रमाणपत्र देण्याची कायदेशीर प्रक्रिया निश्चित करण्यात आली होती.
 

Muslim Community Reservation:  मुस्लीम आरक्षणासंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.   मुस्लीम समाजाला देण्यात आलेले ५ टक्के आरक्षण राज्य सरकारने रद्द केलं आहे. याशिवाय मुस्लीम समाजासाठी राबवण्यात आलेल्या जात प्रमाणपत्र प्रक्रियेलाही  ब्रेक लावण्यात आला आहे.  काँग्रेस  आणि राष्ट्रवादी काँग्रेस  यांच्या आघाडी सरकारने  मुस्लीम समाजाला हे आरक्षण दिले होते. तेव्हापासून ही प्रक्रिया राबवली जात होती. पण आता राज्य शासनाने सुधारित शासन निर्णय  आणि परिपत्रक जारी केल आहे. यात  मुस्लीम समाजाचे ५ टक्के आरक्षण रद्द करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या यानिर्णयामुळे राजकीय वातावरण मात्र तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Muslim Reservation )

‘मुंबईत राहतो मराठी तर येणारच…’, हास्यजत्रेच्या कलाकारांसमोर रोहित शर्माने मारल्या गप्पा, Video Viral

23 डिसेंबर 2014 रोजीचे आरक्षण रद्द झाल्याचा शासन निर्णयात उल्लेख

23 डिसेंबर 2014 रोजी तत्कालीन शासन निर्णयानुसार मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्यात आले होते. ते आरक्षण आता रद्द करण्यात आले असून  आरक्षणानंतर जात प्रमाणपत्र वितरण आणि वैधता प्रक्रियेलादेखील  शासनाने ब्रेक लावला आहे.

२०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानांतर  आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  राज्य सरकारने  मराठा (Maratha Reservation) आणि मुस्लीम आरक्षणासंदर्भात निर्णय घेतला होता.  राज्य सरकारने  सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आणि मुस्लीस समाजाला ५ टक्के आरक्षण जाहीर केलं होतं.  यामुळे राज्यात एकूण ७३ टक्के आरक्षण झाले होतं.

राज्याचे तत्कालीन अल्पसंख्याक कल्याण मंत्री नसीम खान यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या आरक्षणाचा प्रस्ताव मांडला होता, ज्याला कोणत्याही वादाशिवाय किंवा सविस्तर चर्चेशिवाय सर्व मंत्र्यांनी एकमताने पाठिंबा दिला होता. मुस्लिम समाजातील मागासलेपण दूर करण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे आरक्षण शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये लागू करण्याचा मानस होता. नसीम खान यांनी सादर केलेल्या या प्रस्तावाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्रिमंडळाने तो तात्काळ मंजूर केला होता.  ()

Majhi Vasundhara 5.0: बारामती नगरपरिषदेचा राज्यात डंका! ‘माझी वसुंधरा ५.०’ अभियानात पटकावला प्रथम क्रमांक

काय होता सरकारचा अध्यादेश?

मुस्लिम समाजातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या गटांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारने ‘विशेष मागास प्रवर्ग-अ’ (SBC-A) या नवीन प्रवर्गाची निर्मिती केली होती. सामान्य प्रशासन विभाग आणि अल्पसंख्याक विकास विभागाने यासंदर्भात घेतलेल्या निर्णयानुसार, मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षणासह जात प्रमाणपत्र देण्याची कायदेशीर प्रक्रिया निश्चित करण्यात आली होती.

तत्त्कालीन सरकारच्या आदेशानुसार,  या शासकीय आणि निमशासकीय सरळसेवा पदभती आणि शैक्षणित  संस्थांमधील प्रवेशाससाठी मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण विहीत करण्यात आले होते.  या आरक्षणासाठी विशेष मागास प्रवर्ग –अ (SBC-A)  ह स्वतंत्र प्रवर्ग तयार करण्यात आला होता.

सामान्य प्रशासन विभागाच्या अध्यादेशानंतर अल्पसंख्याक विकास विभागाच्या माध्यमातून सरळसेव पदभरतीमध्ये या पाच टक्के आरक्षणची तरतूद लागू करण्यात आली.   अल्पसंख्यांक विकास विभागाने   शासन निर्णय आणि परिपत्रकाद्वारे मुस्लीम समाजातील पात्र उमेदवारांना नियमानार जात प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले.

महत्त्वाची बाब म्हणजे, केवळ जात प्रमाणपत्रच नव्हे तर, जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबतची कायदेशीर कार्यवाही पूर्ण कऱण्याच्या स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या होत्या.

 

 

Web Title: Muslim community reservation state government decides to cancel 5 percent reservation for muslim community

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 10:22 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Marathi News

संबंधित बातम्या

हातमाग क्षेत्राचा कायापालट होणार! केंद्र सरकारकडून ‘हँडलूम हॅकेथॉन २०२६’ ची घोषणा; विणकरांना मिळणार तंत्रज्ञानाची साथ
1

हातमाग क्षेत्राचा कायापालट होणार! केंद्र सरकारकडून ‘हँडलूम हॅकेथॉन २०२६’ ची घोषणा; विणकरांना मिळणार तंत्रज्ञानाची साथ

Flight Ticket:  विंडो सीटसाठी जादा पैसे का? एअरलाईन्सच्या Seat Selection Fee चं संपूर्ण गणित
2

Flight Ticket: विंडो सीटसाठी जादा पैसे का? एअरलाईन्सच्या Seat Selection Fee चं संपूर्ण गणित

मोठी बातमी ! कॅबिनेट बैठक सोडून एकनाथ शिंदे शरद पवारांच्या भेटीला; बंद दालनाआड नेमकी काय चर्चा?
3

मोठी बातमी ! कॅबिनेट बैठक सोडून एकनाथ शिंदे शरद पवारांच्या भेटीला; बंद दालनाआड नेमकी काय चर्चा?

Food Inflation: महागाईचा उडाला भडका! Veg, Nonveg दोन्ही थाळ्या महागल्या; 5 महिन्यांतील उच्चांकावर पोहोचला जेवणाचा खर्च
4

Food Inflation: महागाईचा उडाला भडका! Veg, Nonveg दोन्ही थाळ्या महागल्या; 5 महिन्यांतील उच्चांकावर पोहोचला जेवणाचा खर्च

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.