केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने देशभरातील स्वच्छ शहराचे गुण व मानांकनातील चूक मान्य करीत गुणांची पुनर्तपासणी केली आहे. त्यानंतर नागपूर शहराला २२ ए क्रमांक देण्यात आला आहे.
नागपुरात सर्वप्रथम 1936 मध्ये शहरातील तत्कालीन इंग्रज अधिकारी सर लेन ब्राऊन यांनी सिवेज लाईन तयार केली होती. आज या सिवेज लाईनला 89 वर्षांचा कालावधी झाला असून अनेक भागात जीर्ण झाली…
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी महिलांकरीता आरक्षित वार्ड इश्वरचिट्ठीद्वारे जाहीर करण्यात आले. यंदा चार ऐवजी तीन वार्डांचा प्रभाग असल्याने प्रभाग संख्या ३८ वरुन ५२ वर पोहोचली आहे. तसेच,…
कुत्रा असल्याने तो भुंकणारच. कुत्र्याने सार्वजनिक ठिकाणी घाण केली असेल किंवा कुणाचा चावा घेतला असेल, तरच कारवाई करता येईल. पण, कुत्र्याचे भूंकणे कसे थांबविणार, असे उत्तर मनपाने दिले आहे.
महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, संबंधित कंपन्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी. यासाठी समितीच्या अहवालावर सिनियर कौन्सिलरचे मत घेऊन पुढील कारवाई सुरु करावी.