Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“धीरेंद्र महाराजांवर गुन्हा दाखल होऊ शकत नाही, कारण…”, असं का म्हणाले नागपूरचे पोलीस आयुक्त

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, “आम्ही धीरेंद्र महाराजांचा व्हिडीओ बारकाईने पाहिला आहे. त्यात कोणताही चुकीचा प्रकार आढळला नाही. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकत नाही. पोलिसांवर दबाव असल्याचा काहीच प्रश्न नाही.

  • By Sunil Chavan
Updated On: Jan 25, 2023 | 07:27 PM
“धीरेंद्र महाराजांवर गुन्हा दाखल होऊ शकत नाही, कारण…”, असं का म्हणाले नागपूरचे पोलीस आयुक्त
Follow Us
Follow Us:

नागपूर – धीरेंद्र महाराजांनी नागपुरात आयोजित केलेल्या दिव्य दरबारात केलेल्या वक्तव्यांविरोधात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र, नागपूर पोलिसांनी धीरेंद्र महाराजांविरोधात जादुटोणा कायदा आणि ड्रग अँड रेमेडीज कायद्यानुसार कोणताही गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असं स्पष्ट केलं आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

पोलिसांवर दबाव असल्याचा काहीच प्रश्न नाही

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, “आम्ही धीरेंद्र महाराजांचा व्हिडीओ बारकाईने पाहिला आहे. त्यात कोणताही चुकीचा प्रकार आढळला नाही. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकत नाही. पोलिसांवर दबाव असल्याचा काहीच प्रश्न नाही. आमच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा मार्ग श्याम मानव यांच्याकडे आहे. त्यावर मी काहीही प्रतिक्रिया देणार नाही.” “दिव्य दरबाराचे ७,८ तारखेचे ६ तासांचे व्हिडीओ होते. त्यामुळे याच्या निष्कर्षापर्यंत यायला वेळ लागला. मात्र, या व्हिडीओत कोणताही गुन्हा घडलेला नाही,” असंही अमितेश कुमार यांनी सांगितलं.

Web Title: Nagpur police commissioner amitesh kumar on fir against dhirendra maharaj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2023 | 07:27 PM

Topics:  

  • Amitesh Kumar
  • BJP
  • devendra fadanvis
  • Marathi News
  • Nagpur Police Commissioner
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Krishna Shroff: क्रीडा विश्वापासून बिझनेसपर्यंत दबदबा! कृष्णा श्रॉफची ‘स्पोर्ट्स क्वीन’ म्हणून दमदार ओळख
1

Krishna Shroff: क्रीडा विश्वापासून बिझनेसपर्यंत दबदबा! कृष्णा श्रॉफची ‘स्पोर्ट्स क्वीन’ म्हणून दमदार ओळख

Zimbabwe vs Namibia T20I: रेकॉर्डवर रेकॉर्ड! एकच विश्वविक्रम दोनदा मोडला, सातव्या जोडीचा तुफान कहर
2

Zimbabwe vs Namibia T20I: रेकॉर्डवर रेकॉर्ड! एकच विश्वविक्रम दोनदा मोडला, सातव्या जोडीचा तुफान कहर

Panchamrit: पंचामृत ला ‘अमृत’ का मानतात? पूजेत त्याचं महत्त्व जाणून घ्या, कारण फार कमी जणांना माहित!
3

Panchamrit: पंचामृत ला ‘अमृत’ का मानतात? पूजेत त्याचं महत्त्व जाणून घ्या, कारण फार कमी जणांना माहित!

Janmashtami 2026: नवरा-बायकोच्या नात्यात पुन्हा फुलेल प्रेम? जन्माष्टमीला करा ‘हे’ उपाय
4

Janmashtami 2026: नवरा-बायकोच्या नात्यात पुन्हा फुलेल प्रेम? जन्माष्टमीला करा ‘हे’ उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.