Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हे तर आठवे आश्चर्य! ‘या’ बसस्टँडमध्ये रहस्यमयरित्या झिरपतेय पाणी; परिसरात दलदल अन्…

बस फिरवणे, मागे-पुढे घेणे यावेळी चिखलात वाहन अडकल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. प्रवाशांनाही बसमध्ये चढणे-उतरणे यात विशेष अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानकातील स्वच्छतेची परिस्थिती आधीच बिकट आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 09, 2025 | 02:30 PM
हे तर आठवे आश्चर्य! 'या' बसस्टँडमध्ये रहस्यमयरित्या झिरपतेय पाणी; परिसरात दलदल अन्...

हे तर आठवे आश्चर्य! 'या' बसस्टँडमध्ये रहस्यमयरित्या झिरपतेय पाणी; परिसरात दलदल अन्...

Follow Us
Follow Us:

पाणी नेमके कुठून येत आहे, त्याचा ताळमेळ लागेना
प्रवेशद्वाराजवळच पाणी झिरपत असल्याने सर्वत्र चिखल
सतत झिरपणाऱ्या पाण्यामुळे खड्डे झाले आणखी मोठे

खेड: खेड बसस्थानकाच्या (KHED) मध्यवती भागात गेल्या काही दिवसांपासून रहस्यमयरीत्या पाणी झिरपत आहे. पाणी नेमके कुठून येत आहे, याचा ताळमेळ न लागल्याने एसटी प्रशासन गोंधळलेल्या अवस्थेत आहे. पाण्यामुळे त्या परिसरात दलदल निर्माण होत असून बसस्थानकातील (MSRTC)अस्वच्छतेतही भर पडली आहे. बसस्थानकातील प्रवेशद्वाराजवळच पाणी झिरपत असल्याने सर्वत्र चिखल झाले आहे. आधीच अनेक ठिकाणी खोल खड्डे पडलेले असताना सतत झिरपणाऱ्या पाण्यामुळे हे खड्डे आणखी मोठे झाले आहेत. परिणामी बस मार्गस्थ करताना चालकांना अत्यंत सावधगिरीने वाहन चालवावे लागत असून, दररोज तारेवरची कसरत करावी लागत आहे.

शोधण्यासाठी तपास सुरू प्रवासी तसेच स्थानिकानी एसटी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्यानंतर झिरपणाऱ्या पाण्याचा स्रोत शोचण्यासाठी तपास सुरू करण्यात आला. मात्र कोणतेही पाईपलाइन फुटलेले नाही, पाण्याचे टाकीगृह किंवा नळजोडणी गळत नाही, जमिनीखाली कोणतीही लाइन तुटलेली नाही, अशा निष्कर्यांमुळे प्रागासनाचे आश्चर्य आणखी वाढले आहे. बसस्थानकातील वाढते खहे. चिखल, अस्वच्छता आणि पाण्याची गुढ झिरप यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत, स्थानिक नागरिक आणि प्रवासी संघटनांनी बसस्थानकाचा तातडीने तांत्रिक तपास करून पाण्याचा उगम शोधण्यची, खड्डे बुजविण्याची आणि स्वच्छतेची सुधारणा करण्याची मागणी एसटी प्रशासनासमोर ठेवली आहे.

मोदी सरकारचे Konkan Railway कडे दुर्लक्ष; पायाभूत सुविधा सोडाच, पादचारी पूल देखील…

स्वच्छतेची दुरवस्था; स्थानक ‘अस्वच्छतेचे केंद्र’

बस फिरवणे, मागे-पुढे घेणे यावेळी चिखलात वाहन अडकल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. प्रवाशांनाही बसमध्ये चढणे-उतरणे यात विशेष अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानकातील स्वच्छतेची परिस्थिती आधीच बिकट आहे. कचराकुंड्‌यांची कमतरता, सांडपाणी निचरा न होणे, तुटलेले फरशांचे फलक आणि पावसाळ्यानंतर दुरुस्ती न झालेल्या जागा यामुळे वातावरण अस्वच्छ झाले आहे. त्यात झिरपणाऱ्या पाण्यामुळे दुर्गंधीही वाढत असून बसस्थानकात थांबणारे प्रवासी त्रस्त झाले आहेत.

महाराष्ट्र फिरायचाय? मग ‘लालपरी’ आहे ना! आवडेल तिथे प्रवास योजना स्वस्त; पास रक्कम वाचून…

प्रशासनाच्या भूमिकेवर उभे राहिले प्रश्नचिन्ह

स्थानिकांकडून असा आरोपही केला जातो की, बसस्थानकाची दुरुस्ती व देखभाल अनेक वर्षांपासून होत नसल्याने ही समस्या कायम वाढत आहे. मूलभूत सुविधा न मिळाल्याने सखेड बसस्थानक दिवसेंदिवस जीर्णावस्थेत जात असून, पाणीझिरप प्रकरण त्या निष्काळजीपणावर शिक्कामोर्तब करत असल्याची टीका केली जात आहे. खेड बसस्थानकातील हे पाणी रहस्य कायम असून, त्याचा उगम शोधून परिस्थिती सुधारण्याचे आव्हान आता एसटी प्रशासनासमोर उभे आहे.

Web Title: Mysterious water seeps into msrtc khed bus stand ratnagiri marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 02:30 PM

Topics:  

  • Bus Stand
  • Khed
  • msrtc

संबंधित बातम्या

MSRTC News : लालपरीच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यासह घरभाडे भत्त्यात वाढ जाहीर
1

MSRTC News : लालपरीच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यासह घरभाडे भत्त्यात वाढ जाहीर

ST Workers Protest : एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा; वेतनवाढ, महागाई भत्तासंदर्भात प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा
2

ST Workers Protest : एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा; वेतनवाढ, महागाई भत्तासंदर्भात प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Ashadhi Wari 2026 : ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात विठुरायाच्या भेटीसाठी निघा; आषाढी यात्रेसाठी एसटीची विशेष बससेवा सज्ज
3

Ashadhi Wari 2026 : ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात विठुरायाच्या भेटीसाठी निघा; आषाढी यात्रेसाठी एसटीची विशेष बससेवा सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.