Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NagpurCity:लीजसाठी व्हीएचए ची आयुक्तांकडे धाव,अहवालावर प्रश्नचिन्ह..

नागपुरातील Vidarbha Housing Association - VHA ने त्यांच्या जागा लीजवर देण्यासाठी NMC आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला आहे. मात्र लीजच्या मंजुरीसाठी जोडलेल्या अहवालात काही त्रुटी आणि विसंगती आढळल्याने अधिकाऱ्यांनी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे प्रस्ताव अडकला असून VHA ला पुन्हा आयुक्तांची भेट घ्यावी लागणार आहे .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Jul 25, 2026 | 03:16 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

▶ नागपूर, शहर प्रतिनिधी. विदर्भ हॉकी असोसिएशनने (व्हीएचए) लीज रद्द करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला आव्हान देत विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली आहे. या आदेशाला स्थगिती देऊन प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी असोसिएशनने केली आहे. तसेच मुख्यमंत्री आणि व्हीएचएचे संरक्षक देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करून ऐतिहासिक हॉकी मैदानाचे संरक्षण करावे, अशीही विनंती केली आहे.

Nagpur Crime : एकाच फ्लॅटची दोघांना विक्री ,सव्वा कोटींचा गंडा
व्हीएचएचे समन्वयक कृष्णा जोशी यांनी सांगितले, जिल्हा प्रशासनाने ज्या त्रुटींचा आधार घेत लीज रद्द केली आहे, त्या वस्तुस्थितीला धरून नाही. मैदानावर खेळाडूंसाठी चेंजिंग रूम, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. पावसामुळे नव्हे तर नियमित प्रक्रियेचा भाग म्हणून मैदानाच्या देखभालीची कामे सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गेल्यावर्षी आंतरशालेय हॉकी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल जिल्हा क्रीडा कार्यालयाने व्हीएचएला प्रशस्तिपत्र आणि आभारपत्र दिले होते. अशा परिस्थितीत त्याच संस्थेविरोधात प्रतिकूल अहवाल दिल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. केवळ कीएचएलाच लक्ष्य केले जात आहे. इतर क्रीडा संस्थांच्या बाबतीत अशी कारवाई केलेली नाही, असा आरोपही त्यांनी केला.

Nagpur News: चहाचा घोट ठरला अखेरचा एसटीच्या धडकेत दूधवाहू वाहन उलटले; टपरीवरील एक ठार

असोसिएशनने अपीलमध्ये नुकत्याच झालेल्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाचाही उल्लेख केला आहे. क्रीडा कोट्याशी संबंधित प्रकरणात क्रीडा संचालनालय आणि संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेत निर्णय घ्यावेत, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. १७ जुलैला लीज रद्द करण्याचे आदेशजिल्हाधिकाऱ्यांनी १७ जुलैला जारी केलेल्या आदेशात व्हीएचएची लीज रद्द करून तहसीलदारांना संबंधित जमिनीचा ताबा घेण्याचे निर्देश दिले आहे. आदेशात लीजच्या अटींचे उल्लंघन, वार्षिक लीज शुल्काच्या भरण्यात झालेली अनियमितता तसेच मैदानावर खेळाडूंसाठी पुरेशा सुविधा नसल्याचा उल्लेख केला आहे. अमरावती रोडवरील सुमारे ३.८ एकर जागा व्हीएचएकडे १९६२ पासून आहे. २००७ मध्ये या जागेची लीज ३० वर्षांसाठी वाढवली होती आणि तिची मुदत २०३७ पर्यंत आहे.

Web Title: Nagpur city vha approaches commissioner regarding lease questions raised over the report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • Nagpur
  • Nagpur News
  • nagpur nmc

संबंधित बातम्या

नागपुरात मोठी कारवाई ! महामार्गावरील अवैध ढाबे, बांधकामांवर हातोडा
1

नागपुरात मोठी कारवाई ! महामार्गावरील अवैध ढाबे, बांधकामांवर हातोडा

Nagpur News : आजच्या आमसभेत निघणार सत्ताधाऱ्यांची ‘मारबत’ ?
2

Nagpur News : आजच्या आमसभेत निघणार सत्ताधाऱ्यांची ‘मारबत’ ?

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!
3

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!

Nagpur News : बीपीच्या गोळीवरच प्रश्नचिन्ह! मेयोतील ‘टेल्मिसार्टन’ ‘नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी’
4

Nagpur News : बीपीच्या गोळीवरच प्रश्नचिन्ह! मेयोतील ‘टेल्मिसार्टन’ ‘नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.